Breaking News

Monthly Archives: December 2019

पनवेल : मराठी मातीतला रांगडा खेळ म्हणून कुस्ती ओळखली जाते. रायगड जिल्ह्यात कबड्डीपाठोपाठ कुस्ती मोठ्या प्रमाणात खेळली जाते. अनेक खेळाडू या खेळात कौशल्य दाखवत आहेत. अशाच प्रकारे नितळस येथील सचिन भोपी यांची पुणे येथे होणार्‍या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत निवड झाली आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सचिन यांचे …

Read More »

सिडकोच्या भुखंडास विक्रमी दर

ई-लिलाव प्रक्रियेद्वारे ऐरोली व वाशी येथील विक्रीस उत्तम प्रतिसाद नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे ई-लिलाव प्रक्रियेद्वारे ऐरोली व वाशी येथील पाच भूखंडांच्या विक्री करण्याच्या योजनेस निविदाकारांचा उत्तम प्रतिसाद लाभून सर्व भूखंडांची विक्रमी दराने विक्री करण्यात आली आहे. या विक्रीतून सिडको महामंडळाच्या तिजोरीत अंदाजे 229 कोटी रूपयांची भर पडली …

Read More »

ओवे (ता. पनवेल) हावम एज्युकेशन अ‍ॅण्ड सोशियल असोसिएशन आणि स्टार क्रिकेट क्लब यांच्या वतीने आमदार चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हा सरचिटणीस आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी भेट देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे तालुका …

Read More »

पोलिसांनो, तुम्हाला सलाम!, हैदराबाद इन्काऊंटवर सायनाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया

हैदराबाद : वृत्तसंस्था सध्या चर्चेत असलेल्या हैदराबाद बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी रात्री पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले.  भारताची फुलराणी सायना नेहवाल हिने पोलिसांच्या या कृत्याला पाठिंबा दिला आहे. तुम्ही उत्तम काम केलंत. हैदराबाद पोलीस, तुम्हाला सलाम, असे ट्विट करीत तिने पोलिसांचे समर्थन केले. बहुचर्चित प्रकरणातील चार आरोपींनी …

Read More »

तिरंगी कनिष्ठ हॉकी स्पर्धा : भारत-ऑस्ट्रेलिया सामना बरोबरीत

कॅनबेरा : वृत्तसंस्था भारताने तिरंगी कनिष्ठ महिला हॉकी स्पर्धेतील दुसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 1-1 असे बरोबरीत रोखले. शोनेल कोर्टनीने 25व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवून ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. मग 52व्या मिनिटाला गगनदीप कौरने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून संघाला बरोबरी साधून दिली. भारताने पहिल्या सत्रात आक्रमक प्रारंभ केला. 10व्या मिनिटाला मिळालेल्या …

Read More »

मेढेखार येथे कबड्डी स्पर्धा

श्रीगाव : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथे जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने 14 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक 21 हजार रुपये व स्व. नथुराम तुरे स्मृतिचषक, द्वितीय 15 हजार रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकांना …

Read More »

कळंबोलीत आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोली येथे आमदार चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 5) झाले. उद्घाटन समारंभास पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर पाटील, विकास घरत, राजू शर्मा, नगरसेविका मोनिका महानवर, तसेच अशोक मोटे, रवी जोशी, …

Read More »

हॉकीत नॉर्थ सेक्टर विजेते

उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीटी टाऊनशीप येथे आयोजित करण्यात आलेल्या इंटर हॉकी स्पर्धेत नॉर्थ सेक्टर टीमने विजेतेपद पटकाविले, तर एअरपोर्ट सेक्टर टीम उपविजेती ठरली. जेएनपीटी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयसीएफ)च्या वतीने टाऊनशीप मैदानावर सहाव्या  इंटर सेक्टर हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या तीनदिवसीय स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला. …

Read More »

एड्सचे संक्रमण रोखण्यासाठी विविध उपक्रम

पनवेल ः वार्ताहर आधार संस्था सन 2006 पासून संपूर्ण रायगड जिल्ह्यात एचआयव्ही आणि एड्स चे संक्रमण  रोखण्यासाठी, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्र संस्था यांचे प्रकल्प राबवत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रायगड औद्योगिक झोन व कंपनींमधील स्थलांतरित कामगारांचे तसेच वस्त्यांमधील अति जोखिमेतील लोकांसाठी मोफत एचआयव्ही टेस्टिंगचे कॅम्प आयोजित करणे, कॅम्प मध्ये एचआयव्ही निदान …

Read More »

सर्कस चालकाविरोधात गुन्हा दाखल

जखमी प्राण्यांना क्रूर वागणूक पनवेल ः प्रतिनिधी सर्कस चालविण्याचा तसेच प्राण्यांना खेळविण्याचा, त्यांना प्रशिक्षण देण्याचा परवाना नसताना ’द ग्रेट भारत सर्कस’चालकाने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी व लोकांच्या मनोरंजनासाठी खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील मैदानात सुरू असलेल्या सर्कसमध्ये जखमी प्राण्यांना क्रूर व निर्दयीपणे वागणूक दिल्याचे आढळले. त्यामुळे कामोठे पोलिसांनी पेटा संस्थेच्या तक्रारीवरून ’द ग्रेट …

Read More »