खालापूर ः प्रतिनिधी खोपोली शहरातील लक्ष्मीनगर येथील खोपोली नगरपालिकेच्या महिला व्यायामशाळेच्या प्रांगणात श्रीकृपा ऍक्वारियमने पाळीव प्राण्यांचे आरोग्य शिबिर आयोजित केले होते. व्हीपीडब्ल्यूएद्वारा निर्देशित पशुवैद्य या उपक्रमात सहभागी झाले होते. मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थीदेखील या वेळी तज्ञांना हातभार लावत होते. हिमालया पेट फूड आणि हिमालया केटेल यांच्या माध्यमातून आवश्यक असलेली औषधे, …
Read More »Monthly Archives: December 2019
स्थानिक मच्छी विक्रेत्यांवर आली उपासमारीची वेळ
सुधागड-पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पालीमधील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस मागील अनेक महिन्यांपासून मच्छीविक्रेते बसत होते. या स्थानिक मच्छी विक्रेत्यांना पाली ग्रामपंचायतीने नुकतेच येथून हटविले आहे, पण आजही नागोठाणे येथून येणार्या मच्छीविक्रेत्या ठिकठिकाणी मच्छीविक्रीसाठी बसतात. मग पाली ग्रामपंचायत कारवाई का करीत नाही? येथे बसणार्यांवर कायदेशीर कारवाई करून मालाची विल्हेवाट …
Read More »आईवडिलांचा आदर करणारी मुलेच यशस्वी होतात -स्नेहलता देशमुख
कर्जत ः प्रतिनिधी हल्लीची पिढी विचार करीत नाहीत असे अनेकांचे मत आहे ते मला मान्य नाही. ही मुले फार हुशार व जिज्ञासू आहेत. जे चांगले असते तेच ते वाचतात. हल्लीच्या दिवसांत मुलांचे कौतुक म्हणजे त्यांच्या हातावर स्टार काढले जातात. आपल्या वेळी हे नव्हते. आईचे नाव आपल्या प्रमाणपत्रावर आणि गुणपत्रिकेवर असावे …
Read More »चौक गुरुकुलमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात
मोहोपाडा : प्रतिनिधी चौक येथील श्री स्वामीनारायण गुरुकूल इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात झाला. या महोत्सवाचे उद्घाटन राकेश तिवरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर खेळ, खेळातील शिस्त आणि खिलाडूवृत्ती राखण्याची शपथ उपस्थित विद्यार्थ्यांना शाळेचा स्पोर्ट्स कॅप्टन मास्टर शेल सणस याने दिली. अॅथलेटिकस, बास्केटबॉल फुटबॉल क्रिकेट, कबड्डी, त्याचबरोबर बुद्धिबळ, …
Read More »कशेळे-कर्जत राज्यमार्गावर धुळीचे साम्राज्य
कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील सर्वाधिक रहदारीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणार्या कशेळे-कर्जत राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून सिमेंट-काँक्रीटचे बनविले जात असून रस्त्याच्या कामामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, तर वाहनांच्या वर्दळीमुळे उडणार्या धुळीमुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहापूर-मुरबाड-कशेळे-कर्जत-खोपोली या राष्ट्रीय महामार्गाचे …
Read More »सायकल स्पर्धेत श्रेयसी कोठेकरचे यश
पनवेल : वार्ताहर बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय सायकल रोड रे स्पर्धेत सीबीडी-बेलापूर येथील भारती विद्यापीठ प्रशालेची विद्यार्थिनी श्रेयसी कांचन कोठेकर हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, स्पोर्ट्स अकॅडमी बारामती, बारामती सायकल क्लब, बारामती ती सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या …
Read More »रसायनीच्या जान्हवी पाटीलला तायक्वांदोत ‘रौप्य’
मोहोपाडा : वार्ताहर रसायनी परिसरातील देवळोली गावात राहणारी जान्हवी जयदास पाटील हिने तायक्वांदो स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले आहे. टायगर तायक्वांदो अॅकडमीच्या वतीने रायगड व मुंबईसाठी तायक्वांदो चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 17 वर्षांखालील 64 ते 68 वजनाखालील गटात जान्हवी जयदास पाटील हिने व्दितिय क्रमांक पटकावून रोप्यपदक जिंकले. या स्पर्धेत …
Read More »अंडर 19 वर्ल्डकप : टीम इंडियाची घोषणा
प्रियम गर्गकडे नेतृत्व; संघात तीन मुंबईकर मुंबई : प्रतिनिधी पुढील वर्षी होणार्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रियम गर्गकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून, या संघात यशस्वी जयस्वाल आणि अथर्व अंकोलेकर आणि दिव्यांश सक्सेना या तीन मुंबईकर खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. दक्षिण …
Read More »कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचा शुभारंभ
रेवदंडा : प्रतिनिधी रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने अलिबाग तालुक्यातील चिचोंटी येथे जिल्हा कुस्ती अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि. 1) झाले. उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस मारुती आडकर, पनवेल तालुका अध्यक्ष बळीराम पाटील, वरंडे ग्रामपंचायतीचे सरपंच सुधीर …
Read More »पनवेलमध्ये सडक सुरक्षा रॅली
पनवेल ः बातमीदार शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेलच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या उद्देश्याने सडक सुरक्षा रॅली काढली. या प्रसंगी सडक सुरक्षा रॅलीला संबोधित करतांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रमा भोसले म्हणाल्या की, आपले महाविद्यालय हे विविध सामाजिक उपक्रम राबवित असते व सडक सुरक्षा रॅली काढून जनतेचे जीवन सुरक्षित करण्यासाठी बहुमोलाचे काम करणार आहोत. …
Read More »