माउंट माँगनुई : वृत्तसंस्था पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने दिलेल्या व्हाईटवॉशचा बदला न्यूझीलंडने वनडे मालिकेत व्हाईटवॉशने घेतला. तिसर्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने पाच विकेट्सने विजय मिळवत मालिका 3-0ने जिंकली. भारताने विजयासाठी दिलेले 297 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 17 चेंडू राखून पार केले. न्यूझीलंडचा हेन्री निकोल्सला सामनावीर, तर रॉस टेलरला मालिकावीर …
Read More »Monthly Archives: February 2020
अॅट्रॉसिटीप्रकरणी विनाचौकशी गुन्हा दाखल
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाअनुसूचित जाती-जमाती (अत्याचार निवारण) सुधारणा कायदा 2018च्या वैधतेला आव्हान देणार्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. अॅट्रॉसिटी अॅक्टमध्ये अटक करण्यासाठी प्राथमिक चौकशी गरजेची नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला, तसेच अशा प्रकरणात एफआयआर दाखल करण्यापूर्वी कोणाची परवानगी घेणेही गरजेचे नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. …
Read More »हिंगणघाटच्या लेकीचा संघर्ष थांबला!
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार वर्धा ः प्रतिनिधीहिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी (दि. 10) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाविद्यालयात प्राध्यापक असणार्या सदर तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. मागील सोमवारी (दि. 3) ही दुर्दैवी घटना घडली होती. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांचे विशेष पथक पीडितेच्या प्रकृतीवर …
Read More »विवेक पाटलांसह संपूर्ण संचालक मंडळच जबाबदार
शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात सापडली आहे. हक्काचे …
Read More »सरकारच्या कामात सुनील तटकरेंनी हस्तक्षेप करू नये
अलिबाग ः प्रतिनिधी आदिती तटकरे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यातील योजनांचा आढावा घेताना आघाडीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन समन्वयाने काम करावे, मात्र सुनील तटकरे यांनी त्यात हस्तक्षेप करू नये, असा सल्ला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबागेत पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.खासदार सुनील तटकरे जिल्ह्यात राज्य सरकारमार्फत होणार्या …
Read More »झारखंड विकास मोर्चाचे भाजपत विलीनीकरण
भाजपची ताकद वाढणार रांची : वृत्तसंस्थाझारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी 14 वर्षांनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यासाठी 17 फेब्रुवारीला रांचीत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी झारखंड विकास मोर्चाचे भाजपत विलीनीकरण करण्यात येईल. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे उपाध्यक्ष ओमप्रकाश माथूर उपस्थित राहणार …
Read More »दुग्धव्यवसायासाठी तरुणाची धडपड
कोकणात पावसाचे प्रमाण देखील मोठे, जलसिंचनासाठी प्रकल्प देखील भरपूर, पण कोकणातील हे पाणी देखील वाया आणि शेतकर्याची मेहनत देखील वाया. हे चित्र कुठेतरी बदलणे आवश्यक आहे. या हेतूने परदेशातील नोकरी सोडून आलेल्या अमजद काझी या तरुणाची गेली वर्षभर धडपड सुरु आहे. महाड तालुक्यातील शेतकर्यांनी दुग्धव्यवसाय सुरु करून विकास साधला पाहिजे …
Read More »अपयशी झुंज
देशातील नवे सहस्त्रक उजाडून दोन दशके उलटली तरीही आपल्या समाजात अशा मध्ययुगीन काळातील भासणार्या घटना घडतात ही बाब अत्यंत दु:खद आणि चिंता वाढवणारी आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून कर्तृत्वाची शिखरे पादाक्रांत करणार्या भारतातील महिला आजही पुरुषप्रधान विकृत कल्पनांचा बळी ठरतात ही आपल्या समाजातील एक प्रमुख विसंगती आहे. दारोडा या हिंगणघाट …
Read More »भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला फटका?
आयसीसीचा मोठा निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) क्रिकेटमधील चुरस आणखी वाढवण्यासाठी नवीन नियम आणत आहेत. नो बॉलवर नजर ठेवण्यासाठी तिसर्या अंपायरची मदत, जखमी खेळाडूच्या जागी बदली खेळाडूला खेळण्याची संधी, आदी अनेक नवीन नियम सध्या पाहायला मिळत आहेत. त्यात आता आणखी एका नियमाची भर पडली आहे व तो …
Read More »विल्यमसन पुनरागमनाच्या तयारीत
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थान्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत 5-0 ने बाजी मारल्यानंतर भारतीय संघाला वन डे मालिकेत धक्का बसला. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने पहिले दोन सामने गमावले. तीन वन डे सामन्यांची मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ व्हाईटवॉश टाळण्यासाठी अखेरच्या वन डे सामन्यात खेळणार आहे, मात्र या सामन्यातही भारतीय संघासमोर न्यूझीलंडचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper