Breaking News

Monthly Archives: February 2020

खोपोली पालिकेची दिरंगाई; रस्त्यासाठी ताकई ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा

खोपोली : प्रतिनिधी निधी मंजूर होऊनही ताकई रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यास खोपोली नगरपालिकेकडून दिरंगाई केली जात आहे, त्यामुळे संतप्त ताकई ग्रामस्थांनी नगरपालिका कार्यालयात जावून मुख्याधिकारी गणेश शेटे यांची भेट घेतली व ताकई रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरूवात केली नाही, तर आमरण उपोषण करण्याचा  इशारा दिला.         खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई रस्त्याची दुरावस्था झाली …

Read More »

छत्रपती शिवराय आपल्या रक्तात असले पाहिजेत -डॉ. सागर देशपांडे

कर्जत : प्रतिनिधी शिवजयंती आहे, त्या दिवशी फेटे बांधणे, ढोल ताशा, डीजेच्या संगीतावर मिरवणूका काढणे इतक्यावरच न थांबता शिवाजी महाराजांचा एक गुण जरी अंगिकारला तरी जीवनाचे सार्थक होईल. शिवराय आपल्या रक्तात असले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते डॉ. सागर देशपांडे यांनी येथे केले. कोंकण ज्ञानपीठाच्या कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित विशेष …

Read More »

महाड ‘रोटरी’तर्फे शीत शवपेटीचे वाटप

महाड : प्रतिनिधी येथील रोटरी क्लबच्या वतीने एका छोटेखाणी कार्यक्रमात महाडमधील चार प्राथमिक शाळांना आणि गोरेगावमधील एका शाळेला हॅन्डवॉश सेंटर, एसटीकरिता व्हीलचेअर आणि जनकल्याण रक्तपेढीला शीत शवपेटीचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब महाडच्या वतीने ग्रामीण भागातील कांबळे तर्फे महाड येथील मराठी आणि उर्दू शाळा तसेच लोणेरे, शिंदेकोंड, वहूर येथील प्राथमिक …

Read More »

चिल्हार नदीवर साकारला वनराई बंधारा; सुगवे ग्रामस्थांचे श्रमदान; शेतकर्यांची समस्या सुटणार

कर्जत ़: बातमीदार तालुक्यातील सुगवे गावाच्या पाठीमागून चिल्हार नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. मात्र हीच चिल्हार नदी उन्हाळ्यात कोरडी असते. सुगवे ग्रामस्थांनी बोरिवली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चिल्हार नदीवर मोठ्या आकाराचा वनराई बंधारा बांधला आहे. या वनराई बंधार्‍यामुळे परिसरात तब्बल एक किलोमीटर अंतर भागात पाण्याचा साठा निर्माण झाला आहे. कर्जत तालुक्यातील चिल्हार …

Read More »

उरणच्या रुद्राक्षीचा नवा पराक्रम; घारापुरी-गेट अंतर पोहून केले पार

उरण ः रामप्रहर वृत्तउरणमध्ये वास्तव्यास असणारी मूळची अलिबाग शहाबाज येथील नऊ वर्षीय रुद्राक्षी मनोहर टेमकर समुद्राच्या लाटांवर स्वार होत नवनवीन पराक्रम करीत आहे. रेवस ते गेट वे ऑफ इंडिया हे 23 किमी अंतर पोहून पार केल्यानंतर तिने घारापुरी (एलिफंटा) ते गेट वे ऑफ इंडिया हे 14 किमी अंतर निर्धारित उद्दिष्टापेक्षा …

Read More »

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा; भारतीय कुस्तीपटूंचे वर्चस्व

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतीय कुस्तीपटूंनी नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत वर्चस्व गाजवताना 20 पदकांची कमाई केली. भारतानं ग्रीको रोमन प्रकारात एक सुवर्ण आणि चार कांस्यपदक जिंकली. महिला गटात तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्यपदके, तर पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात एक सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्यपदक …

Read More »

न्यूझीलंडकडून भारताचा धुव्वा

पहिल्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय वेलिंग्टन : वृत्तसंस्थाकसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला अखेरीस आपल्या पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटी सामन्यात यजमान संघाने भारतावर 10 गडी राखून मात केली. तळातल्या फलंदाजांनी डावाच्या पराभवाची नामुष्की टाळली. दुसर्‍या डावात भारतीय संघाने न्यूझीलंडला केवळ 9 धावांचे आव्हान दिलं. लॅथम आणि …

Read More »

पनवेलमध्ये आरोग्य शिबिराला प्रतिसाद

पनवेल : प्रतिनिधी : पनवेलमध्ये रविवारी (दि. 23) आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला 650 नागरिकांनी या शिबिरात आपली तपासणी करून घेतली. पनवेलमधील 52 बंगलो येथे जनजागृती ग्राहक मंच, पनवेल तालुका निवृत सेवक संघ, अंकुल फाऊंडेशन मोरबे आणि वेदिक आयूर क्युयर हेल्थ आणि रिटेल्स प्रा. …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करा – अॅड. नागेश जायभाय

उरण : वार्ताहर : केवळ शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देऊन त्यांचे विचार समाजात रुजणार नाहीत तर स्वतःमध्येच छत्रपती शिवाजी महाराजांना पाहावे लागेल, त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करावे लागतील असे मत अहमदनगर येथील अ‍ॅड. नागेश जायभाय यांनी व्यक्त केले, ते रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान …

Read More »

नवीन पनवेलमधील उघड्या डीपीमुळे दुर्घटनेची शक्यता

पनवेल : प्रतिनिधी : नवीन पनवेलमधील उघड्या डीपीमुळे नागरिक आणि लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असतानाही महावितरणच्या अधिकार्‍यांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. नवीन पनवेल मधील सेक्टर 12 मधील रस्ता नं. 11 वरील प्लॉट नं. 14 जवळ रस्त्याला लागून महावितरणचा डीपी आहे. या …

Read More »