मुंबई : प्रतिनिधी कांदिवलीच्या शाम सत्संग भवनात झालेल्या प्रतिष्ठेच्या नवोदित मुंबई-श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत बाल मित्र मंडळाचा गणेश उपाध्याय विजेता ठरला. या स्पर्धेत मुंबईच्या 265 स्पर्धकांनी भाग घेतला. 70 किलो वजनी गटात 50हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
Read More »Monthly Archives: December 2019
टॅक्सीचालकाचा मुलगा वर्ल्ड कप टीमचा कर्णधार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेत पुढील वर्षी होणार्या अंडर 19 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचे नेतृत्व उत्तर प्रदेशचे दोन खेळाडू करणार आहेत. मेरठचा प्रियम गर्ग या संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आला आहे. राज्यातल्या खेळाडू मुलाला थेट राष्ट्रीय टीमचा कर्णधार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रियमची घरची परिस्थितीही बेताची आहे. वडील …
Read More »दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा : भारतीय संघाला सुवर्णपदक
काठमांडू : वृत्तसंस्था किदम्बी श्रीकांतच्या नेतृत्वाखाली भारताच्या पुरुष संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा 3-1 असा पाडाव करून दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमधील बॅडमिंटनचे सुवर्णपदक पटकाविले. महिला संघाने पाकिस्तानचा 3-0 असा धुव्वा उडवून अंतिम फेरी गाठली आहे. पुरुषांच्या लढतीत श्रीकांतने दिनुका करुणारत्नेचा 17-21, 21-15, 21-11 असा पराभव केला. मग सिरिल वर्माने भारताला 2-0 …
Read More »पनवेल येथे श्री दत्त महोत्सव
पनवेल ः रामप्रहर वृत्त नवनाथपंथीय गुरुवर्य दादामहाराज वाघिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. 11) रोजी श्री दत्त महोत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवामध्ये सकाळी अभिषेक, सत्यदत्त महापुजा, सायंकाळी श्री दत्त जन्मोत्सव, पालखी सोहळा, दर्शन, महाप्रसाद व भंडारा असे धार्मिक कार्यक्रम आहेत. पनवेल येथील विश्राळी तळयाजवळच्या मुंबई-पुणे हायवेच्या लगत असणार्या श्री दत्तनाथ …
Read More »आयपीएल लिलावाची उत्सुकता, 971 क्रिकेटपटूंचा समावेश, 258 परदेशी खेळाडू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या 2020च्या हंगामासाठी 19 डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव प्रक्रिया होणार आहे. या लिलावात 971 क्रिकेटपटूंचा समावेश असेल. यापैकी 713 भारतीय आणि 258 परदेशी खेळाडू असणार आहेत. आयपीएल लिलावासाठी खेळाडू नोंदणी प्रक्रिया 30 नोव्हेंबरला संपली. आता सर्व संघांना इच्छुक खेळाडूंची नावे देण्यासाठी 9 डिसेंबपर्यंतची …
Read More »शासकीय अध्यापक महाविद्यालयात संविधान दिन
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात झाला. या वेळी उपस्थित सर्व प्राध्यापक व छात्रप्राध्यपकांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. या कार्यक्रमात छात्राध्यापक राजू कोळी, चंद्रकांत परकाले, छात्राध्यापक मंदार लेले, प्रा.डॉ.नीलिमा अरविंद मोरे, जेष्ठ प्राध्यापिका डॉ. सुनीता लोंढे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. छात्राध्यापिका …
Read More »एड्स प्रतिबंधक दिनानिमित्त जनजागृती रॅली
मोहोपाडा ः वार्ताहर जागतिक एड्स प्रतिबंधात्मक दिनाचे औचित्य साधून श्री समर्थ सामाजिक संस्था रसायनी यांच्यावतीने जनता विद्यालय मोहोपाडामधील विद्यार्थ्यांची जनजागृतीपर रॅली काढून घोषणाबाजी करत एड्स आजाराची माहिती असणार्या पत्रकांचे वाटप करण्यात आले. ही रॅली मोहोपाडा बाजारपेठ, मोहोपाडा गाव, आळी अंबिवली व नवीन पोसरी अशी फिरविण्यात आली. या रॅलीमध्ये मुख्याध्यापक सुपेकर, …
Read More »लाच मागणार्या सिडको अधिकार्यासह खाजगी एजंटला घेतले ताब्यात
पनवेल ः वार्ताहर तक्रारदाराच्या नावावर रुम ट्रान्सफर करण्यासाठी 50 हजाराच्या लाचेची मागणी सिडको नोडल ऑफिस येथे स्वीकारणार्या खाजगी एजंट रवींद्र छाजेड (54, रा. खांदा वसाहत) याला सापळा रचून नवी मुंबई अॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने ताब्यात घेतल आहे. संबंधित रक्कम सिडकोचे अधिकारी सागर तापडीया (47 रा.खारघर) यांच्यासाठी घेतल्याने त्यांच्याविरुद्ध सुद्धा गुन्हा …
Read More »मोहोपाडा येथे अण्णाभाऊ साठे विद्यार्थी युवा साहित्य संमेलन
मोहोपाडा ः वार्ताहर कानसा वारणा फाऊंडेशन, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी स्टूडंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे विद्यार्थी युवा साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात झाले. या कार्यक्रमाला मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ नाटककार राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जेष्ठ …
Read More »सिडकोकडून कोपर पुलाची डागडुजी
बंद असलेला पूल सुरू झाल्याने कोंडी सुटणार पनवेल ः बातमीदार कोपरा येथून ओढा ओलांडून खारघरमध्ये प्रवेश करण्यासाठी बंद असलेला पादचारी पूल दुरुस्त करण्याचे काम सिडकोने सुरू केले आले आहे. अनेक महिन्यांपासून बंद असलेला पूल सुरू होणार असल्यामुळे या भागातून खारघरमध्ये रहदारी करणार्या नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. खारघरमधील कोपरा …
Read More »