Breaking News

Monthly Archives: February 2020

भाजपच्या प्रयत्नाने आसुडगांवात विकास कामांचा धडाका

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून महापालिका हद्दीत विविध विकासाची कामे सातत्याने करण्यात येत आहे. त्याअंतर्गत आसुडगांव, खांदा कॉलनी येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण व भुयारी गटारांच्या कामाचे भूमीपुजन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते बुधवारी (दि.12) करण्यात आले. पनवेल तालुक्यातील आसुडगांव येथे मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण व गटाराचे काम होण्यासाठी …

Read More »

श्री सुविद्या विद्यालयात रंगले स्नेहसंमेलन

कामोठे : रामप्रहर वृत्त श्री समर्थ सार्वजिक आणि शैक्षणिक संस्थेचे श्री सुविद्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात मंगळवारी (दि. 11) झाले. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कामोठे येथील श्री सुविद्या विद्यालयामध्ये झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यायातील विद्यार्थ्यानी विविध …

Read More »

पुनर्वसित भूखंडांवर बांधकामांस प्रारंभ; प्रकल्पबाधितांना परवाने मिळवून देण्यासाठी सिडको प्रयत्नशील

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प व स्थलांतरीत होणार्‍या बांधकामाबद्दल प्रकल्पबाधितांना देशातील सर्वोत्तम अशा 22.5% व पुनर्वसन, पुनःस्थापना पॅकेजअंतर्गत भूखंडांचे वाटप करण्यात येत आहे. बहुतांश  प्रकल्पबाधितांना भूखंडांवर बांधकाम सुरू करण्यासाठी बांधकाम परवानगी देण्यात आली असून, या प्रकल्पबाधितांनी त्या अनुषंगाने आपल्या भूखंडांवर बांधकाम करण्यास सुरूवात देखील केली …

Read More »

खारघर : एकात्मता मानववादाचे प्रणेते, कुशल संघटक पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. या वेळी भाजप खारघर शहर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, माजी सभापती व नगरसेवक अभिमन्यू पाटील, नगरसेवक नरेश ठाकूर, नगरसेविका अनिता पाटील आदी उपस्थित होते.

Read More »

पनवेल : भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या शिल्पा रवींद्र म्हात्रे यांना वाढदिवसानिमित्त भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील आणि महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी शुभेच्छा दिल्या. सोबत पदाधिकारी व कार्यकर्ते.

Read More »

वीर वाजेकरला बेस्ट कॉलेज अ‍ॅवॉर्ड प्रदान

उरण ः प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयास मुंबई विद्यापीठाचा बेस्ट कॉलेज अ‍ॅर्वार्ड 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी मा. कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेच्या या ग्रामीण भागातील महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळवून दिल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार …

Read More »

‘सीकेटी’त राष्ट्रीय परिषदेचे आयोजन नवीन

पनवेल : चांगू काना ठाकुर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या रसायानशास्त्र विभागाच्या वतीने 17 व 18 फेब्रुवारीला दोन दिवशी ठशलशपीं खपर्पेींरींळेपी  रपव उेपलशीपी ेष ॠीशशप उहशाळीीीूं ीेुंरीवी र्डीीींरळपरलळश्रळीूं या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. प्राध्यापक, विद्यार्थी आणि औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ प्रतिनिधी या परिषदेत भाग घेणार आहेत. उद्घाटन …

Read More »

पनवेलमध्ये श्वानांचे लसीकरण

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरात फिरणार्‍या भटक्या कुत्र्यांबाबत सामाजिक बांधिलकी जपून काही संस्था व डॉक्टरांनी एकत्रित येऊन या कुत्र्यांना झालेल्या विविध आजारांबाबत माहिती घेऊन त्यांचे लसीकरण केले. त्याचप्रमाणे श्वानांच्या गळ्यात रिफ्लेक्टीव्ह कॉलर लावण्यात आले. भटक्या कुत्र्यांना विविध प्रकारचे आजार जडलेले असतात. त्यामुळे त्यांचे आयुष्य कमी होते. अनेक वेळा त्यांच्या आजारपणाची …

Read More »

वैश्यवाणी समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद

पनवेल ः बातमीदार रायगड जिल्हा वैश्यवाणी महिला संघटनेतर्फे पेण येथील सुमतीदेवी विद्यालय, गुरुकुल शाळा येथे नुकतेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा वैश्यवाणी महिला संघटनेच्या वतीने दरवर्षी निरनिराळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कार्यक्रमात रायगडमधील सर्व वैश्य बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.   या वेळी डोला रे …

Read More »

गुरुकुल विद्यालयात आध्यात्मिक सप्ताह

मोहोपाडा : प्रतिनिधी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील चौक येथील श्री स्वामी नारायण गुरुकुल विद्यालयात पारंपरिक पद्धतीने आध्यात्मिक सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी संस्थाप्रमुख योगेश्वर स्वामी, आत्मस्वरूप स्वामी, मुख्याध्यापक जॉन्सन उपस्थित होते. भारताला सणांप्रमाणेच वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. प्रत्येक सण, उत्सवाला काहीतरी महत्त्व आहे या गैरसमजापोटी आपण हे सण साजरे …

Read More »