निवेदिका अनघा मोडक यांचे प्रतिपादन, सिडकोमध्ये महिला दिन बेलापूर : रामप्रहर वृत्त : स्त्रियांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आयुष्य समरसून जगण्याची क्षमता प्राप्त केली, तर जीवनात केवळ आनंद आणि आनंदच असेल, असे उद्गार सुप्रसिद्ध निवेदिका व रेडीओ जॉकी अनघा मोडक यांनी काढले. सिडको भवन येथे सिडको एम्प्लॉईज युनियनतर्फे जागतिक महिला …
Read More »Yearly Archives: 2019
पनवेल परिसरात विकासकामांचा धडाका
पनवेल : आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी सभापती मनोहर म्हात्रे यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका हद्दीत विविध विकासकामांचा धडाका सुरु आहे. अनेक ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत विकासकामांची भूमिपूजने करण्यात आली. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पेंधरमध्ये स्वच्छतागृह पेंधर गावातील नागरिकांसाठी महानगरपालिका प्रभाग समिती …
Read More »चिखले येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण
पनवेल : रामप्रहर वृत तालुक्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीमधून विविध विकासकामे सुरु आहेत. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील चिखले गावात रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या वेळी भाजप पनवेल तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पळस्पे …
Read More »भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन मोरे
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी खोपोली येथील सचिन मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले. मोरे हे राजकीय व सामाजिक कार्यात सक्रियपणे कार्यरत आहेत. रायगड जिल्ह्यात मोठ्या …
Read More »कळंबोलीचा चेहरामोहरा बदलणार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विविध विकासकामांना प्रारंभ कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथे सिडको आणि पनवेल महापालिकेच्या माध्यमातून उद्यान निर्मिती, पाण्याची पाईपलाईन बसविणे तसेच शौचालय बांधणे ही कामे करण्यात येणार आहेत. या विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन शनिवारी (दि. 9) करण्यात आले होते. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कुश भगतला कांस्यपदक
मुंबई : प्रतिनिधी येथील नऊ वर्षीय कँडिडेट मास्टर कुश भगत याने पॅरिस येथे झालेल्या खुल्या गटातील बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले आहे. सातव्या फेरीपर्यंत आघाडीवर असणार्या कुशला आठव्या फेरीत पराभव पत्करावा लागला आणि नवव्या फेरीतील डाव बरोबरीत सोडवल्यामुळे त्याला विजेतेपदापासून वंचित राहावे लागले. त्याने नवव्या फेरीअखेर सहा गुणांची कमाई करीत तिसरे …
Read More »स्वप्नाला मिळाले खास जोडे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आशियाई क्रीडा स्पर्धेच्या हेप्टॅथलॉन स्पर्धेत भारतासाठी ‘सुवर्ण’ कामगिरी करणारी स्वप्ना बर्मन हिच्या सहा-सहा बोटे असलेल्या पायांच्या आकाराचे जोडे मिळाले आहेत. जर्मनीच्या आदिदास या कंपनीने स्वप्नाला खास जोडे उपलब्ध करून दिले. दोन्ही पायांना प्रत्येकी सहा बोटे असल्याने स्वप्नाला नियमित जोडे घालण्यास फार त्रास जाणवतो. त्यामुळे आदिदास कंपनीने …
Read More »कुलदीपच्या प्रगतीचा चढता आलेख
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियावर निर्विवाद वर्चस्व गाजवलेल्या भारताला तिसर्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले. भारताचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. या वेळी कुलदीप संघासाठी धावून आला. कुलदीप यादवने तीन बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या संघाला धक्के दिले. त्याने कर्णधार फिंच, शॉन मार्श आणि पिटर हँडस्काँबला माघारी धाडले. या कामगिरीसह …
Read More »शेवटच्या दोन सामन्यांसाठी महेंद्रसिंह धोनीला विश्रांती
मुंबई : प्रतिनिधी भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट मालिकेत शेवटच्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाचा वरिष्ठ खेळाडू महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे रांचीत झालेला सामना हा धोनीसाठी घरच्या मैदानावर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो. टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर माध्यमांशी बोलताना म्हणाले, शेवटच्या दोन सामन्यांसाठी आम्ही काही बदल केले आहेत. माही …
Read More »तंत्रज्ञानाचा चुकीचा फिंच ठरला बळी
रांची : वृत्तसंस्था तिसर्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 32 धावांनी विजय मिळवला. विजयासह पाहुण्यांनी मालिकेत 2-1 असे पुनरागमन केले, परंतु या सामन्यात एक नाट्य घडले आणि ऑसी कर्णधार अॅरॉन फिंचला बाद ठरविताना तंत्रज्ञान चुकीचे ठरले. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज फलंदाजी करीत भारताला विजयासाठी 314 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper