पनवेल ः बातमीदार पनवेल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता राबविण्यासाठी विविध राजकीय पदाधिकार्यांना वरिष्ठ पोलीस अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत काळसेकर कॉलेज येथे माहिती देण्यात आली. या वेळी पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे, उप विभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले, पनवेल तहसीलदार अमित सानप, पनवेल शहर …
Read More »Yearly Archives: 2019
अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकार्यांच्या नियुक्त्या
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या विविध पदांवरील नियुक्त्या नुकत्याच करण्यात आल्या आहे. त्यासंदर्भातील नियुक्तीपत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 22) प्रदान करण्यात आले. या वेळी त्यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांना पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या पनवेल विधानसभा प्रभारीपदी …
Read More »शेकापचे युवा नेते संतोष मंजुळे भाजपत
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीची लोकप्रियता दिवेसेंदिवस वाढत चालली असून, अनेक पक्षाचे नेते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत शेकापचे माजी नगरसेवक शंकर मंजुळे यांचे पुत्र संतोष मंजुळे यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपमध्ये रविवारी जाहीर प्रवेश केला आहे. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश …
Read More »नेरे आरोग्य केंद्रात जनजागृती
पनवेल : वार्ताहर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरूकता अभियान 2019 अंतर्गत, मुख, स्तन व गर्भाशयमुखाच्या कॅन्सरबद्दल डॉ. शुभदा नील यांनी तालुक्यातील नेरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मार्गदर्शन केले. नवी मुंबई येथील सुप्रसिध्द स्त्रीरोग व कॅन्सरतज्ज्ञ, वेलनेस ऑफ वूमन-एक पाऊल कॅन्सर मुक्तीकडे या फॉगसी व ब्रह्माकुमारीज …
Read More »मेडिकल कॉलेज प्रवेशावरून फसवणूक
पनवेल ः बातमीदार मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक पालकांकडून लाखो रुपये रक्कम उकळणार्या महेश अदाटे याच्या विरोधात खांदेश्वर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या भामट्याने खारघरमधील एका व्यक्तीकडून प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने तीन लाख 50 हजार रुपये उकळल्यानंतर त्याचा प्रताप उघडकीस आला. …
Read More »मोकळ्या भूखंडावर गृहप्रकल्प
पनवेल ः रामप्रहर वृत्त एका वर्षांत दोन लाख घरे बांधण्याचा निर्णय जाहीर करणार्या सिडकोने नवी मुंबई, पनवेल, उरण तालुक्यातील संपादित मोकळ्या जमिनीवर जास्तीत जास्त गृहप्रकल्प व औद्योगिक वसाहती उभारणार असल्याचे सांगितले आहे. सिडकोने गेल्या 50 वर्षांत या संपादित जमिनी संरक्षित न केल्याने त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिलेली आहेत. …
Read More »पनवेल रेल्वेस्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम; कफ व सेंट झेवियर महाविद्यालयाचा उपक्रम
पनवेल ः वार्ताहर सिटिझन्स युनिटी फोरम, पनवेल व सेंट झेवियर महाविद्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व पनवेल महानगरपालिकेच्या सहकार्याने स्वच्छता मोहिमेंतर्गत रविवारी (दि. 22) पनवेल रेल्वेस्टेशन नजीकच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या परिसरामध्ये लोकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणात होत असतो. यामध्ये जवळपास 50 ते 60 विद्यार्थी …
Read More »पनवेल रेल्वेस्टेशनवर वन रूपी क्लिनिक
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल रेल्वेस्टेशनवर नवीन पनवेल बाजूला प्रवाशांसाठी वन रूपी क्लिनिक नुकतेच सुरू करण्यात आले आहे. विषारी सापांचाही तेथे संचार सुरू असल्याने तेथील डॉक्टर, परिचारिका आणि येणार्या रुग्णांच्यात भीतीचे वातावरण आहे. जागा चुकीची निवडल्याने या ठिकाणी येणार्या रुग्णांची संख्या कमी असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली. पनवेल रेल्वेस्टेशनवर रोज लाखो …
Read More »महेश बालदी यांना पसंती; उरण विधानसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते भाजपत
पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेतील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा चौक येथील पोतदार सभागृहात सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटी विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी …
Read More »सीबीएसई तायक्वॉन्डो स्पर्धेत पनवेलमधील खेळाडूंचे सुयश; तिघांची राष्ट्रीय स्तरावर निवड
पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाटकमधील निपाणी येथील केएलई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकत्याच झालेल्या साऊथ झोन सीबीएसई तायक्वॉन्डो स्पर्धा 2019-20मध्ये पनवेल महापालिका हद्दीतील चार खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंनी स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाने दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य अशी चार पदके पटकाविली. 14 वर्षांखालील मुलींच्या 51 किलोखालील गटात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper