पनवेलमधील शिवसेनेचे अभिजित सिंग कोहली आणि मंगेश सिसोदे यांनी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात शुक्रवारी जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, हाजी सय्यद उपस्थित होते.
Read More »Monthly Archives: October 2019
रितेश बाबर यांचा वाढदिवस
भाजपचे खांदा कॉलनी येथील बूथ अध्यक्ष रितेश बाबर यांचा वाढदिवस रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रितेश बाबर यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख उपस्थित …
Read More »अमिता चौहान यांची भारतीय जनता पक्षात प्रवेश
कामोठे : अमिता चौहान यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कारभाराला कंटाळून समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More »मतदारांच्या तक्रारीसाठी ‘गार्हाणे’ मतदार यादी, केंद्राची मिळणार माहिती
पनवेल ः बातमीदार पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी गार्हाणे, नियंत्रण व मदत पथक कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. हा कक्ष नागरिकांसाठी फायदेशीर ठरत असून हजारो तक्रारी सोडविण्यात आलेल्या आहेत. जिल्हास्तरावरील निवडणूक हेल्पलाईन कक्षातील कामकाज पाहणे, निवडणुकीसंदर्भात नागरिकांकडून येणार्या तक्रारींचे निवारण करणे, इतर आनुषंगिक कामे करणे या कक्षाचे काम आहे. या पथकाचे प्रमुख …
Read More »सोमाटणे, वावेघरमधील कार्यकर्ते भाजपत
पनवेल ः रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाच्या मनमानी कारभाराला कंटाळून सोमाटणेमधील पुंडलिक दिघे आणि वावेघर येथील हेमंत गायकर, दत्ता गायकर यांनी शुक्रवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, वावेघर ग्रामपंचायत सदस्य अशोक गायकर, …
Read More »रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्या कसोटीत भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याने कसोटीतील पहिले द्विशतक (212 धावा) झळकाविले. अजिंक्य रहाणेनेही दमदार शतक (115) केले. भारताने पहिला डाव 9 बाद 497 धावांवर घोषित केल्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या आफ्रिकेचे दोन गडी अवघ्या 9 धावांवर बाद झाले.
Read More »कामोठ्यातील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल ः रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती सुरूच असल्याचे दिसून येत आहे. कामोठे येथील विविध सोसायटीमधील शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये शुक्रवारी जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. कामोठेमधील ग्रीन स्केप रॉयल सोसायटी, नंदनवन पार्क सोसायटी, इंद्रविहार सोसायटी मानसरोवर …
Read More »कमलनाथांच्या भाच्याने एका रात्रीत उडविले 7.8 कोटी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी याने अमेरिकेतील एका नाइट क्लबमध्ये एका रात्रीत 11 लाख डॉलर्स म्हणजेच सात कोटी आठ लाख रुपये उडविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये पुरीसह त्याचे सहकारी आणि मोजर बेयर इंडिया (प्रायव्हेट) लिमिटेडचेही नाव …
Read More »मतदान करा, मतदान करा! पथनाट्यातून जनजागृती
पनवेल : जिमाका भारतीय निर्वाचन आयोग, भारत सरकार सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आउटरीच ब्यूरो, गीत व नाटक विभाग-महाराष्ट्र व गोवा क्षेत्र, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या अंतर्गत 188 पनवेल विधानसभा मतदारसंघात मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पनवेल तालुक्यात रोह्यातील स्वयंसिद्धा सामाजिक विकास …
Read More »पंकजा मुंडेंविरुद्ध आक्षेपार्ह विधान; धनंजय मुंडेंवर अखेर गुन्हा दाखल
बीड : प्रतिनिधी राज्याच्या ग्रामविकासमंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत धनंजय मुंडे यांना नोटीस बजावली. यामुळे विधानसभा निवडणुकीत ऐन मतदानाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper