Breaking News

Yearly Archives: 2019

माझ्या विजयात रामशेठ ठाकूर यांचा मोलाचा वाटा -बारणे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप कार्यकर्त्यांचेही मानले आभार

पनवेल ः प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी विशेष मेहनत घेणारे आणि पनवेलमधून 54 हजार मतांची आघाडी मिळवून देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची मावळ लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दि. 27) पनवेल येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आभार मानले. भाजप, शिवसेना, आरपीआय …

Read More »

विखे-पाटलांसह चार आमदार भाजपच्या वाटेवर

मुंबई ः लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेस अद्याप सावरली नसतानाच आणखी एक मोठा धक्का काँग्रेसला बसणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेसचे चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातून प्रत्येकी एक आमदार, मुंबईतून एक आमदार आणि राधाकृष्ण विखे-पाटील …

Read More »

पावसाळ्यापूर्वी विहिरींची स्वच्छता व्हावी -दर्शना भोईर

पनवेल : रामप्रहर वृत्त  : पावसाळा तोंडावर आला असून, त्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील विहिरींची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी एका निवेदनाद्वारे पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. पनवेल महापालिका हद्दीमध्ये अनेक विहिरी असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आहे. त्यामुळे या विहिरींचे वापर होत नाही. …

Read More »

पनवेल पोस्ट ऑफिस झाले पूर्णपणे कार्यान्वित

पनवेल : प्रतिनिधी  : पनवेल पोस्ट ऑफिस पनवेल शहरातील शिवाजी चौकजवळील स्वर्गीय विलासराव देशमुख व्यापारी संकुलात पूर्णपणे कार्यरत झाल्याबद्दल भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा व नगरसेविका मुग्धा लोंढे यांनी टपाल विभागाचे अधीक्षक अजेय सिंह आणि कमर्चार्‍यांचे आभार मानले. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, घरकुल संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना आणि भाजप नगरसेवकांनी …

Read More »

पाणदिवे येथे करिअर गाईडन्सचे आयोजन

उरण : बातमीदार दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमोर आज अनेक प्रश्न उभे आहेत. त्यात दहावी, बारावीनंतर काय करावे, पुढे कोणती शाखा, क्षेत्र निवडावे, कोणते करिअर करावे, असे अनेक प्रश्न निकाल लागल्यावर पडतात. विद्यार्थ्यांप्रमाणे हाच प्रश्न त्यांच्या आई-वडिलांनाही सतावत असतो. त्या अनुषंगाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्याच्या मनातील भीती दूर करून, त्यांचे गैरसमज …

Read More »

पनवेल येथे शिक्षा वर्गाचे आयोजन

पनवेल : राष्ट्र सेविका समिती कोकण प्रांताच्या वतीने शिक्षा वर्गाचे आयोजन नवीन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात करण्यात आले होते. सहा दिवस सुरू असलेल्या या शिक्षा वर्गाचा रविवारी (दि. 26) समारोप झाला. या समारोप कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Read More »

माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे पनवेल पत्रकारांतर्फे अभिनंदन

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी विशेष मेहनत घेणारे आणि पनवेलमधून 54 हजार मतांची आघाडी मिळवून देणारे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे पनवेलच्या पत्रकारांनी अभिनंदन केले.

Read More »

लकेश वासुदेव म्हात्रे यांचा वाढदिवस

उरण : भारतीय मजदुर संघाचे उरण तालुका अध्यक्ष लकेश वासुदेव म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण नगर परिषद उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, नगरसेवक राजेश ठाकूर, भारतीय मजदुर संघ रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

वाशी येथे साहित्य जल्लोष

चिरनेर : वार्ताहर आगरी साहित्य विकास मंडळ व जाणीव प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी नवी मुंबई येथे जल्लोष साहित्याचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (दि. 26) गुरव ज्ञाती हॉलमध्ये सकाळी 10.00 ते 5.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला कवी, कथाकार हरिभाऊ घरत यांचे अध्यक्षपद लाभले होते. या वेळी …

Read More »

‘भातबियाणे’साठी शेतकर्यांची लगबग

पनवेल : प्रतिनिधी पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकर्‍यांची त्यादृष्टीने शेतीची तयारी सुरू झाली आहे. एकेकाळी भाताचे कोठार म्हणून पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्याला ओळखले जात होते. काळातराणे पनवेल परिसराचा झपाट्याने विकास झाला. भातशेती नष्ट झाली असली, तरी देखील उर्वरित शिल्लक राहिलेल्या जागेवर अद्याप मोठ्या प्रमाणात भातशेती केली जात असून …

Read More »