16th March 2020
महत्वाच्या बातम्या
पनवेल ः पायोनीयर सोसायटी परिसरात नव्याने सुरू झालेल्या गुळाच्या चहाच्या दुकानाचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी या दुकानाचे मालक भाजपचे जिल्हा सरचिटणीस नयन साबळे यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिका सभागृह नेते …
Read More »
16th March 2020
महत्वाच्या बातम्या
खांदा कॉलनी : भाजप युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल रोहित जगताप यांचे भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सोबत तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक नितीन पाटील, विनोद साबळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर आदी. (छाया …
Read More »
16th March 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
मोहोपाडा : प्रतिनिधी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अशी गर्जना करणारे लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेते म्हणून ख्यातनाम आहेत, लोकमान्य टिळकांनी स्वराज्यासाठी आपले आयुष्य वेचले असे उद्गार सुप्रसिद्ध व्याख्याते प्रसाद चाफेकर (सातारा) यांनी काढले. चौक येथील लोकमान्य टिळक वाचनालयातर्फे साहित्यप्रेमी रसिकांसाठी आयोजित केलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर …
Read More »
16th March 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील मुक्ताबाई महिला भजन मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये गरीब महिलांचा सत्कार, महिलांसाठी सहलीचे आयोजन, हळदी-कुंकू आदी कार्यक्रमांचा समावेश होता. 2015 साली नवीन पनवेल सेक्टर 10 येथील काही महिला एकत्र येऊन त्यांनी मुक्ताबाई महिला भजन मंडळाची स्थापना …
Read More »
16th March 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
नगरसेविका दर्शना भोईर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना व्हायरसच्या साथीबाबत प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व सोसायट्यांना सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल आयुक्तांकडे निवेदन दिले आहे. नगरसेविका दर्शना भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये …
Read More »
16th March 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल व पनवेलला जोडणार्या पोदी भुयारी मार्गाच्या रस्त्यावर तत्काळ विद्युत पथदिव्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग क्र. ’ड’ चे सभापती तेजस कांडपिळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी कार्यकारी अभियंता इलेक्ट्रीक हाऊस सिडको कार्यालय यांना निवेदन दिले आहे. निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, सिडको प्राधिकरणाच्या हद्दीतील पोदी येथील …
Read More »
16th March 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
डायलिसिसची सुविधा पनवेल : बातमीदार काही महिन्यांपूर्वी पनवेलमध्ये सुरू झालेल्या पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात लवकरच रुग्णांच्या सेवेसाठी डायलिसिसची सुविधा सुरू होणार आहे, तसेच आयसीसीयू सेंटर देखील उपलब्ध होणार आहे. या सुविधा सुरू होणार असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना अत्यंत कमी दरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. नऊ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पनवेलमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी …
Read More »
16th March 2020
महत्वाच्या बातम्या
अलिबाग ः प्रतिनिधी बिहार राज्यातील पटना येथे अखिल भारतीय नागरी सेवा पॉवर लिफटींग स्पर्धा 4 ते 8 मार्च या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत पेण तालुका क्रीडा अधिकारी अंकिता अशोक मयेकर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. बिहार आणि हरियाणाच्या खेळाडूंना मागे टाकत अंकिता मयेकर यांनी 277 किलो इतके वजन उचलून सुवर्णपदक …
Read More »
16th March 2020
महत्वाच्या बातम्या
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव येथील मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत फ्रेंड्स ग्रुप साई संघाने अंतिम सामन्यात स्पार्टन माणगाव संघावर मात करीत अंतिम विजेतेपद मिळवून प्रथम क्रमांकाचे बक्षीस 10 हजार रुपये व आकर्षक चषक पटकावला. येथील माणगाव क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नवयुवक मित्रमंडळ खांदाड माणगावतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. माणगावातील लोणशी …
Read More »
16th March 2020
महत्वाच्या बातम्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या मुलीसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. मॅक्सवेलने काही दिवासांपूर्वी विनी रमण या भारतीय वंशाच्या मुलीशी विवाह करणार असल्याचे जाहीर केले होते. आता या दोघांनी साखरपुडा केला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे दोघांनी भारतीय पद्धतीने …
Read More »