नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई शहरात बुधवारी कोरोनाचे 18 रुग्ण आढळल्याने 200 चा आकडा पार केला आहे. गर्दीचे ठिकाण असलेले एपीएमसी व दाटीवाटीच्या समजल्या जाणार्या गावठाण व झोपडपट्टी भागात कोरोनचे रुग्ण आढळत असल्याने पालिका प्रशासनासमोर हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मंगळवारी एकाच दिवसांत 43 रुग्ण आढळल्याने नवी मुंबईत …
Read More »Monthly Archives: April 2020
‘त्या’ महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; महाडकर धास्तावले
महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यातील बिरवाडी मधील एका महिलेला उपचारासाठी मुंबई येथे दाखल केल्यानंतर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूनंतर बुधवारी (दि. 29) तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महाडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह ची हि पहिलीच महिला असल्याने महाडकरांच्या दारी कोरोनाचे संकट आले आहे. महाड तालुक्यातील …
Read More »खोपोलीजवळ कंपनीच्या गाडीला अपघात; आठ कर्मचारी जखमी
खोपोली : प्रतिनिधी खोपोली परिसरातील गोरडीया विप्रास स्टील कंपनीच्या कर्मचारी वाहतूक करणार्या गाडीला येथील सारसंग फाटा वळण रस्त्यावर मोठा अपघात झाला. यात आठ कर्मचारी जखमी असून, दोन जण गंभीर आहेत. या सर्वांवर खोपोलीतील पार्वती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विप्रास स्टील कंपनीचे कर्मचारी संध्याकाळी पाच वाजता ड्युटी करून कंपनीच्या कारमधून …
Read More »कामोठे, करंजाडेत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू
पनवेल ः वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामोठे आणि करंजाडे वसाहतीमध्ये स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. कामोठ्यात 30 एप्रिल ते 3 मे असे चार दिवस, तर करंजाडेमध्ये 1 व 2 मे तसेच जोपर्यंत लॉकडाऊन सुरू राहिल तोपर्यंत प्रत्येक आठवड्यातील शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने दररोज हजारो गरजू लोकांना जेवण
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने दररोज हजारो लोकांना जेवण पुरविले जात असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि त्यामुळे जाही लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे मोलमजुरी करणारे नागरिक आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »खोपोलीत रक्तदान शिबिरास 90 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खोपोली ः बातमीदार खोपोलीत मंगळवारी (दि. 28) विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. येथील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन कोरोना व लॉकडाऊनमध्ये सुरक्षेचे भान ठेवून आयोजित केलेल्या या शिबिरास 90 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लॉकडाऊनमध्ये रक्ताचा तुटवडा होत असल्याने निर्माण झालेली रक्ताची टंचाई लक्षात घेऊन खोपोली-परळी-जांभूळपाडा लोहाना …
Read More »रमजानमध्ये मुस्लिम बांधवांची घरातून दुआ
माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होण्यासाठी मुस्लिम बांधवांनी ऐ अल्लाह, कोरोना नामक शैतान को जड से उखाडकर फैंक दे!, अशी दुआ पवित्र रमजान महिन्यात आपापल्या घरांतून केली आहे. रायगड जिल्ह्यातील मुस्लिम बांधव सरकारने केलेल्या सूचनांचे पालन करीत कोरोनाचे संकट आल्यापासून शुक्रवारची सार्वजनिक नमाज घरीच अदा करीत आहेत. …
Read More »केशरी कार्डधारकांना मे-जूनमध्ये सवलतीच्या दरात धान्यवाटप
कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल तसेच केशरी शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ लवकरच देण्यात येणार आहे, अशी माहिती कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली. एपीएल (केशरी)मधील ज्या …
Read More »चिरनेरचे मूर्तिकार आर्थिक संकटात
चिरनेर : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील चिरनेर कलानगर येथील मूर्तिकार भाई चौलकर, विलास हातनोलकर, नारायण चिरनेरकर विषणू चौलकर तसेच अन्य मूर्तिकारांनी यावर्षी लवकरच शाडू मातीपासून बनविलेला इकोफ्रेंडली गणेशमूर्ती विक्रीसाठी तयार केल्या आहेत. या मूर्तींना घाऊक मागणी असून मागणीप्रमाणे येथील मूर्तिकांरानी गणेश मूर्ती तयार केल्या आहेत, मात्र कोरोनाच्या विषाणूमुळे शाडू मातीची …
Read More »पहिली ते दहावीचा अभ्यासक्रम दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’वर प्रसारित करावा
नवी मुंबई : बातमीदार कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे पाहिले ते दहावी या विषयाचे पीडीएफ फाईल विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी स्मार्ट फोनवर देण्यात येत आहे, तर काही ठिकाणी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गाला शिक्षण देण्यात येत आहे. परंतु महाराष्ट्रात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात असून आर्थिक दुर्बल घटक व झोपडपट्टीमध्ये राहणार्यांची संख्या देखील जास्त …
Read More »