मुरूड : प्रतिनिधी वादळ व परतीच्या पावसाने मुरूड तालुक्यात झालेल्या भात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तालुका दंडाधिकारी व कृषी अधिकारी कार्यालयांतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार नुकसान भरपाई देण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यातील 24 लाख 24 हजार रूपयांचा पाहिला हप्ता शासनाकडून प्राप्त झाला असून त्यातील …
Read More »Yearly Archives: 2019
बेकरे परिसरात रानडुकरांचा उच्छाद
50 एकर जमिनीवरील भात पिकाचे नुकसान कर्जत : बातमीदार तालुक्यातील बेकरे गावाच्या परिसरातील भात पिकांचे रानडुकरांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. गावाला लागून असलेल्या जंगलातील रानडुकरे गेल्या काही दिवसांपासून गावाच्या सभोवताली मुक्तसंचार करीत असून, रात्रीच्या वेळी लोकवस्तीत पोहचत आहेत. दरम्यान, नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे केले नाहीत, त्यामुळे येथील शेतकरी संकटात …
Read More »बनावट कागदपत्रे; वेटलिफ्टरला अटक
पिंपरी बालेवाडी क्रीडा संकुलात वेटलिफ्टिंग खेळासाठी प्रवेश घेताना बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 24 जून ते 17 ऑक्टोबर या कालावधीत घडली. अनिकेत मुकुंदराव देशमुख (रा. अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी सोमनाथ जगन्नाथ ढाकणे (वय 50, रा. रहाटणी) यांनी …
Read More »पंतला निवड सार्थ ठरवावी लागेल, नाहीतर… -लक्ष्मण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऋषभ पंतचा फलंदाजीतील खालावलेला फॉर्म आणि यष्टींमागची सुमार कामगिरी हा चर्चेचा विषय ठरला आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर निवड समितीने महेंद्रसिंह धोनीला डावलून पंतला अधिक संधी देण्याचा निर्णय घेतला, मात्र वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश दौर्यात पंतने निराशाजनक कामगिरी केली. यानंतरही पंतची …
Read More »भारताकडून यष्टीरक्षण करण्यासाठी मी सज्ज -संजू सॅमसन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऋषभ पंतची यष्टींमागे होत असलेली सुमार कामगिरी आणि फलंदाजीतील अपयश पाहता निवड समितीने बांगलादेश दौर्यात संजू सॅमसनला संघात जागा दिली, मात्र एकही सामना न खेळवता निवड समितीने विंडीजविरुद्ध मालिकेत सॅमसनला वगळले. या निर्णयावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे निवड समितीने …
Read More »चौथ्या क्रमांकासाठी अय्यर चांगला पर्याय – प्रसाद
नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज येणार यावरून बराच उहापोह झाला, मात्र भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला याचे ठोस उत्तर न मिळाल्यामुळे भारतीय संघाला वर्ल्डकपमध्ये याचा फटका बसला. या स्पर्धेनंतर निवड समितीने पुन्हा एकदा …
Read More »राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत निलांश, अमिन व प्रथम अजिंक्य
मुंबई : प्रतिनिधी राज्य क्रीडा व युवक संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय कॅरम स्पर्धेच्या मुले ऐकरीच्या विविध तीन गटांतील (14, 17 व 19 वर्षाखालील मुले) विजेते अनुक्रमे मुंबईचा निलांश चिपळूणकर, अमिन अख्तर अहमद व प्रथम करिहार (नागपूर) यांनी विजेतेपद पटकाविले. …
Read More »दीपिका, अंकिता यांना ऑलिम्पिकचे तिकीट
बँकॉक : वृत्तसंस्था भारताच्या दीपिका कुमारी हिने बँकॉकयेथे सुरू असलेल्या 21व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्ण जिंकले, अंकिता भक्त हिने रौप्यपदकाची कमाई केली. यासह दोघींनीही टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले. विशेष म्हणजे स्पर्धेची अंतिम फेरी भारतीय खेळाडूंमध्येच रंगली. उपखंडातील देशांसाठी ही पात्रता फेरी होती. त्यातून तीन जागांचा कोटा …
Read More »इचलकरंजीचा मुलगा बनला भारतीय खो-खो संघाचा कर्णधार
मुंबई : प्रतिनिधी नेपाळमधील काठमांडू शहरात 1 ते 10 डिसेंबरदरम्यान दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेसाठी भारताच्या राष्ट्रीय खो-खो संघाच्या कर्णधारपदी इचलकरंजीच्या बाळासाहेब पोकार्डे याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सहभागी होण्याची बाळासाहेब पोकर्डेची ही तिसरी वेळ आहे. तो …
Read More »भारताविरुद्ध पोलार्डकडे धुरा, विंडीज संघाची घोषणा, अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन
केपटाऊन : वृत्तसंस्था वेस्ट इंडिज संघाच्या आगामी भारत दौर्यासाठी टी-20 आणि वन-डे संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. 6 डिसेंबरपासून विंडीजच्या भारत दौर्याला सुरुवात होईल. या दौर्यात दोन्ही संघ प्रत्येकी तीन टी-20 आणि वन-डे सामने खेळतील. अपेक्षेप्रमाणे किएरॉन पोलार्डकडे विंडीजच्या संघाचे नेतृत्व देण्यात आलेले असून, काही जुन्या आणि अनुभवी खेळाडूंनीही संघात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper