Breaking News

Monthly Archives: April 2020

आशा वर्करच्या दक्षतेमुळे विचुंबेतील ‘त्या’ रुग्णाचे कोरोना निदान

पनवेल : प्रतिनिधी – विचुंबे येथे रविवारी सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने लक्षण दिसत असताना ही कोणतीही काळजी घेतली नव्हती. कोरोनामुळे पनवेल पंचायत समितीतर्फे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांचा सर्व्हे करण्यात येत असताना आशा वर्कर अर्चना भोईर यांच्या दक्षतेमुळे हा रुग्ण आढळला. त्यामुळे अनेकांचा संसर्ग टळल्याची माहिती गट विकास अधिकारी तेटगुरे यांनी …

Read More »

म्हसळा-श्रीवर्धनमधील 50 गावांचा वीजपुरवठा पूर्ववत

म्हसळा ः प्रतिनिधी – दक्षिण रायगडमधील माणगाव, महाड, म्हसळा, पोलादपूर तालुक्यांत मेघगर्जनेसह कोसळलेल्या पावसाने येथील वीजपुरवठा सायंकाळी खंडित झाला होता. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. त्याच वेळी म्हसळा तालुक्यात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वार्‍यामुळे श्रीवर्धन व म्हसळा या दोन्ही तालुक्यांतील किमान 50-60 गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता, …

Read More »

अवैध दारू धंद्यावर कोलाड पोलिसांची कारवाई

मुंबई : प्रतिनिधी – पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात तिघांची जमावाकडून हत्या करण्यात आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत 5 प्रमुख हल्लेखोरांसह एकूण 105 जणांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी सीआयडी चौकशी सुरू करण्यात आली असताना भाजपने ही चौकशी अमान्य करत याप्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. ’पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस …

Read More »

कर्जत पोलीस ठाण्यातर्फे दोन लाख 24 हजारांचा दंड वसूल

कर्जत : प्रतिनिधी – शासन आणि प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातच रहा सुरक्षित रहा, असे वारंवार ओरडून सांगत आहेत. मात्र काही विनाकारण, बिनकामाचे नागरिक आजही आपली दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन सर्रास बाहेर पडतात. अशा चालकांवर आणि वाहन जप्त करून कर्जत पोलिसांनी कारवाई केली असून दोन लाख 24 रुपयांचा दंडही वसूल …

Read More »

लॉकडाऊनमध्ये ‘संवाद’चा आधार

मुंबई : प्रतिनिधी – कोरोना लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील शहरी, ग्रामीण आणि आदिवासी नागरिकांना जाणवणारा मानसिक तणाव दूर करता यावा, सध्याच्या कठीण परिस्थितीत त्यांच्याशी संवाद साधून या नागरिकांचे मनोबल वाढवता यावे यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1800 102 4040 या हेल्पलाईन टोल फ्री सेवेची माहिती दिली. राज्य शासनाच्या आदिवासी विकास …

Read More »

श्रीवर्धन येथील मासेमारी तीन दिवस बंद

मच्छीमारांसह गावकर्‍यांचा निर्णय श्रीवर्धन : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर हे मच्छीमारी खरेदी विक्रीचा प्रमुख बंदर आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. ते रोखण्यासाठी मच्छिमारांनी आणि गावकर्‍यांने मासेमारी करण्यास न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रविवार ते मंगळवार हे तीन दिवस पुर्ण बंद ठेवण्यात आले आहे. …

Read More »

गांभीर्य आवश्यक

अमेरिका, युरोपातील कोरोना बळींचे आकडे भयावह आहेतच, पण आपल्या राज्यातील स्थितीही काही कमी गंभीर नाही. मुंबई, पुण्यातील स्थिती विशेष चिंताजनक आहे, परंतु तरीही या शहरांत तसेच अन्यत्र अद्यापही सर्वसामान्य कोरोनासंबंधात तितकेसे गंभीर दिसत नाहीत. कधी बदलणार ही स्थिती? महाराष्ट्रातील कोरोनासंबंधीची स्थिती निश्चितच दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. संपूर्ण देशात …

Read More »

चौक पोलिसांची गांधीगिरी: दुचाकीस्वारांत घबराट

खोपोली : प्रतिनिधी लॉकडाऊनमध्ये नागरिकांना वारंवार घरातच राहण्याचे आवाहन करूनही  विनाकारण दुचाकीवरून फिरणार्‍यांना सोमवारी चौक पोलिसांनी ताब्यात घेतले. चौक बाजारपेठेत विनाकारण फिरणार्‍यांची संख्या वाढत आहे. चौक पोलिसांनी बाजारपेठेबाहेर बाजारात खरेदीसाठी येणार्‍या बाइक व फोर व्हीलरची पार्किंगची व्यवस्था केली आहे. तरीही काहींचे बाजारात बाइक घेऊन फिरणे सुरूच होते. व्यापारी असोसिएशनने जनता …

Read More »

‘नाका कामगारांना आर्थिक मदत करावी’

खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाने महाराष्ट्रात शिरकाव केल्यावर नागरिकांत संसर्ग पसरू नये यासाठी राज्यात टाळेबंदी केल्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत. परिणामी नाका कामगारांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, असे निवेदन श्रमिक कला कौशल्य विकास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी तहसीलदारांकडे दिले आहे. …

Read More »

मुरूड ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी असलेल्या लॉकडाऊनमुळे मुरूड एसटी आगारदेखील महिनाभरापासून बंद आहे. या बंदच्या काळात गाड्यांच्या मेंटेनन्सचा प्रमुख प्रश्न उद्भवतो. जर गाडी चार दिवस बंद ठेवली तर बॅटरी उतरण्याची शक्यता असते व गाडी महिनाभर चालूच केली नाही तर बॅटरी नादुरुस्त होते. तसेच इंजीनमधील ऑइल घट्ट होऊन वाहन नादुरुस्त होते. …

Read More »