पनवेल : वार्ताहर पनवेलसह संपूर्ण महाराष्ट्रात गुटखा विक्रीस त्याचप्रमाणे विदेशी सिगारेट लपूनछपून विकण्यावर बंदी असतानाही पनवेल शहरातील दीपा बारशेजारील टपरी त्याचप्रमाणे विनम्र हॉटेलशेजारील टपरी येथील टपरीचालक रात्रीच्या वेळी पिशव्या भरून मोठ्या प्रमाणात गुटखा व विदेशी सिगारेट बिनधास्तपणे व शासनाचे नियम धाब्यावर बसवून विकत असल्याने त्यांच्यावर पनवेल शहर पोलीस, महानगरपालिका व …
Read More »Monthly Archives: February 2020
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची बांधिलकी; पोलादपूरमधील शाळेला फर्निचर, शैक्षणिक साहित्य भेट
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे. या संस्थेची विविध शाळा-महाविद्यालये यशाची नवनवी शिखरे गाठत आहेत. सोबतच ही विद्यासंकुले सामाजिक बांधिलकी जपत असून, संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलकडून रयत शिक्षण संस्थेच्या पोलादपूर तालुक्यातील पैठण येथील न्यू इंग्लिश स्कूलला फर्निचर, संगणक, प्रिंटर व …
Read More »पनवेल होणार आणखी सुऽऽसाट; सत्ताधारी व अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार भूसंपादन प्रक्रिया; चार रस्त्यांच्या रुंदीकरणाचे नियोजन
पनवेल : बातमीदार पनवेल शहरातील महात्मा गांधी रस्त्याची रुंदीकरण प्रक्रिया सुरू केल्यानंतर पनवेलच्या सत्ताधार्यांनी व महापालिकेने शहरातील इतर चार अरूंद रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे नियोजन केले आहे. अरूंद रस्त्यांमुळे होणार्या विविध समस्यांतून मार्ग काढण्यासाठी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी रस्ते रुंदीकरणाला प्राधान्यक्रम दिला आहे. पनवेल तालुक्यात वाढती वाहनसंख्या, लोकसंख्या आदींच्या तुलनेत …
Read More »सार्वजनिक संस्था विकण्याचा हवाला विवेक पाटील देतातच कसे?
शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात सापडली आहे. हक्काचे …
Read More »कोट्यवधींचा घोटाळा झालेल्या कर्नाळा बँकेवर उद्या भव्य मोर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्तकर्नाळा बँकेच्या घोटाळ्यामुळे हजारो ठेवीदारांना व खातेदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार आश्वासने देण्याचे काम शेकापचे नेते विवेक पाटील देत आहेत, मात्र पैसे दिले जात नाही, तर दुसरीकडे सरकार याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावेत, यासाठी येत्या गुरुवारी …
Read More »सरसंघचालक मोहन भागवत रायगडमध्ये
किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांना अभिवादन महाड : प्रतिनिधीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व अखिल भारतीय संच मंगळवार (दि. 11)पासून तीन दिवसांच्या रायगड जिल्हा दौर्यावर आला असून, संघाची संच बैठक पहिल्यांदाच जिल्ह्यात होणार आहे. भागवत व सहकार्यांनी दौर्याच्या सुरुवातीला किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थळी व होळीचा माळ येथील …
Read More »मांडूळ सापाची तस्करी
खालापुरात तीन आरोपी जेरबंद; पोलीस कोठडी खालापूर : प्रतिनिधीअंधश्रद्धेतून मांडूळ सापाच्या तस्करीचे प्रकार अलिकडे वाढू लागले असून, खालापूर तालुक्यातील वावोशी परिसरात विक्रीसाठी घेऊन आलेल्या मांडूळ सापासह तिघांना वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.खालापूर तालुक्यातील वावोशी परिक्षेत्रात मांडूळ जातीचा …
Read More »हिंगणघाट जळीतकांडप्रकरणी जनभावना तीव्र
आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा वर्धा : प्रतिनिधीहिंगणघाट येथे पेट्रोल टाकून जाळलेल्या पीडित प्राध्यापक तरुणीचा सोमवारी (10 फेब्रुवारी) मृत्यू झाला. त्यानंतर जनभावना तीव्र बनल्या आहेत. अनेक ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात 302 या कलमाची वाढ केली आहे. आरोपी विकेश नगराळे याच्यावर सुरुवातीला …
Read More »दिल्लीच्या कौलाचा अन्वयार्थ
काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी काही मतदारसंघांमध्ये तुरळक सभा घेतल्या खर्या, परंतु नेहमीप्रमाणे मतदारांवर त्याचा उलटाच परिणाम झाला असावा. परिणामी वर्षानुवर्षे दिल्लीत तळ ठोकून असलेल्या काँग्रेस हाय कमांडच्या नाकाखाली त्यांच्या पक्षाला खाते देखील उघडता आले नाही. त्या तुलनेत भारतीय जनता पक्षाची मतांची टक्केवारी लक्षणीयरित्या वाढलेली दिसते. अपेक्षेप्रमाणेच दिल्ली …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची बांधिलकी
पोलादपूरमधील शाळेला फर्निचर, शैक्षणिक साहित्याची भेट खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे. या संस्थेची विविध शाळा-महाविद्यालये यशाची नवनवी शिखरे गाठत आहेत. सोबतच ही विद्यासंकुले सामाजिक बांधिलकी जपत असून, संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिककडून रयत शिक्षण संस्थेच्या पोलादपूर तालुक्यातील पैठण येथील न्यू इंग्लिश …
Read More »