महाड : प्रतिनिधी पंधरा दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर गणेशोत्सवाच्या आगमनाबरोबर महाड तालुक्यांमध्ये पावसाचा जोर गेल्या चार दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळे सावित्री, गांधारी आणि काळ या तीन प्रमुख नद्यांतील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. गेल्या 48 तासांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने सावित्री नदीतील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडत महाड शहरातील सखल भागांमध्ये प्रवेश केला. त्यामुळे …
Read More »Monthly Archives: September 2019
पालीत बल्लाळेश्वर जन्मोत्सव सोहळा; भाविकांची गर्दी
पाली : प्रतिनिधी अष्टविनायकापैकी एक स्थळ असलेल्या पालीच्या बल्लाळेश्वराच्या मंदिरात सोमवारी (दि. 2) गणेश जन्मोत्सव सोहळा धार्मिक व उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी जन्मोत्सव सोहळ्याचा धार्मिक विधी सुयोग कोनकर, सुहास आपटे, चिन्मय कोनकर, हेरंब परब, अभिजित मराठे यांनी केला. मंदिराच्या गाभार्यात बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गणरायाच्या जयघोषाने …
Read More »निवडणुकांच्या निकालासाठी उमेदवारांची आंघोळ
कर्जत तहसील व निवडणूक आयोगाच्या नियोजनाचा फटका कर्जत : बातमीदार तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल मंगळवारी (दि. 3) जाहीर करण्यात आले. यासाठी नेहमीप्रमाणे कर्जत तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. मात्र तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे निकाल ऐेकण्यासाठी आलेल्या उमेदवारांसह सगळ्यांची कर्जत तहसील कार्यालयात चिंब भिजून दैना झाली. गेल्या काही …
Read More »बनावट कॅटरींग इन्स्पेक्टरच्या आवळल्या मुसक्या
कर्जत आरपीएफ आणि कमर्शिअल विभागाची दमदार कामगिरी कर्जत : बातमीदार काही दिवसापासून कल्याण, बदलापूर रेल्वे स्थानकात बनावट कॅटरींग इन्स्पेक्टर बनून धुमाकुळ घालणार्या भामट्यास रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी कर्जत रेल्वे स्थानकात रंगेहात पकडले. सदर इसम रेल्वे स्थानकातील कॅटरींग व खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे कॅटरींग इन्स्पेक्टर बनून त्यांच्याकडील वस्तू तपासण्याचे नाटक करत त्यांना हजारो …
Read More »कर्जतमध्ये ‘सही पोषण, देश रोशन’ अभियान सुरु
कर्जत : बातमीदार येथील महिला बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प यांच्या माध्यमातून रविवारी (दि. 1) कर्जत पंचायत समिती कार्यालयात उपसभापती काशिनाथ मिरकुटे यांच्या हस्ते पंतप्रधानांच्या ‘सही पोषण, देश रोशन‘ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या माध्यमातून पूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम राबवून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. …
Read More »परतीच्या प्रवासासाठी एसटी सज्ज
ग्रुप बुकिंगची सुविधा, महाड आगारातून 70 बसेसचे बुकिंग महाड : प्रतिनिधी गणेशोत्सवाकरिता कोकणात आलेल्या गणेशभक्तांसाठी परतीचा प्रवास सुखकर व्हावा, म्हणून जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. त्याला गणेशभक्तांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी आतापर्यंत 70 एसटी बसेस बुक केल्या आहेत. दरम्यान, प्रवाशांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी परतीच्या प्रवासापूर्वी दोन दिवस आधीच …
Read More »भिवपुरी रेल्वेस्थानकाजवळ एक मार्गिका पाण्याखाली
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड रेल्वेस्थानकात प्रवाशांना येण्यासाठी असलेला रस्ता आणि मुंबईकडे जाणारी एक मार्गिका पाण्याखाली गेली आहे. मंगळवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे भिवपुरी रोड स्टेशनमध्ये जाणे कठीण होऊन बसले आहे. भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाच्या कर्जत एन्डकडे डिकसळ हे गाव रेल्वे मार्गाला लागून आहे. त्यापुढे अनेक गावे असून, तेथील …
Read More »नागोठण्यात पुन्हा पूर
दरड पडल्याने भिसे खिंडीतील रस्ता; तसेच नागोठणे रोहे रेल्वे मार्ग ठप्प नागोठणे : प्रतिनिधी मंगळवारी सायंकाळपासून पडणार्या मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदीने आपले पात्र सोडून शहरात प्रवेश केल्याने नागोठण्यात दुपारपर्यंत गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. बुधवारी दुपारपर्यंत पुराने नागोठणे बाजारपेठ, तसेच कोळीवाडा, बंगलेआळी, शिवाजी चौक व्यापून गेला होता. दरम्यान, ग्रामपंचायत, …
Read More »खोपोलीतील जनजीवन विस्कळीत; पाताळगंगेला पूर
सावरोली पुलावर पाणी खोपोली : प्रतिनिधी खोपोली-खालापूर परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे खोपोली -कर्जत व मुंबई लोकल सेवा विस्कळीत झाली. महामार्गावरही ठिकठिकाणी पाणी भरल्याने पनवेल-खोपोली, खोपोली-पाली वाहतूक विस्कळीत झाली. राष्ट्रीय महामार्ग व एक्स्प्रेस वेला जोडणार्या सावरोली पुलावर पाताळगंगा नदीचे पाणी आल्याने येथील वाहतूकही काही काळ …
Read More »रायगड जिल्ह्यात पाऊस धुवांधार
सुधागड जलमय; अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी पाली ़: प्रतिनिधी सुधागड तालुक्यात बुधवारी (दि. 4) अंबा नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे वाकण-पाली-खोपोली मार्गावरील पाली आंबा नदी पुलांवरून पुन्हा एकदा पाणी गेले, तसेच जांभूळपाडा आंबा नदी पुलालादेखील पाण्याने वेढा दिला.त्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बुधवारी बंद ठेवण्यात आली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper