पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 2 ते 7 सप्टेंबर या कालावधीत श्रीगणेशाची स्थापना करून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, 4 सप्टेंबर रोजी भाजप जिल्हा संपर्क प्रमुख आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेना नेते आमदार भरत गोगावले यांच्या …
Read More »Monthly Archives: September 2019
नेरळमध्ये बाप्पा कुणाला पावणार?
ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांचे भवितव्य पणास कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या नेरळ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 72 टक्के मतदान झाले आहे. किरकोळ वाद वगळता मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. यानिमित्ताने 48 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. 3 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार असून, गणपती बाप्पा कुणाला पावणार हे त्याच दिवशी …
Read More »पेण पालिकेतर्फे विकासकामांचा धडाका
विविध रस्त्यांमुळे दळणवळण होणार सुकर -नगराध्यक्ष प्रीतम पाटील पेण : प्रतिनिधी पेण शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून, याकरिता माजी मंत्री रविशेठ पाटील अहोरात्र झटत आहेत. पेणचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होईल याकडे त्यांचे सातत्याने लक्ष लागून राहिले आहे, अशी माहिती नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी नगर परिषदेत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. …
Read More »परमार्थाकडून पर्यावरणाकडे..!
14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचा महिमा अगाध आहे. विविध नावांनी तो ओळखला जातो. दरवर्षी बाप्पाचा उत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थीला संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या काही भागांत हर्षोल्हासाने साजरा केला जातो. दीड, पाच, दहा दिवस अशी त्याची घरगुती आणि सार्वजनिक स्वरूपात प्रतिष्ठापना केली जाते. साता समुद्रापार परदेशातदेखील भक्त श्रीगणेशाची स्थापना …
Read More »आयुष्य… एक न उलगडणारं कोडं चित्रमय कवितासंग्रह
एका कलेतून दुसरी कला जन्म घेते असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय गीता महल्ले-लवाळे यांच्या ‘आयुष्य… एक न उलगडणारं कोडं’ या सर्वांगसुंदर कवितासंग्रहाच्या रूपाने आपल्याला येतो. हा कवितासंग्रह चित्रकाव्य स्वरूपात आहे. एक चित्रकार म्हणून चित्र काढता काढता अंतर्मनातून शब्द स्फुरत गेले आणि ते कागदावर अलगद उतरत त्यांच्या सुंदर कविता झाल्या. त्याच …
Read More »काश्मीर प्रश्नातील गमतीची गुंतागुंत
अनुच्छेद 370 रद्द केल्यामुळे काश्मीरचे उर्वरित भारताशी मनोमीलन होण्याचा प्रश्न जवळजवळ सुटल्यात जमा झाला असून आता प्रश्न आहे तो पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानकडून हिसकावून परत भारतात कधी आणायचे हा, अशी सर्वसाधारण देशभक्त नागरिकांची समजूत झाली आहे. लोकांच्या मनात काही असो त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर अनुकूल ते घडते आणि प्रबळ नसेल …
Read More »