पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या चार प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी बुधवारी (दि. 8) सत्ताधारी भाजपच्या चार सदस्यांनी आपले अर्ज नगर सचिवांकडे दाखल केले. विरोधकांकडून सभापतिपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीचा निकाल 10 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. पनवेल महापालिकेच्या 2017मध्ये झालेल्या …
Read More »Monthly Archives: May 2019
राहुल गांधींची पुन्हा बिनशर्त माफी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोर्टाच्या निकालाचा दाखला देताना कोर्टानेही ‘चौकीदार चोर’ असल्याचे मान्य केल्याचे म्हटले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल यांना निकाल चुकीच्या पद्धतीने सांगितल्याप्रकरणी तंबी दिली होती. त्यानंतर राहुल यांनी आपण निवडणूक प्रचाराच्या गोंधळात हे वक्तव्य केल्याचे सांगत दोनदा चुकीबाबत खेद व्यक्त केला होता, …
Read More »आज मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग दोन तास बंद
पुणे ः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक गुरुवारी (दि. 9) दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे़. यादरम्यान सर्व प्रकारची अवजड आणि मालवाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गावरील किमी़ 85/100 या ठिकाणी थांबवण्यात येणार आहेत़. हलकी चारचाकी व इतर वाहने …
Read More »अलिबाग-पेण, मुंबईत अनुभवा शून्य सावली
पेण ः प्रतिनिधी पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिण, तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमश: उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे दिसतो, पण या दोन टोकांच्या वृत्तांमधील लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली …
Read More »आता फक्त तुरुंगात टाकणे बाकी; मोदींचा रॉबर्ट वड्रांना सूचक इशारा
हरियाणा ः वृत्तसंस्था जनतेच्या आशीर्वादाने हा चौकीदार शेतकर्यांना लुटणार्यांना तुरुंगाच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन गेला आहे. आता त्यांना जामिनासाठी कोर्टाचे आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) उंबरठे झिजवावे लागत आहे. त्यांना कारागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत नेले असून, पुढील पाच वर्षांत त्यांना तुरुंगात टाकू, असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॉबर्ट वड्रा यांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र …
Read More »फ्रीजमुळे बर्फाची मागणी गोठली
व्यवसायाला उतरती कळा; उत्पादक नाराज रसायनी : प्रतिनिधी : मे महिन्यात रणरणत्या उन्हाने कहर केला असून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे.कडक उन्हाने नागरिकांना हैराण केले आहे. याकरिता शरीराला थंडावा मिळवण्यासाठी, तसेच शरीरात पाण्याची पातळी राखण्यासाठी थंड पाणी आणि शीतपेय यांच्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे, मात्र घरोघरी फ्रीजचा …
Read More »ओरियन मॉलच्या शॉप अॅिण्ड विन स्पर्धेत प्रल्हाद राजपूत विजेते
पनवेल : वार्ताहर : पनवेलमधील ओरियन मॉलचा तिसरा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. त्यानिमित्त भाग्यवान ग्राहकांसाठी शॉप अॅण्ड विन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेते पनवेलमधील प्रल्हाद राजपूत ठरले आहेत. त्यांना ‘तनिष्क’च्या दोन लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचे पारितोषिक मिळाले. पनवेलमधील ओरियन मॉलचा तिसरा वर्धापन दिन नुकताच साजरा …
Read More »रसायनीत दिव्यांगांना मोफत दाखल्यांचे वाटप
रसायनी : प्रतिनिधी : रसायनी परिसरातील मोहोपाडा येथील आई फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे कार्य उल्लेखनीय असून तालुक्यातील दिव्यांग, कर्णबधीर व मूकबधीर आदींना मदत मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्य सुरू असते. या संस्थेचे अध्यक्ष अनंता दळवी हे स्वखर्चाने दिव्यांगांना अलिबाग जिल्हा आरोग्य केंद्रात नेऊन तपासणी करून त्यांना घरपोच दिव्यांग दाखला मिळवून देण्यासाठी …
Read More »दि इलाईट पब्लिक स्कूलचा सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के
पनवेल : वार्ताहर : कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचे दि इलाईट पब्लिक स्कूल तळोजा या शाळेत सीबीएसईचा दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व त्यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या हस्ते केले. या वेळी उपस्थित मुखाध्यापक अलका मोहंती, रचना नायर, शीतल शेलार, शिरीन मुकादम, …
Read More »नोकरी मागणारे नाही; तर नोकरी देणारे बना
सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल व नवी मुंबई परिसरात येणारे विमानतळ, सिडकोचा विकसित होत जाणारा नैना प्रकल्प यामुळे नवी मुंबई व पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग-धंदे निर्माण होत आहेत, या संधीचा फायदा घेत, तरुणांनी उद्योग-धंद्याचे प्रशिक्षण घेऊन उद्योजक बना, नोकरी मागणारे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper