मदन भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश सहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार मदन भोसले यांनी हजारो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 9) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्याच्या काँग्रेसवर मोठा वज्राघात झाला आहे. मदन भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यामुळे वाई, खंडाळा, महाबळेश्वर …
Read More »Yearly Archives: 2019
रायगडातील विधानसभांच्या जागांवर कोणतीही तडजोड नाही
काँग्रेस नेते माणिकराव जगतापांचा आघाडीला इशारा अलिबाग : प्रतिनिधी रायगडातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना मदत करेल, पण पुढे जाऊन रायगडातील विधानसभांच्या जागांवर मात्र काँग्रेस कोणतीही तडजोड करणार नाही. आमच्या जागा आम्ही लढवणारच, अशी रोखठोक भूमिका काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष माणिकराव जगताप यांनी मांडली आहे. त्याच वेळी रायगड लोकसभेच्या जागेवर आजही आमचा …
Read More »एक्स्प्रेस वेवर अपघातात चौघे ठार
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील ढेकू गावच्या हद्दीत फुडमॉलजवळ भरधाव वेगात असलेली कार समोरून जाणार्या ट्रकच्या मागे घुसल्याने कारमधील चार जण ठार झाले असून, दोघे गंभीर आहेत. हा अपघात शनिवारी (दि. 9) दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडला. पुण्याकडून इर्टिका कार (एमएच 14-एफजी 205)ने सहा प्रवासी मुंबईकडे जाण्यास निघाले …
Read More »‘मालमत्तेच्या संरक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करा’
पनवेल : वार्ताहर : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या मालमत्तेचे रक्षण करणे हे महत्त्वाचे असून अनेक वेळा थोड्याशा निष्काळजीपणामुळे घरफोड्या व चोर्या होतात. हे टाळण्यासाठी नागरिकांनी आत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी व सोल्युशनचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई अंतर्गत पनवेल …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘व्हिजन रायगड’चे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्याचे सांस्कृतिक व व्यक्ती वैभव, पर्यटन आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची क्रांतिकारी ‘गो लोकल’ डिरेक्टरी अशा विविध विषयांचा संगम असलेल्या व्हिजन रायगड डॉट इन या वेबपोर्टलचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8) मुंबईत झाले. या वेबपोर्टलची संकल्पना सिडकोचे अध्यक्ष तथा …
Read More »पळस्पे विद्यालय जागतिक महिला दिन
पनवेल : रामप्रहर वृत्त : रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे शाखेत मुख्याध्यापिका व्ही. एस. वेटम यांच्या अध्यक्षतेखाली ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. रिया पाटील, अंजली चव्हाण, कविता मुंडे या विद्यार्थिनींनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. या वेळी विद्यार्थ्यांनी आई माझी मायेचा सागर, अनमोल जन्म दिला ग आई, …
Read More »नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारेंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आणि रायगड जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अॅड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांनी नेरे येथील शांतीवनात जाऊन कुष्ठरुग्णांना फळ व बिस्किटांचे वाटप केले. या वेळी भाजप कार्यकर्ते अशोक …
Read More »15 दिवसांत 19 मुलांचे अपहरण
पनवेल : बातमीदार : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अल्पवयीन मुला-मुलांच्या अपहरणांचे सत्र सुरूच असून फेब्रुवारीच्या 15 दिवसांमध्ये नवी मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतून 19 मुला-मुलींचे अपहरण झाल्याचे उघडकीस आले आहे. यात 11 ते 17 वयोगटातील 15 मुलींचा समावेश आहे. पनवेलमधून 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत तीन मुलींचे अपहरण झाले असून …
Read More »फुंडे हायस्कूलमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा
फुंडे : रामप्रहर वृत्त : रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर विद्यालय फुंडे येथे शुक्रवारी (दि. 8) ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला. शालेय परिपाठानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू, प्राचार्य एम. एच. पाटील, पर्यवेक्षक आर. पी. ठाकूर, जी. सी. गोडगे, गुरुकुल प्रमुख आर. एल. प्रक्षाले, तांत्रिक विभागप्रमुख …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात महिला दिन साजरा
खारघर : रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खारघर येथे रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास सर्व प्राध्यापिका, तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य शरदकुमार शहा यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी शहा यांनी जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण माहिती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper