पनवेल : प्रतिनिधी टाटा स्टील बीएसएलने (आधीची भूषणस्टील) रायगड जिल्ह्यातील आपल्या कंपनीच्या आजूबाजूच्या भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट क्लासेस सुरू केले आहेत. शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लर्निंग इम्प्रुव्हमेंट बायवे ऑफ व्हायब्रन्ट एज्युकेशन-लाईव्ह या उपक्रमांतर्गत हे स्मार्ट क्लासेस सुरू करण्यात आले आहेत. एका आधुनिक पद्धतीने प्रभावी शिक्षणप्रणालीचा वापर …
Read More »Yearly Archives: 2019
दिव्यांगांचे तहसील कार्यालयावर उपोषण
उरण : वार्ताहर येथील तहसील कार्यालय आणि उरण तालुक्यतील सर्व दिव्यांग बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 7 फेब्रुवारी 2019 रोजी जेएनपीटी मल्टीपर्पज येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरास रायगड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी हे प्रमुख मार्गदर्शक होते. त्या वेळी तत्कालिन तहसीलदार कल्पना गोडे उपस्थित होत्या. दिव्यांगांची …
Read More »आदिवासींचा महावितरण कार्यालयाला घेराव
पनवेल : वार्ताहर, बातमीदार रोडपाली परिसरातील आदिवासींना महावितरणच्या अधिकार्यांनी सार्वजनिक ठिकाणी अपमानित होईल, अशी कृती करीत शिवीगाळ केल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला असून, या विरोधात संबंधित अधिकार्यांवर कारवाई करीत आदिवासींची माफी मागावी यासाठी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून पनवेल येथील भिंगारी कार्यालयाच्या बाहेर गुरुवारी (दि. 28) एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या …
Read More »सिडकोच्या योजनांतील उर्वरित घरांच्या अर्ज नोंदणीला सुरुवात
नवी मुंबई : सिडको वृत्त गृहनिर्माण क्षेत्रात अग्रेसर असणार्या सिडको महामंडळाने नवीन गृहनिर्माण योजनांबरोबरच आपल्या पूर्वीच्या लोकप्रिय गृहनिर्माण योजनांमधील उर्वरित घरे उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे नवी मुंबईमध्ये आपले हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे, असे उद्गार सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सिडकोच्या वास्तुविहार, सेलिब्रेशन आणि उन्नती …
Read More »पोदीमधील रस्त्याचे डांबरीकरण
प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कांडपिळे यांच्या प्रयत्नांना यश पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल आणि पनवेलला जोडणारा पोदी क्रमांक 1 येथील रस्त्यांचे काम रखडले होते. त्यामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. प्रभाग समिती सभापती तेजस कांडपिळे यांनी अखंडीतपणे पाठपुरावा करून नगरोत्थान योजनेच्या निधीतून हे प्रलंबीत काम पूर्ण केले आहे. त्यामुळे विसपुते …
Read More »धोनी आयपीएलमध्ये खेळणार!
रांची : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनी निवृत्ती घेणार की नाही याबद्दल चर्चा सुरू असल्या तरीही आयपीएलमध्ये धोनी पुढची काही वर्षे खेळत राहील हे आता स्पष्ट झाले आहे. आयपीएलच्या 13व्या हंगामाचा लिलाव आता जवळ येऊन ठेपला आहे. 19 डिसेंबर रोजी कोलकाता शहरात हा लिलाव होईल. अशात 2020च्या हंगामासाठी धोनीने स्वतःहून चेन्नईची …
Read More »उपांत्य फेरी गाठण्यात मुंबई अपयशी
सुरत : वृत्तसंस्था नामांकित खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईचे सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. कर्णधार सूर्यकुमार यादव (80 धावा), श्रेयस अय्यर (नाबाद 80) आणि पृथ्वी शॉ (57) या तिघांनी साकारलेल्या धडाकेबाज अर्धशतकांमुळे मुंबईने अव्वल साखळीच्या ‘ब’ गटातील अखेरच्या लढतीत पंजाबवर 22 धावांनी …
Read More »श्रीकांत, साईप्रणीत, प्रणॉयची विजयी सलामी
सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा लखनऊ : वृत्तसंस्था किदम्बी श्रीकांत, बी. साईप्रणीत आणि एच. एस. प्रणॉय या भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंनी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली आहे. तिसर्या मानांकित श्रीकांतने 36 मिनिटे चाललेल्या सामन्यात रशियाच्या व्लादिमिर माल्कोव्हचा 21-12, 21-11 असा सरळ गेममध्ये पराभव केला. कश्यपला फ्रान्सच्या लुकास कॉर्वीविरुद्धच्या लढतीत …
Read More »अभिषेक-ज्योतीचा ‘सुवर्ण’वेध
आशियाई तिरंदाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी बँकॉक : वृत्तसंस्था अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा व्हेन्नम यांनी आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे भारताच्या खात्यावर सातवे पदक जमा झाले. अभिषेक-ज्योती जोडीने कंपाऊंड मिश्र दुहेरी प्रकारातील अंतिम सामन्यात चायनीज तैपेईच्या यि-सुआन चेन आणि चेह-लूह चेन जोडीचा 158-151 असा पराभव केला. भारताने या …
Read More »कोकणचे सामर्थ्य अधोरेखित करणारे कलादालन
देशातील 45 भारतरत्नांपैकी सहा कोकणातील, रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. देशासाठी सर्वोच्च त्याग करणारी, देशाची कीर्ती जगभरात पोहचविणारी अनेक नररत्ने कोकणाने दिली आहेत. राज्यकारभार, लष्करी कामगिरी, वैचारिक नेतृत्व, समाजकारण, संस्कृती, इतिहास, संशोधन, शिक्षण, साहित्य, युद्धनीती, क्रीडा, अध्यात्म, नाट्य-संगीत, आदी विविध क्षेत्रांत जगात नावलौकिक मिळविणार्या, कोकणाचे सामर्थ्य अधोरेखित करणार्या व्यक्तींच्या तैलचित्रांचे चिपळूणच्या लोकमान्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper