स्मिथ, वॉर्नरचे पुनरागमन; फिंचकडेच धुरा सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाने आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर केला असून, अपेक्षेप्रमाणे स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे पुनरागमन झाले आहे. या दोघांना वर्ल्ड कप संघात स्थान देताना जोश हेझलवूड आणि पीटर हँड्सकोम्ब यांना डच्चू देण्यात आले आहे; तर संघाची धुरा अॅरोन फिंच याच्याकडे कायम …
Read More »Yearly Archives: 2019
निर्भयपणे मतदान करा; जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांचे आवाहन
पेण : प्रतिनिधी लोकशाहीच्या राज्यकारभारामध्ये निवडणूक हा महत्त्वाचा घटक आहे. दर पाच वर्षांनी होणार्या निवडणुकीत 18 वर्षांवरील नागरिकांना मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे. तो अधिकार राष्ट्रीय कर्तव्य समजून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी या महोत्सवात सामील व्हावे आणि निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पेण येथे केले. सहाय्यक …
Read More »रायगडात शिवसेनेचे सोशल इंजिनिअरींग; बॅ. अंतुले यांच्या जन्मगावी मुस्लीम मेळावा
अलिबाग : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव नाविद अंतुले यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेने रायगड जिल्ह्यात सोशल इंजिनिअरींग सुरू केले आहे आणि ते यशस्वी होताना दिसत आहे. रायगडमधील महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या ठिकठिकाणी होणार्या प्रचार सभांमध्ये मुस्लीम तरुण मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करू लागलेत. यामुळे …
Read More »दिल्लीपुढे हैदराबादची शरणागती
हैदराबाद : वृत्तसंस्था दिल्लीने यजमान हैदराबादला 39 धावांनी पराभूत केले आणि सलग चौथा सामना जिंकला. कॉलिन मुनरो (40) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (45) यांच्या फटकेबाजीच्या बळावर दिल्लीने हैदराबादला सामना जिंकण्यासाठी 156 धावांचे आव्हान दिले होते, मात्र कागिसो रबाडा, ख्रिस मॉरिस आणि किमो पॉल या वेगवान मार्यापुढे हैदराबादचा संघ 116 धावांत …
Read More »रायगडच्या विकासाला युती सरकारमुळे चालना; कृष्णा कोबनाक यांचा दावा
माणगाव : प्रतिनिधी रायगडच्या विकासाला केंद्र व राज्यातील युती सरकारमुळे चालना मिळाली असल्याचा दावा भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी रविवारी (दि.14) माणगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना केला. ते म्हणाले की, मागील पाच वर्षांत युती सरकारच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांमुळे तसेच वैयक्तिक योजनेतून मिळालेल्या लाभामुळे आमच्या मतदारसंघातील जनता समाधानी आहे, …
Read More »महाडमध्ये मतदान जागृती कार्यक्रमास प्रतिसाद
महाड : प्रतिनिधी मतदान जागृती (स्विप) कार्यक्रमांतर्गत महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये रविवारी (दि. 14) जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व महाड उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, जिल्हा नियोजन अधिकारी व नोडल अधिकारी सुनील जाधव यांच्या उपस्थितीमध्ये मतदार जागृती कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून मतदान …
Read More »केंद्र सरकारमध्ये निष्कलंक नेता म्हणून अनंत गीतेंचे चांगले काम -रवींद्र चव्हाण
रोहे ः प्रतिनिधी सबका साथ सबका विकास, या मंत्रानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जनहिताची कामे केली आहेत. या सरकारमध्ये निष्कलंक नेता म्हणून अनंत गीते यांनी काम केले. केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार यावे यासाठी अनंत गीते यांनाच निवडून द्यावे, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रोहे येथे केले. रायगड लोकसभा …
Read More »समिरा गुजर यांनी जिंकली रोहेकरांची मने
रोहे : प्रतिनिधी : रामनवमीनिमित्त येथील स्वरसंवाद आणि भाटे सार्वजनिक वाचनालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 13) रोह्यामधील भाटे सार्वजनिक वाचनालयामध्ये ‘रघुनायका, मागणे हेचि आता‘ हा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. या वेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. रोह्यातील अभिनेत्री समिरा गुजर यांच्या …
Read More »श्रावणी अखेर सापडली
कर्जत : प्रतिनिधी : श्रावणी विष्णुकांत राठोड ही मुलगी कर्जतमधून राहत्या घरातून हरवली होती. पोलिसांनी लगेच सूत्रे हलविल्याने ती दहिवलीमध्ये सापडली. तिला तिच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार संजय भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस प्रमोद पाटील आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. कर्जत शहरातील दुर्वांकुर अपार्टमेंटमध्ये …
Read More »मिनिडोरला इंडिगोची धडक
एका महिलेचा जागीच मृत्यू, 7 प्रवासी जखमी माणगाव : प्रतिनिधी : माणगाव-निजामपूर रस्त्यावर खर्डी गावाच्या हद्दीत रविवारी (दि. 14) संध्याकाळी मिनिडोर रिक्षाला विरुध्द दिशेने आलेल्या इंडिगो कारने जोरदार धडक दिली. या अपघातात मिनिडोर पलटी होऊन त्यातील एक महिला प्रवासी जागीच ठार झाली, तर 7 प्रवासी जखमी झाले. त्यांना माणगाव उपजिल्हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper