Breaking News

Yearly Archives: 2019

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन

खारघर : खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मॉडल मेकिंग स्पर्धा, वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या गेल्या.  विज्ञान विभागातर्फे विज्ञानावर आधारित मासिकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य  डॉ. एस. के. पाटील, प्राचार्य डॉ. एस.टी. गडदे तसेच विभागप्रमुख …

Read More »

सोनारीचे जागृत फदलेश्वर शंकर मंदिर

उरण : महाशिवरात्री सोमवारी (दि. 4)असल्याने उरण तालुक्यातील  सोनारी गावाजवळील स्पीडी सीएफएससमोर उंचावर सुंदर फदलेश्वर शंकर मंदिर असून सोनारी गावचे कृष्णा हरी तांडेल, महादेव हरी तांडेल व शंकरशेठ हरी तांडेल यांनी ते बांधले आहे. गेली 25 वर्षांपासून दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त सात दिवस अगोदर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सदर मंदिर हे …

Read More »

आज घुमणार ‘हर हर महादेव’चा जयघोष

उरणच्या शिवमंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव    विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन जेएनपीटी : उरण तालुक्यातील चिरनेर, जासई, कळंबुसरे, पिरकोण, आवरे, खोपटा, शेवा, देऊळवाडी (उरण शहर), केगाव, कोटगाव (रेल्वे स्टेशन), घारापुरी, करळ या गावांतील बारा शिवमंदिरे सध्या भाविकांची श्रध्दास्थान बनली आहेत. यावर्षी महाशिवरात्र उत्सव हा सोमवारी (दि. 4) येत असल्याने तालुक्यातील ही शिवमंदिरे महाशिवरात्र …

Read More »

पेणनजीक धरमतर येथे चीनचा नाइन ड्रॅगन्सचा प्रकल्प

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि चीनमधील नाइन ड्रॅगन्स पेपर्स या कंपनीमध्ये शनिवारी करार झाला. त्यानुसार रायगडमधील धरमतर येथे नाइन ड्रॅगन्सचा प्रकल्प उभारणार असून, येत्या पाच वर्षांत साडेचार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे, तसेच या कालावधीत 10 हजार कोकणवासीयांसाठी नोकर्‍या उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास …

Read More »

‘जैश’चा म्होरक्या मसूदचा मृत्यू?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्यासह भारतातील अनेक हल्ल्यांमागे हात असलेली दहशतवादी संघटना जैश-ए-महम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, मात्र या वृत्ताला अद्याप पाकिस्तानकडून कोणताही दुजोरा देण्यात आला नाही. माध्यमांतील वृत्तानुसार 2 मार्च रोजी मसूदचा मृत्यू झाला आहे, मात्र टाइम्स नाऊच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याच्या परवानगीनंतर मसूदच्या मृत्यूची अधिकृत …

Read More »

कशेडी घाटात रसायनाचा टँकर पेटला

पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका टँकरने अचानक पेट घेतला. या वेळी कशेडी टॅप आणि पोलादपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रथम पाणीवाहू टँकरने आग आटोक्यात आणली, मात्र तरीही टँकर धुमसत असल्याने महाड नगर परिषद आणि खेड नगर परिषदेच्या दोन …

Read More »

पनवेलमध्ये भाजपची विजयी संकल्प बाईक रॅली; आमदार प्रशांत ठाकूर यांचे नेतृत्व; युवाशक्तीचा एल्गार

पनवेल : प्रतिनिधी भारतमाता की जय, वंदे मातरम, जय भवानी जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय, अब की बार फिर मोदी सरकार… अशा घोषणांनी रविवारी (दि.3) सकाळी पनवेल शहर आणि तालुक्याचा परिसर दणाणून गेला. निमित्त होते पनवेल शहर आणि तालुका भाजपतर्फे काढण्यात आलेल्या भाजप विजयी संकल्प बाईक रॅलीचे. जिल्हाध्यक्ष आमदार …

Read More »

द जेनेक्स जिमचे उद्घाटन

पनवेल : तालुक्यातील करंजाडे येथे ‘द जेनेक्स जिम’ नव्याने सुरु झाली आहे. या जिमचे उद्घाटन सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी युवा नेते अजय साबळे, सागर आंग्रे, अनिल गायकवाड, करण तांडेल, अमोल जाधव, जनार्दन फडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Read More »

फसवणुकीने 13 लाखांचा अपहार

पनवेल : बातमीदार भावना फोर्ड कंपनीच्या मालकीच्या ग्राहकांकडून कार सर्व्हीसिंग केलेली व इतर जॉब कार्डची 13 लाख 62 हजार रुपयांची रक्कम कंपनीच्या खात्यामध्ये न भरता कंपनीचा विश्वासघात करुन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळस्पे गावात असलेल्या भावना फोर्ड शाखेमध्ये …

Read More »

भाजपतर्फे नेत्र तपासणी शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी, उलवे नोड तसेच उलवे आय क्लिनिक यांच्या सहयोगाने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर घेण्यात आले असून,  या वेळी माजी खासदार लोकनेते ठाकूर यांनी भेट दिली. वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे …

Read More »