Breaking News

Yearly Archives: 2019

जंगल सत्याग्रह करणारे चिरनेर

उरण तालुक्यातील चिरनेर हे छोटेसे गाव श्री क्षेत्र महागणपती आणि 1930 साली झालेला जंगल सत्याग्रह या दोन गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे. श्री क्षेत्र महागणपती हे चिरनेर गावाचे ग्रामदैवत. चिरनेर गावात महागणपतीचे पूर्वाभिमुखी मंदिर आहे. मंदिराचा सभामंडप गेल्या काही वर्षात बांधलेला असला, तरी गर्भगृह आपले जुनेपण टिकवून आहे. गर्भगृहात असलेली गणपतीची मूर्ती …

Read More »

सामान्यांसाठी आरोग्य सुविधा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीतून व सततच्या पाठपुराव्यातून अशा रीतीने साकारलेले 100 खाटांचे पनवेल उपजिल्हा रुग्णालय आणि 20 खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर यांचा लोकार्पण सोहळा बुधवारी पार पडला. कुटुंबातील एखादी जरी व्यक्ती आजारी असेल आणि तिला सातत्यपूर्ण आरोग्यसेवेची गरज भासत असेल, तर अवघ्या घराच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. …

Read More »

भाजपतर्फे पनवेल, उरण मतदारसंघांमध्ये विकासकामांचा धूमधडाका

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षातर्फे अविरतपणे विकास सुरू असून, पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघांमध्ये रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ जेएनपीटी विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला आला. ही सर्व कामे सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

पनवेल उपजिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटरचे लोकार्पण

महापालिकेच्या विकासकामांचेही पालकमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त प्रत्येक रुग्णालयाची खासियत असते, त्याचप्रमाणे पनवेल उपजिल्हा रुग्णालय दुर्धर आजारावर उपचार करणारे प्रसिद्ध रुग्णालय व्हावे, अशी अपेक्षा बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री आणि रायगड व पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 11) येथे व्यक्त केली. सिडकोचे अध्यक्ष व कार्यसम्राट …

Read More »

नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची यशस्वी चाचणी

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. 1 मार्गिकेच्या चाचणीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि. 11) हिरवा झेंडा दाखविण्यात आला. तळोजा मेट्रो डेपो येथे हा सोहळा झाला. या वेळी सिडको गृहनिर्माण योजना 2018मधील 10 …

Read More »

शेअर रिक्षाथांब्याचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता बुधवारी (दि. 11) सकाळी पनवेल येथील नंदनवन कॉम्प्लेक्सजवळ पनवेल-कामोठे-कळंबोली प्रवास करणार्‍यांसाठी शेअर रिक्षा थांब्याचे उद्घाटन करण्यात आले. भाजप पनवेल शहर सरचिटणीस व नगरसेवक नितिन पाटील, नगरसेवक अनिल भगत यांच्या हस्ते थांब्याचे उद्घाटन करण्यात आले. पनवेल-कामोठे तसेच कळंबोलीकडील वाढत्या रहदारीमुळे प्रवास करणार्‍या …

Read More »

गुळसुंदे येथील शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाजपत

पनवेल : प्रतिनिधी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन गुळसुंदे येथील शेकापच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी (दि. 10) भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. गजानन को-ऑप हौसिंग सोसायटी येथील नामदेव दगडू मांडवकर, हरी अंबू काईनकर, भालचंद्र अर्जुन नाईकनवरे, प्रकाश ईश्वर …

Read More »

भाजपचे मोहोपाड्यात जनसंपर्क कार्यालय

जनतेची कामे सहज होणार -महेश बालदी पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या रसायनी मोहोपाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयाचे जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले. विभागात झालेल्या या कार्यालयामुळे जनतेची कामे सहज होणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा …

Read More »

खारघरमध्ये सोसायट्यांना कचरापेटीचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्या नगरसेवक निधीतून खारघर सेक्टर 11 मधील विविध सोसायट्यांना कचरापेटीचे वाटप करण्यात आले. यामध्ये शंखेश्वर हाईट्स प्लॉट नं 06, वैभवशाली को. ऑप. हौसिंग सोसायटी प्लॉट नं 05, श्रीबालाजी हौसिंग सोसायटी प्लॉट नं 73/ए, शिवम हौसिंग सोसायटी प्लॉट नं 73/बी, नम्रता …

Read More »

पनवेल मनपा हद्दीत हायमास्टचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिका हद्दीतील पापडीचा पाडा, रोहिंजण, खुटारी, पेठ, पिसार्वे या गावांमध्ये महापालिकेमार्फत हायमास्ट दिवे लावण्यात येणार आहेत. या कामांचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 10) भूमिपूजन करण्यात आले, तसेच या वेळी त्यांनी परिसरात ठिकठिकाणीच्या गणरायांचे मनोभावे दर्शनही घेतले. या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव …

Read More »