Breaking News

Monthly Archives: September 2019

विदर्भ मराठवाड्याची तहान भागविणे; हे तर कोकणचे भाग्य

कोकण हे महाराष्ट्राचे नंदनवन, कोकणी माणूस फणसाप्रमाणे राकट, तर हापूससारखा गोड, हा या मातीचाच गुणधर्म. अनेक साहित्यिक, विचारवंत, स्वातंत्र्यसेनानी अशी अनेक नररत्ने या मातीने महाराष्ट्राला दिली आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले स्वराज्य आणि स्वराज्याची राजधानी राष्ट्राला दिली. याच कोकणाने महाराष्ट्राला कोयनेची वीज दिली. आपले अस्तित्व संपवून जसे भगवंत शंकराने सृष्टीचे रक्षण …

Read More »

जागरुकतेची गरज

ज्वलनशील रसायनांची गळती झाल्यास तातडीने ती हुडकण्याची यंत्रणा या प्रकल्पात आहे का, तसेच तेथे ऑटोमॅटिक फायर स्प्रिंकलर देखील आहेत का, अशी विचारणा होते आहे. अर्थातच अशी यंत्रणा प्रकल्पात असावी, परंतु मंगळवारच्या दुर्घटनेनंतर ती कार्यान्वित का झाली नाही याची चौकशी होण्याची गरज आहे. ओएनजीसी अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या उरण …

Read More »

पनवेल, उरणमध्ये दुसर्यांदा पूरस्थिती

मुसळधार पावसाने पनवेलकरांना झोडपले पनवेल : वार्ताहर गेल्या 48 तासांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेलमधील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र भीतीयुक्त वातावरण आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने गणपती बाप्पासुद्धा पाण्यामध्येच बसविल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या …

Read More »

महेश बालदी जिंकणारच -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त 2014च्या निवडणुकीवेळी महेश बालदी नवखे होते.  बूथवर त्या वेळी कार्यकर्तेही नव्हते, पण निवडणुकीतील पराभवानंतर आमदार असल्यासारखे ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. प्रत्येक गावात ते पोहोचले आहेत. प्रत्येक कार्यकर्ता आज त्यांना नावाने ओळखतो. पक्षाची ताकद मतदारसंघात वाढली आहे. 500 कोटींची विकासकामे त्यांनी केली आहेत. या वेळी …

Read More »

खोपोली शहरात काँग्रेसला खिंडार

खोपोली ः प्रतिनिधी खोपोलीतील काँग्रेसचे दोन माजी नगरसेवक, विद्यमान शहर अध्यक्ष व विद्यमान काँग्रेस कमिटीचे बहुतांश पदाधिकारी रविवारी (दि. 1) भाजपत जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत दाखल झाले. कर्जत-खालापूरचा आमदार भाजपचाच, असा निर्धार या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केला. या वेळी विद्यमान शहर अध्यक्ष संतोष खुरपुडे, युवक अध्यक्ष रॉबिन सॅम्युअल, …

Read More »

रोटरी क्लबतर्फे शालोपयोगी वस्तूंचे वाटप

पनवेल : वार्ताहर रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे वंदे मातरम स्कूल, जोहे या शाळेला शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने खेळांचे साहित्य, लायब्ररी, वॉटर फिल्टर, डेस्क, बेंचेस देऊन ही शाळा हॅपी स्कूल करण्यात आली. या वेळी रोटरी क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष सुनील लघाटे, सचिव गणेश साठे, अमर म्हात्रे, शिरिष पिंपळकर, …

Read More »

सिलिंडर स्फोटात एकाचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी मुंबईच्या मालाड परिसरात भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मालाड पूर्वेला असलेल्या एका चाळीतील घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर या चाळीची भिंत कोसळल्याचे समजते. या घटनेत चार जण जखमी असून, एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …

Read More »

कोकणात 1,854 एसटी बसेस रवाना

मुंबई ः प्रतिनिधी गणरायाच्या आगमनाची तयारी पूर्ण झाल्यानंतर शहरातील चाकरमान्यांनी कोकणाकडे धाव घेतली. शनिवारी मुंबई, ठाणे, पालघर एसटी आगारातून 1854 एसटी बसे कोकणासाठी रवाना करण्यात आल्या, तसेच शेकडो नियमित आणि विशेष मेल-एक्स्प्रेस आणि हजारो खाजगी बसेस कोकणासाठी मार्गस्थ झाल्या. खाजगी बसचालकांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यात परिवहन विभागाला पूर्णपणे अपयश आले …

Read More »

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठा फुलल्या; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

अलिबाग ः प्रतिनिधी आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त आतुर झाले असून त्याच्या स्वगताची तयारी करण्याची लगबग सध्या सुरू आहे. सोमवारी (दि. 2) गणेशाचे घरोघरी आगमन होणार आहे. गणेशोत्सवासाठी आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात आज अक्षरशः झुंबड उडाली होती. रायगड जिल्ह्यात 277 ठिकाणी सार्वजनिक, तर एक लाख एक हजार 325 घरगुती …

Read More »

शिकवण!

आज गणेश चतुर्थी गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन झाल्याने सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. श्रीगणेश म्हणजे विद्येचा दाता. याच्या आगमनाने सगळीकडे  चैतन्य पसरले आहे. लहानथोर सगळे आपापल्या परीने गणेशोत्सव साजरा करीत आहेत. आज मुलांना अभ्यासाची गोडी नाही. मुलांच्यात खोटे बोलण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रामाणिकपणा नाही, असे म्हणत असतानाच आठवड्यापूर्वीची एक घटना समोर …

Read More »