कर्जत : बातमीदार कर्जत मेडिकल असोसिएशन (केएमए)च्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील डॉक्टर मंडळींची क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. नेरळ येथील कोतवालवाडी ट्रस्टच्या मैदानावर या स्पर्धेला रविवारी (दि. 16) सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन रायगड जि. प. सदस्य आणि कोतवालवाडी ट्रस्टच्या व्यवस्थापकीय संचालक अनसूया पादीर यांच्या हस्ते करण्यात …
Read More »Monthly Archives: February 2020
मुंबई-चेन्नईत रंगणार सलामीची लढत
मुंबई : प्रतिनिधीआयपीएलच्या तेराव्या हंगामाचे बिगुल अखेरीस वाजलेले आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी काही संघानी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात 29 मार्च रोजी सलामीचा सामना रंगणार आहे. इएसपीएनक्रिकइन्फो संकेतस्थळाने या संदर्भातील वृत्त दिले आहे. …
Read More »मयांक, ऋषभला सूर गवसला
न्यूझीलंड एकादशविरुद्धचा सामना अनिर्णीत हॅमिल्टन : वृत्तसंस्था भारत आणि न्यूझीलंड एकादश यांच्यातील सराव सामना अनिर्णीत राहिला. दुसर्या डावात मयांक अग्रवालला गवसलेला सूर ही भारतासाठी दिलासादायक बाब आहे. शिवाय ऋषभ पंतनेही अर्धशतकी खेळी करताना कसोटी संघात पुनरागमनासाठी दावा सांगितला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना 21 फेब्रुवारापीसून सुरू होणार …
Read More »रहिवासी सोसायटीच्या मीटर रूमला आग
खोपोली ः प्रतिनिधी खोपोलीतील शास्त्रीनगर येथील महालक्ष्मी रहिवासी सोसायटीच्या वीज मीटर पॅनल बोर्डला शॉर्टसर्किट होऊन रविवारी (दि. 16) दुपारी मोठी आग लागली. यात दोन दुचाकींसह संपूर्ण वीज मीटर पॅनल जळून मोठे नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय ग्रुपचे सदस्य गुरुनाथ साठेलकर, मेहबूब जमादार, जगदिश मरागजे, कल्पेश शहा, भक्ती …
Read More »मध्य रेल्वे उभारणार आपत्कालीन टीम
नेरळ येथे परीक्षणादरम्यान माहिती कर्जत ः बातमीदार मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी नेरळ स्थानकाची पाहणी आणि परीक्षण करताना पावसाळ्यात घडलेल्या आपत्तीचा व्हिडीओ पाहिला. त्या वेळी भविष्यात अशा आपत्तीच्या वेळी तोंड देण्यासाठी स्वतःचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र असावे, असा निर्णय घेतला असून रेल सुरक्षा दल आणि रेल्वे पोलीस यांच्या माध्यमातून आपत्ती …
Read More »नरवीर तानाजी मालुसरे शौर्यदिन प्रचंड जल्लोषात
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यदिनी रविवारी (दि. 16) पोलादपूर तालुक्यात सिंहगड ते उमरठ नरवीर पालखी यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी परिसरातील नागरिकांचा प्रचंड उत्साह दिसून येत होता. रविवारी सकाळी हभप सखाराम कळंबे यांच्या हस्ते नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. या वेळी हभप गणपत आनंदा …
Read More »विकासकामांच्या माध्यमातून मतांची परतफेड
आ. रविशेठ पाटील यांचा निर्धार नागोठणे : प्रतिनिधी शहरासह विभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांच्या वतीने येथील ग्रामपंचायतीच्या शिवगणेश सभागृहात नुकतीच आढावा बैठक पार पडली. बैठकीस सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, रोहे पंचायत समिती माजी उपसभापती मारुती देवरे, निवृत्त न्यायाधीश डी. पी. पाटील, डॉ. अनंत पाटील, …
Read More »‘प्रामाणिक भावनेतून केलेल्या कार्याला ईश्वराचीही साथ’
पेण ः प्रतिनिधी प्रामाणिक भावनेतून केलेल्या कार्याला ईश्वराचीही साथ लाभते. असेच कार्य संस्कार विद्यालयाचे सर्व पदाधिकारी करताहेत, असे गौरवोद्गार नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी गडब येथील संस्कार विद्यालयाच्या वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी काढले. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक शांताराम चवरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संजय चवरकर, गडब सरपंच अपर्णा …
Read More »बायांची गाणी एक परंपरा
लग्न सोहळ्यात जसे धवळारीन गाण्यांना महत्त्व आहे, त्याचप्रमाणे बायांच्या गाण्यांनाही महत्त्व आहे. आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक सण, व्रत किंवा पूर्वापार काळापासून चालत आलेल्या पद्धती लोप पावत असताना बायांच्या गाण्यांची एक परंपरा टिकवून ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न पनवेल तालुक्यातील पोयंजे येथील युवकांनी सुरू ठेवला आहे. विशेष म्हणजे वाडवडिलांचा वारसा जपण्याचे आणि …
Read More »चौक ग्रामपंचायत विकासकामांत भ्रष्टाचार
माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश गावडे यांची चौकशीची मागणी खालापूर : प्रतिनिधी चौक ग्रामपंचायत विकासकामांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, त्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अन्यथा उपोषण किंवा आत्मदहन करण्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश गावडे यांनी खालापूरच्या वरिष्ठ गटविकास अधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. एलईडी दिवे खरेदी प्रकरणातील …
Read More »