पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या विकासकामांच्या धडाक्यामुळे अनेक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत मोरबे येथील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पंचायत समितीचे माजी सदस्य जयवंत खोपकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 10) जाहीर पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »Monthly Archives: September 2019
सोनं गाठणार 50 हजारांचा टप्पा!
मुंबई : सोन्याचे दर गगनाला भिडणार असून वर्षअखेरपर्यंत सोने प्रति तोळे 50 हजार रुपयांपर्यंत मजल मारण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत. एक हजार 550 डॉलरवर असलेले प्रति औंस सोन्याचे दर दोन हजार डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने वर्तवली आहे. सध्या सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर सुमारे 39 ते 40 हजारांच्या …
Read More »सावरोलीत सर्पदंशाने आदिवासी तरुणाचा मृत्यू
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात सावरोली आदिवासी वाडीतील तरुण पातळगंगा नदीवर मासेमारी करण्यासाठी गेला असताना विषारी साप चावल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 11) घडली. परशुराम कृष्णा पवार असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून, सर्पदंश झाल्यानंतर त्याच्यावर गावठी व पारंपरिक विष उतरविण्याचे उपचार करण्यात आले. यादरम्यान त्याचा मृत्यू झाला …
Read More »नवीन मोटार वाहन कायद्याला राज्यात तुर्तास स्थगिती
मुंबई : प्रतिनिधी नव्या मोटार वाहन दुरुस्ती कायद्याला सर्व स्तरातून विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या कायद्याला महाराष्ट्रात तुर्तास स्थगिती दिली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी (दि. 11) पत्रकार परिषद घेऊन या कायद्याला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. या नव्या कायद्याबाबत केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहितीही …
Read More »काँग्रेसला धक्का; हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि. 11) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून लढणार असल्याची घोषणा केली. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचा ध्वज हाती घेतला. आजचा दिवस …
Read More »महाडमध्ये हुतात्मा दिन साजरा
महाड : प्रतिनिधी येथील क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित प्रतिष्ठानतर्फे 1942मध्ये काढण्यात आलेल्या किसान मोर्चाचा 77वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या वेळी शहरातील सर्व हुतात्म्यांच्या आहुतीस्थळांच्या ठिकाणी जाऊन प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले, तसेच महाडमधील नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा संदेश दिला. क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित प्रतिष्ठान, महाड नगर …
Read More »महाडमधील नाल्यात आढळले मृत मासे ; पावसाच्या पाण्याआड कारखान्यांचे प्रदूषित पाणी
महाड : प्रतिनिधी येथील औद्योगिक क्षेत्रातील नाल्यात गेल्या दोन दिवसांपासून मृत मासे दिसून येत आहेत. सातत्याने पडणार्या पावसाचा फायदा घेऊन रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडल्याने हे मासे मृत पावले असावेत, असा प्राथमिक अंदाज प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाड आणि परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. गणेश विसर्जनानंतर हे …
Read More »माथेरानमध्ये ऐन गणेशोत्सवात गढूळ पाण्याचे भयंकर विघ्न
कर्जत : बातमीदार ऐन गणेशोत्सवात माथेरानमध्ये सर्वत्र नळाद्वारे लाल रंगाचे गढूळ पाणी येत असून, ते बघून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शुद्ध पाणी देण्यासाठी संबंधित अधिकार्यांना सद्बुद्धी दे, असे साकडे काही नागरिकांनी गणरायाला घातले आहे. दरम्यान, नगरपालिकेने क्लोरिनच्या बाटल्या घराघरांत पोहोच केल्या आहेत, पण त्याची मात्रा माहीत नसल्याने …
Read More »पेणमध्ये 53 कोटी रुपयांची विकासकामे; पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज उद्घाटन
पेण : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीत रिंगरोड उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून 53 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्यातून करण्यात येणार्या 11 विकासकामांचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 12) रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आयोजित केले आहे. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री रविशेठ …
Read More »नानवेल दीपगृह बंद; रात्री दिशा समजत नसल्याने होड्या भरकटल्या
मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यात कोर्लईजवळ मणेरी तर दिघी गावानजीक नानवेल ही दोन दीपगृहे आहेत. त्यातील नानवेल येथील दीपगृह गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त आहे. तेथील दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी मच्छीमारांच्या होड्या भलत्याच ठिकाणी भरकटल्या जात आहेत. खोल समुद्रात जाणार्या बोटींना दिशा दाखविण्यासाठी दीपगृह मार्गदर्शक ठरतात. रात्रीच्या वेळी दीपगृहातील दिवे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper