Breaking News

Monthly Archives: February 2020

…तर देश बदलला नसता!

पंतप्रधान मोदींचे विरोधकांवर शरसंधान नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. देशातील जनतेने फक्त सरकार बदलले नाही, नव्या विचाराने काम करण्याची संंधी आम्हाला दिली. आम्हीही काँग्रेसच्या वाटेने गेलो असतो, तर देश बदलला नसता, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर शरसंधान साधले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चा …

Read More »

चिखले ग्रामपंचायत हद्दीत विकासगंगा

विविध कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे पनवेल तालुक्यातील चिखले ग्रामपंचायत हद्दीत विकासाची गंगा आली असून, जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या माध्यमातून येथील दोन विकासकामांचे उद्घाटन आणि एका कामाचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 6) भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या …

Read More »

सिडकोने रहिवाशांना सुविधा द्याव्यात

आमदार महेश बालदी यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तसिडकोच्या माध्यमातून रहिवाशांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी (दि. 6) सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक शिनगारे व अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. सिडकोने आपल्या हद्दीतील विकासकामांवर भर देण्याची आग्रही मागणी आमदार बालदी यांनी या वेळी …

Read More »

दुंदरे येथील महिलेला जाळून फासावर लटकवले; नातेवाईकांचा आरोप

भाजप प्रदेश प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्याकडून सांत्वन; कारवाईची मागणी पनवेल : बातमीदारतालुक्यातील दुंदरे येथे एका 55 वर्षीय महिलेचा मृतदेह 4 फेब्रुवारी रोजी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या महिलेला जाळून ठार मारून फासावर लटकवले असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याची, तसेच औरंगाबादच्या सिल्लोड …

Read More »

कार्यालयीन सहाय्यकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले

अलिबागमधील प्रकार अलिबाग : प्रतिनिधीबांधकाम व्यावसायिकाकडून 21 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी अलिबाग येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालयातील सहाय्यक प्रशांत मांडलेकर याला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. 6) रंगेहाथ पकडले.प्रशांत मंडलेकर याचाविरुद्ध एका बांधकाम व्यावसायिकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली  होती. त्यानुसार या विभागाच्या रायगडच्या पथकाने गुरुवारी दुपारी 2 …

Read More »

विरोधकांना आरसा

निव्वळ मोदीविरोध आणि गृहमंत्री अमित शहा यांचा द्वेष या दोन कलमी कार्यक्रमावर काँग्रेस व डाव्या पक्षांचा विरोध आखलेला असतो हे एव्हाना स्पष्टपणे दिसून आले आहे. मोदी-शहा यांचा विरोध करता करता आपण शत्रूराष्ट्राच्या शेजारी जाऊन उभे राहिलो आहोत आणि त्यांचीच भाषा बोलू लागलो आहोत याचे भान काँग्रेस नेत्यांना उरले नाही. त्याचेच …

Read More »

पनवेल : कोळखे ग्रामपंचायतीच्या दहा टक्के निधीतून विधवा, परितक्त्या व निराधार महिलांना उदरनिर्वाह भत्त्याचे वाटप भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पंचायत समिती सभापती देवकीबाई कातकरी, सदस्य रत्नप्रभा घरत, सदस्य तनुजा टेंबे, सरपंच विजया सुरते, उपसरपंच लादमिन दीदी, ज्ञानेश्वर बडे, ग्रामसेवक …

Read More »

पनवेल : रिटघर येथील आयोजित साई बाबा उत्सवास भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत भेट देत मनोभावे दर्शन घेतले. या वेळी राजेश भोपी, गुरुनाथ भोपी, भालचंद्र भोपी, दीपक पाटील, नंदकुमार भोपी, धर्मा भोपी, आनंद ढवळे आदी उपस्थित होते.

Read More »

पनवेल : रेल्वे स्टेशन ते सुकापूर येथील रिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी आदी उपस्थित होते. हा रिक्षा स्टॅन्ड वंदे मातरम जनरल कामगार संघटना, रवी नाईक व अ‍ॅड. चेतन केणी …

Read More »

एटीएम फोडणार्‍या चोरास पकडले रंगेहाथ

उरण : वार्ताहर उरण तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी गांधी चौकाजवळ असणार्‍या बँक ऑफ इंडियाचे एटीम मशीन फोडणार्‍याला पोलिसांकडून रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पोलीस सूत्रांकडून असे समजले की, विक्रांत प्रकाश मोकल वय (22 वर्षे) सध्या राहणारा अक्षर बिल्डिंग 4/103, साई मंदिर सेक्टर 15 उलवे नोड नवी मुंबई या आरोपीचे नाव असून मूळ …

Read More »