Breaking News

Yearly Archives: 2019

नकुशी होतेय हवीशी मुलींना दत्तक घेण्यास अधिक पसंती

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात लिंग गुणोत्तराचे प्रमाण फारसे चांगले नसताना तसेच स्त्रीभ्रूणहत्येची समस्या कायम असताना मुलींबद्दल समाजाचा दृष्टिकोन बदलत असल्याचा एक आशेचा किरण दिसून आला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण जास्त असल्याची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली …

Read More »

टक्का घसरण्याचा धक्का

भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर नव्हे तर वाढती गुन्हेगारी व सुरक्षितताविषयक प्रश्नांच्या संदर्भात या आकडेवारीकडे निश्चितपणे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. प्रत्येक भाषिक वर्ग आपली एक संस्कृती सोबत घेऊन वावरत असतो. कामाप्रतीची निष्ठा, स्त्रियांना दिली जाणारी वागणूक, एकंदर सामाजिक व्यवहारात पाळली जाणारी नीतीमत्ता आदींचा या सांस्कृतिक वर्तणुकीत समावेश करता येईल. जो बदल आपल्या …

Read More »

‘अटल’ यशोगाथेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : प्रतिनिधी सहकार व पणन विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अटल महापणन विकास अभियान यशोगाथेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात प्रकाशन झाले. या वेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर …

Read More »

सिडको घरांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती पनवेल : रामप्रहर वृत्त वसाहतीतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या सिडकोच्या इमारतींचा पुनर्विकास सिडको करेल किंवा त्यापैकी काही बांधकाम प्राधिकरणाला मिळावे ही अट काढून टाकण्यात आली आहे. अलीकडेच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत तसा ठराव घेण्यात आला आहे. त्यामुळे या इमारतींतील रहिवाशांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे …

Read More »

प्रामाणिक व्यक्तींना चौकीदारावर विश्वास : पंतप्रधान मोदी

कुरूक्षेत्र : जे लोक गरिबांना लुटत होते, त्यांना यंत्रणेतून हटवण्यात आले आहे. आज प्रामाणिक लोकांना चौकीदारावर भरवसा आहे, पण जे लोक भ्रष्ट आहेत त्यांना माझ्यापासून त्रास आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांना उद्देशून लगावला. कुरूक्षेत्र येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. महाभेसळीत (महाआघाडीत) जितके चेहरे आहेत. …

Read More »

‘कार्तिकने एक धाव घ्यायला हवी होती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या ट्वेन्टी-20 सामन्यात चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह न्यूझीलंडने मालिका 2-1ने जिंकली. या सामन्यात शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने चुकीचा निर्णय घेतला नसता; तर कदाचित भारताचा पराभव टळला असता, असे मत फिरकीपटू हरभजन सिंगने व्यक्त केले आहे. शेवटच्या चेंडूवर षटकार लगावणे म्हणजेच …

Read More »

…अन् धोनीने राखला तिरंग्याचा मान

हॅमिल्टन : वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या आणि निर्णायक ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एका कृतीने मैदानातील उपस्थित प्रेक्षक आणि टीव्हीवर सामना पाहणार्‍या भारतीयांची मने जिंकली. सामना सुरू असताना धोनीचा एक चाहता त्याच्याकडे धावत आला. त्याच्या हातात राष्ट्रध्वज होता. तो चाहता धोनीच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला. …

Read More »

कालसेकर पॉलिटेक्निकचे यश

पनवेल : वार्ताहर इंटर डिप्लोमा इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (आयडीइएसए)द्वारा आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धेत अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या पनवेल येथील अब्दुल रझ्झाक कालसेकर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थी संघाने 10हून अधिक क्रीडाप्रकारांत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. आयडीइएसएच्या क्रीडा स्पर्धांचे भारती विद्यापीठ खारघर, शांतिनिकेतन पॉलिटेक्निक पनवेल, पिल्लई तंत्रनिकेतन रसायनी, बी. एल. …

Read More »

विश्वचषकासाठी भारत, इंग्लंड दावेदार -पाँटिंग

सिडनी : वृत्तसंस्था सद्यस्थितीत भारत आणि इंग्लंड हे दोनच संघ एकदिवसीय विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने व्यक्त केले. ऑस्ट्रेलियालाही विजेतेपदावर पुन्हा नाव कोरण्याची संधी असल्याचा दावा पाँटिंगने केला. पाँटिंग म्हणाला, भारत आणि इंग्लंड हे संघ सध्या दमदार दिसत असले तरी ऑस्ट्रेलिया त्यापेक्षा फार …

Read More »

विराट कोहली चांगला लीडर, पण सर्वोत्तम कर्णधार नाही!

वॉर्नची गुगली सिडनी : वृत्तसंस्था भारतीय कर्णधार विराट कोहली याचे चाहते जगभरात सर्वत्र पाहायला मिळतात. सामान्य माणसापासून ते दिग्गज क्रिकेटपटूपर्यंत सारेच त्याच्या खेळीची आणि त्याच्या नेतृत्वकौशल्याची स्तुती करतात. यातच आता आणखी एका नावाची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने विराटच्या नेतृत्वकौशल्याची स्तुती केली आहे, मात्र रणनीती आखण्याच्या …

Read More »