Breaking News

Monthly Archives: February 2020

शिवरायांना अनोखी मानवंदना; स्वराज्याचे सुराज्य बनवू या..!

पायरीचीवाडीतील विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांची प्रतिज्ञा पाली : प्रतिनिधी शिवजयंती निमित्ताने सुधागड तालुक्यातील पायरीचीवाडी येथील प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी बुधवारी ’चला स्वराज्याचे सुराज्य बनवूया, छत्रपतींचे स्वप्न साकार करूया’ अशी प्रतिज्ञा घेत शिवरायांना अनोखी मानवंदना दिली. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक कुणाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पायरीचीवाडी गावात शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक …

Read More »

तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांची महाशिवरात्री!

भारतभरात आज महाशिवरात्री साजरी केली जात आहे. माघ कृष्ण चर्तुदशी ही तिथी ‘महाशिवरात्री’ म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान शंकर पृथ्वीच्या अधिक जवळ येतात. तमोगुणांचे ते प्राशन करतात पण यादिवशी मात्र ते विश्रांती घेतात …

Read More »

जंगलचा कायदा

सत्तेच्या लोभापायी बाजू बदलली की दृष्टीसुद्धा बदलते हेच या चौकशीच्या उठाठेवीवरून समजून येते. वास्तविक फडणवीस सरकारचा हा उपक्रम देशविदेशातील पर्यावरण तज्ज्ञांनी नावाजला होता. तसेच अन्य ठिकाणी अशाच धर्तीचे उपक्रम राबवता येतील का याचा अभ्यास करण्यासाठी काही राज्यांतील प्रतिनिधी मंडळे आवर्जून येऊन गेली होती. इतक्या पवित्र उपक्रमावर गैरव्यवहाराचे बालंट आणणे हा …

Read More »

शिवजयंतीनिमित्त मराठमोळ्या गाण्यांचा कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त : प्रियदर्शनी सांस्कृतिक व सामाजिक विकास मंडळ आणि देवी अंबामाता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती उत्सव अत्यंत उत्साहात झाला. खांदा कॉलनी, सेक्टर 13 येथील अंबामाता मंदिराच्या प्रांगणात हा सोहळा झाला. या उत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर, भाजप पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग ब समिती …

Read More »

बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने शिवजयंती उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त : बँकिंग सोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवीन पनवेल शाखेने मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली. बँकेचे ग्राहक व डीएसए प्रदीपराव देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. सर्व उपस्थितांनी दोन्ही महामानवास …

Read More »

युथ फोरम सोशल असोसिएशनतर्फे विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त : सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, राजकीय, साहित्य व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत काम करणार्‍या व्यक्तींचा युथ फोरम सोशल असोसिएशन यांच्या वतीने पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेच्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्ताने देवीचा पाडा येथील आयडियल पब्लिक स्कूलच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात हा कार्यक्रम नुकताच झाला. यूथ फोरम सोशल …

Read More »

दीड लाखांच्या प्लास्टिक पिशव्या जप्त; पनवेल महानगरपालिकेची कारवाई

पनवेल ः बातमीदार : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने व उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नेतृत्वाखाली सहा. आयुक्त तेजस्विनी गलांडे यांनी टपाल नाका येथील प्रगती ट्रेर्ड्सच्या गोडाऊनवर धाड घालून 750 किलो वजनाच्या प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. या प्लास्टिक पिशव्यांची किंमत दीड लाख रुपये इतकी आहे. प्रगती …

Read More »

ऐरोलीमध्ये शिवसेनेला खिंडार

शिवसेनेच्या जिल्हा संघटक, विभागप्रमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश आमदार गणेश नाईक यांनी केले पक्षात स्वागत नवी मुंबई : बातमीदार : ऐरोली विभागामध्ये शिवसेनेला मोठे भगदाड पडले असून नवी मुंबई जिल्हा संघटक अ‍ॅड. संध्या सावंत आणि ऐरोली विभागप्रमुख कैलास सुकाळे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी बुधवारी (दि. 19) आमदार गणेश नाईक यांच्या …

Read More »

रोहित शर्मा मोटेरा स्टेडियमच्या प्रेमात!

मुंबई : प्रतिनिधी भारतीय वन डे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा सध्या जिममध्ये जोरदार मेहनत घेत आहे. दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकलेल्या रोहितचे लक्ष्य आता आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन डे मालिका आणि आयपीएल असणार आहे. वन डे आणि टी-20मध्ये मोठे फटके मारणार्‍या रोहितने सोशल मीडियावरून त्याची एक इच्छा व्यक्त केली आहे. …

Read More »

महाशिवरात्रीनिमित्त तळवलीत कबड्डी सामने

तळवली ः प्रतिनिधी  महाशिवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अलिबाग येथील श्री शिवशंकर ग्रामस्थ मंडळ तळवली (मुंबई) संस्थेच्या वतीने शुक्रवारी (दि. 21) 60 किलो वजनी गटाचे कबड्डी सामने आयोजित केले आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक संघांनी उपरोक्त संस्थेकडे संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर गायकर यांनी केले आहे. या स्पर्धेत चार विजयी …

Read More »