Breaking News

Monthly Archives: September 2019

31 वर्षांचा विक्रम मोडणारा पाऊस

माथ्यावरील रान अशी बिरुदावली असलेलं माथेरान हे रायगड जिल्ह्यातील टुमदार पर्यटनस्थळ असून डोंगरमाथ्यावर उंच हिरवीगार घनदाट वनराई असल्यामुळे येथे प्रतिवर्षी जोरदार पाऊस बरसतो, पण यावर्षी वरुणराजाने माथेरानकरांवर जास्तच मेहेरबानी केली. 27 जूनपासून सुरू झालेल्या पावसाने 15 सप्टेंबरपर्यंत तब्बल सात हजार 71 मिलिमीटरपर्यंत मजल मारली. मागील 31 वर्षांत इतका पाऊस कधीच …

Read More »

धाक वाटायलाच हवा

हिरोगिरी करताना अपघात होऊन बळी जाणारी तरुण मुले, मद्यधुंद अवस्थेत रात्री-अपरात्री बेदरकारपणे मोटारी पळवून स्वत:च्या वा इतरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारी धनिकांची बाळे यांना चांगली जरब बसेल अशा मोटार वाहन कायद्याची गरज अर्थातच होती आणि त्या दृष्टीने हा नवा मोटार वाहन कायदा निश्चितपणे प्रभावी ठरेल याविषयी शंका नाही. वाहतूक नियमभंगासाठी केंद्र …

Read More »

‘सीकेटी’त सायन्स असोसिएशनचे उद्घाटन

नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स स्वायत्त महाविद्यालयात सायन्स असोसिएशनचे उद्घाटन शनिवारी (दि.14) उत्साहात करण्यात आले. या दिवशी ’प्रकल्प आधरित शिक्षण पद्धती’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे विश्वनिकेतन महाविद्यालय, खालापूरचे प्रा. डॉ. विकास शिंदे …

Read More »

उलवे नोड ः भारतीय मजदूर संघ रायगड जिल्हा संघटनेच्या पनवेल तालुका उपाध्यक्षपदाचे सुधीर तुळशीराम ठाकूर, तर किशोर रामदास पाटील यांना उलवे नोड अध्यक्षपदाचे नियुक्तिपत्र देताना लोकनेते रामशेठ ठाकूर व जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी. या वेळी उलवे नोड 2 अध्यक्ष विजय घरत,उलवे नोड 2चे उपाध्यक्ष अनंता ठाकूर, बाबूराव कांबळे, गजानन घरत, …

Read More »

उपजिल्हा रुग्णालयातील 100 नवजात शिशूंना ‘जॉन्सन अॅ0ण्ड जॉन्सन’चे कीट

पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे पनवेल ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय सुरु झाले आहे. त्या अंतर्गत या रुग्णालयात पहिल्या 100 नवजात शिशुंना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’चे कीट भेट देण्यात आले. सोमवारी (दि. 16) उपजिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांच्या आईला …

Read More »

कविता म्हणजे संवेदनांचा उत्सव- मधू मंगेश कर्णिक

पनवेल ः रामप्रहर वृत्त साहित्य समाजमनाचा आरसा आहे. कवितेच्या माध्यमातून साहित्य आणि समाज यांचे नाते दृढ होते. कविता म्हणजे संवेदनांचा उत्सव आहे तर कवी संमेलन हे उत्सवांचा महोत्सव आहे, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी पनवेल येथे केले. कोकण मराठी साहित्य …

Read More »

भाजप चिर्ले जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

उरण ः रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील भारतीय जनता पार्टी शाखा चिर्ले येथे भाजपचे उरण तालुका चिटणीस निळकंठ घरत यांच्या जनसंपर्क कार्यलयाचा उद्घाटन सोहळा रविवारी (दि. 15) झाला. या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. तसेच माजी …

Read More »

पनवेल ः सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते तालुक्यातील चिर्ले गावात भाजप संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले सोबत भाजप नेते महेश बालदी, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, निळकंठ घरत व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Read More »

फुंडे हायस्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू, प्राचार्य एम. एच. पाटील, उपमुख्याध्यापक खाडे, पर्यवेक्षिका ए. ए. मांडवकर, जी. सी. गोडगे व अन्य मान्यवरांच्या तसेच एक दिवसीय विद्यार्थी अधिकारी वर्गाच्या हस्ते डॉ. …

Read More »

‘स्वच्छता हीच सेवा’ पनवेल महापालिकेतर्फे महास्वच्छता रॅली

पनवेल ः रामप्रहर वृत्त केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेमध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2020 प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दिनांक 11 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. प्लास्टिकमुक्त पनवेल शहर व घनकचरा वर्गीकरण यावर भर देत नागरिकांना आवाहन करण्यात येत …

Read More »