Breaking News

Yearly Archives: 2019

रामनवमीचा सोहळा उत्साहात साजरा

पनवेल : तालुक्यात राम नवमी शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त ठिकठिकाणी राममंदिरांमध्ये सत्यनारायण पूजेचे तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत प्रभु रामाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ …

Read More »

प्रभाग 17 मध्ये महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : भाजप नगरसेविका सुशिला घरत, राज्य परिषद सदस्य सी. सी. भगत, शिवसेना पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील, भाजप विभागीय अध्यक्ष विजय म्हात्रे, भाजप नेते जगदीश घरत, प्रशांत फुलपगार, राकेश भुजबळ, शैलेश पाटील, मनिषा चिले, गौरी पवार, शारदा माने, लक्ष्मी चव्हाण, पन्हाळे व युतीचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Read More »

पनवेल शहरात प्रचाराला वेग

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार वेगाने सुरु आहे. श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आवाहन करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील शनी मंदिर, रोहिदास वाडा, टपालनाका या परिसरामध्ये पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार रॅलीचे …

Read More »

खारघरमध्ये महायुतीच्या प्रचाराला प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांचा मतदारांशी संवाद खारघर : रामप्रहर वृत्त  भाजप-शिवसेना-आरपीआई महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खारघर सेक्टर-13मध्ये प्रचार अभियान राबविण्यात आले. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी या प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. त्याची चित्रमय झलक या प्रचाराने महायुतीने जोरदार मुसंडी …

Read More »

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत आता बाद फेरीचा थरार

मुंबई : प्रतिनिधी विजय क्लब, उजाला क्रीडा मंडळ, अमर क्रीडा मंडळ, शिवशंकर मंडळ, गुड मॉर्निंग स्पोर्ट्स, ओम् कबड्डी, जय भारत मंडळ, अमरहिंद मंडळ, अंकुर स्पोर्ट्स, मावळी मंडळ, सत्यम सेवा मंडळ, छत्रपती शिवाजी मंडळ, स्वस्तिक मंडळ आणि गोलफादेवी मंडळ यांनी बंड्या मारुती मंडळाने आयोजित केलेल्या स्थानिक पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची बाद …

Read More »

गब्बर इज बॅक!

कोलकाता : वृत्तसंस्था आयपीएलमध्ये शुक्रवारी (दि. 12) दिल्लीने कोलकातावर सात गडी राखून मोठा विजय मिळवला. सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद 97 धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने 179 धावांचे आव्हान 7 चेंडू राखून पूर्ण केले. कोलकाताने प्रथम फलंदाजी करीत 20 षटकात 7 बाद 178 धावा केल्या होत्या, मात्र त्यांच्या गोलंदाजांना या धावसंख्येचा बचाव …

Read More »

‘तटकरेंना घराणेशाही व नाराजी भोवणार’

माणगाव : सलीम शेख रायगड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना घराणेशाही आणि नाराजी भोवणार असून,मतदार पुन्हा एकदा शिवसेना,भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनाच मताधिक्याने विजयी करतील असा दावा शिवसेना नेते अ‍ॅड राजीव साबळे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामप्रहरशी बोलताना साबळे म्हणाले की,  गीते …

Read More »

गीतेंच्या विजयाचा अश्वमेध कुणीही रोखू शकणार नाही

पेण : प्रतिनिधी रायगड  लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांचा विजयाचा अश्वमेघ अत्ता कोणीही रोखू शकत नाही. मागील सहा लोकसभा  निवडणुकीत त्यांना निर्विवाद बहुमत मिळाले असून याही वेळी ते मोठ्या मताधिक्याने निवडुन येतील, असा विश्वास शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त …

Read More »

रवीशेठ पाटील यांनी राष्ट्रवादीला फोडला घाम

पेण : प्रतिनिधी माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करून रायगडची राजकीय समीकरणेच बदलून टाकली आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाने शेकाप, राष्ट्रवादीला घाम फुटला असून, तटकरेंना आतापासूनच लोकसभा निवडणुकीत आता आपले काय होणार? या गोष्टीची धास्ती वाटू लागली आहे. रायगडमधील काँग्रेसचे ज्येश्ठ नेते, मात्री मंत्री रवीशेठ …

Read More »

किल्ले रायगड सुरुंग स्फोटाने हादरला

ग्रामस्थांमध्ये घबराट; घरांना गेले तडे, तक्रार दाखल होऊनही कार्यवाही नाही महाड : प्रतिनिधी किल्ले रायगड पुन्हा एकदा स्फोटकांनी हादरली आहे. पायथ्याला खोदण्यात आलेल्या डबर खाणीच्या सुरुंग स्फोटकाने वाळसुरे आणि वरंडोली गावातील घरांना तडे गेले असुन विभागातील नागरीकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. या प्रकरणी महाड महसुल विभागात तक्रार दाखल होऊनही …

Read More »