पेण : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यांनतर पेण तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपकडे ओघ वाढला असून, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खारपाले येथील कार्यकर्त्यांनी रवीशेठ पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन भाजपत प्रवेश केला. खारपाले गावातील नरेंद्र किसन पाटील, मधुकर शिवकर, प्रभाकर म्हात्रे, सुभाष पाटील, हर्षद पाटील, प्रविण …
Read More »Yearly Archives: 2019
श्रीरंग बारणे यांना विजयी करा
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; खोपोलीत महायुतीचा कार्यकर्ता मेळावा खोपोली : प्रतिनिधी भारतात देशप्रेमी सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत आहे, त्यासाठी महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने किमान 50 कुटुंबाशी दररोज संपर्क करुन महायुतीच्या जाहीरनाम्याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवावी आणि खासदार …
Read More »हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर अखेरच्या घटकेवर
कर्जत शहरात असलेले हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर आज अखेरची घटका मोजत असून या 150 वर्षाचा इतिहास असलेल्या मैदानाला आता बिल्डरचा वेढा पडत आहे. त्यामुळे हे व्यायाम मंदिर वाचवावे, अशी भूमिका कर्जत शहरातील नागरिकांनी आणि या व्यायाम मंदिरात येऊन आपले शरीर बनविणार्या बुजुर्ग मंडळींनी आता लढा पुकारला आहे. कर्जत येथील हुतात्मा …
Read More »महायुतीचा धडाका
रायगड, मावळमध्ये प्रचारात भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीने जोरदार आघाडी घेतली आहे. दोन्ही मतदारसंघांत युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप, शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे. त्यामुळे रायगडातील राजकारण आता चढत्या उन्हाबरोबरच चांगलेच तापू लागले आहे. हे वातावरण यापुढेही असेच तापत राहणार आहे. सतराव्या लोकसभेच्या तिसर्या आणि चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराला आता चांगलीच …
Read More »पनवेलच्या पुरातन लक्ष्मी-नारायण मंदिरात श्रीराम जन्मोत्सव
पनवेल : प्रतिनिधी : पनवेलच्या सीकेपी समाजाच्या पुरातन लक्ष्मी-नारायण मंदिरात शनिवारी दुपारी पारंपरिक पद्धतीने रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी वाचनालयाचे उद्घाटन आणि महाप्रसाद करण्यात आला. पनवेलच्या प्रभू आळीतील सीकेपी समाजाच्या 400 वर्षापेक्षा जुन्या लक्ष्मी-नारायण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि श्रीराम जन्मोत्सव 90 पेक्षा जास्त वर्षे पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. …
Read More »पित्याने किडनी देऊन वाचविले मुलीचे प्राण
पनवेल : प्रतिनिधी : आज समाजात बाप, चुलता आणि मामा यासारख्या जवळच्या नातेवाईकांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटना आपण वाचत असतो. अशा वेळी खारघरमधील बापाने आपल्या तरुण मुलीचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःची किडनी दान करून तिचे प्राण वाचवून आठ वर्षीय प्रेरणाला आईविना पोरकी होण्यापासून वाचवून समाजापुढे एक आदर्श ठेवला. याबद्दल समाजातील …
Read More »बिल्डरकडून होणारी फसवणूक टाळा
पनवेल : प्रतिनिधी : सर्वसामान्य जनतेची घर खरेदीमध्ये बिल्डरकडून फसवणूक होऊ नये यासाठी नैना, सिडको आणि महानगरपालिका हद्दीतील परवाने देणारी कार्यालये दुय्यम निबंधक कार्यालय आणि जिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालयाला लिंक करण्याची मागणी उसर्ली खुर्द येथील रामचंद्र भगत यांनी निवेदनाद्वारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे केली आहे. पनवेल परिसरात अनेक मोठे प्रकल्प येत …
Read More »कहो दिलसे आप्पा फिरसे!
पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 19मध्ये रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, तसेच मनोज आंग्रे, अच्युत मनोरे, अभिषेक पटवर्धन, पवन सोनी, विनायक मुंबईकर, …
Read More »नवीन पनवेलमधील भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी सुटणार
पनवेल : प्रतिनिधी : नवीन पनवेलमधून जुन्या पनवेल (तक्का)मध्ये जाण्यासाठी रेल्वेचे सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हा मार्ग पावसाळ्यापूर्वी पूर्ण होत आहे. या भुयारी मार्गामुळे नवीन पनवेलसह विचुंबे, उसर्ली परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. नवीन पनवेलमधील …
Read More »रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसर्याच्या लग्नात नाचतंय खुळं!
नांदेड : प्रतिनिधी काय अवस्था आहे त्या राज आणि त्यांच्या मनेसेची. मनसे आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती. त्यानंतर महाराष्ट्रात मतदार नसलेली सेना झाली. आता तर उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना झाली आहे. लग्न दुसर्याचं आणि हे नाचून राहिले आहेत. रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसर्याच्या लग्नात नाचतंय खुळं, अशी अवस्था राज …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper