Breaking News

Monthly Archives: August 2019

‘जगन्नाथ पाटील यांचे कार्य समाजासाठी मार्गदर्शक’

ठाणे ः प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचे कार्य समाजासाठी मार्गदर्शक आहे. दिलेले काम कुठल्याही परिस्थितीत करायचे हे त्यांचे तत्त्व आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 1) डोंबिवली येथे जगन्नाथ पाटील यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभीप्रसंगी बोलताना केले. या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ …

Read More »

कुलभूषण प्रकरणाची पुनरावृत्ती?

नवी दिल्ली ः कुलभूषण जाधव प्रकरणानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर खोटा आरोप करीत एका कथित भारतीय गुप्तहेराला ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. पाकच्या एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या गुप्तहेराला पाकच्या पंजाब प्रांतातील डेरा गाजी खान जिल्ह्यातून पकडण्यात आले. लाहोरपासून 400 किमी अंतरावरील हे ठिकाण आहे. राजू लक्ष्मण असे या कथित …

Read More »

इको सेन्सेटिव्ह झोनच्या कायद्यात बदल करणार

पर्यावरणमंत्र्यांचे आश्वासन; साहसी खेळांनाही देणार प्रोत्साहन कर्जत ः बातमीदार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने 2003मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने माथेरान परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर केला. त्यामुळे माथेरानवर आलेले निर्बंध दूर करण्यासाठी माथेरान नगरपालिका प्रयत्न करीत होती. त्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी या प्रश्नावर गेली तीन वर्षे सातत्याने आवाज उठविला. गुरुवारी (दि. 1) नवी …

Read More »

तज्ज्ञांकडून मोफत तपासणी!

प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. नेहमीच्या कामांतून आपल्याला दुखणे अंगावर काढण्याची वाईट सवय असते. छोट्याशा दुखण्याकडे आपण दुर्लक्ष करतो व पुढेे हे किरकोळ दुखणे गंभीर आजाराचे रूप घेते. त्यासाठी किमान वर्षातून एकदा तरी आपण आरोग्य तपासणी करून घ्यायला हवी. आपल्या आरोग्याविषयी काही तक्रारी असतील, तर त्याविषयी योग्य ती तपासणी …

Read More »

बास्केटबॉल निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

नागोठणे : प्रतिनिधी रायगड जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या वतीने रविवार दि. 4 ऑगस्ट रोजी सबज्युनिअर व ज्युनिअर रायगड जिल्हा बास्केटबॉल निवड चाचणीचे आयोजन गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, चौक, ता. खालापूर येथे होत आहे. या निवड चाचणीतून निवडलेला संघ दि. 17 ते 23 ऑगस्ट रोजी नागपूर येथे होणार्‍या सबज्युनिअर, ज्युनिअर राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड …

Read More »

‘जयपूर’ची हॅट्ट्रिक

मुंबई : प्रतिनिधी पहिल्या प्रो-कबड्डी लीग मोसमाचा अपवाद वगळता ज्या जयपूर पिंक पँथर्स संघाला कामगिरीत सातत्य राखता येत नव्हते, त्या जयपूर संघाने यंदाच्या मोसमाला दणक्यात सुरुवात केली आहे. बुधवारी (दि. 31) मुंबईतील वरळी येथील एनएससीआय बंदिस्त क्रीडा संकुलात पार पडलेल्या प्रो-कबड्डीच्या साखळी लढतीत त्यांनी हरियाणा स्टीलर्सचा 37-21 असा सहज पराभव …

Read More »

अरे बापरे..! टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी 2000 अर्ज

मुंबई : प्रतिनिधी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले होते. मंगळवारी या पदांसाठीची अर्ज करण्याची मुदत संपली असून रवी शास्त्री यांच्या पदावर दावा सांगण्यासाठी पाच जणांचे अर्ज आले आहेत. मुख्य प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी ही कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय …

Read More »

नोकरीच्या अमिषाने साडेआठ लाखांची फसवणूक

पनवेल : बातमीदार मंत्रालयात नोकरीला लावतो, असे सांगून एका 30 वर्षीय इसमाची साडेआठ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार पनवेलमध्ये घडला आहे. शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजिंक्य प्रवीण शेडगे (रा. नंदनवन कम्प्लेक्स, पनवेल) हे एचपी गॅस अंबरनाथ येथे मॅनेजर म्हणून नोकरी करत आहेत. ऑगस्ट 2015 मध्ये …

Read More »

स्कॉर्पिओवर अज्ञाताकडून फायरिंग; दोघे जण बचावले

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील सोमटणे ते गिरवले गावच्या मध्ये रस्त्याच्या वळणावर एका स्कॉर्पिओ गाडीवर अज्ञात इसमाने समोरून बंदुकीने फायरिंग केले. या घटनेत गाडीतील दोघे जण बचावले असले, तरी हा हल्ला का व कशासाठी केला याचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत. फिर्यादी अनिलकुमार सचदेवा (58 रा. बेलापूर) हे सोमवारी …

Read More »

जलपुनर्भरण, विकेंद्रित जलव्यवस्थापन काळाची गरज

कोकणात दरवर्षी पडणार्‍या पावसाचा विचार केल्यास संपूर्ण राज्याला वर्षभर पाणीपुरवठा करता येईल एवढा पाऊस एकट्या कोकणात पडतो. रायगड जिल्ह्यात सरासरी 3142.64 मिमी पाऊस पडतो. पाणीपुरवठा योजना राबविल्या जातात. त्यावर करोडो रुपये खर्च केले जातात. तरीही जानेवारी महिन्यापासूनच गाव, वाड्या, वस्त्यांवर पाणी समस्या निर्माण होते. पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होण्याऐवजी दरवर्षी …

Read More »