Breaking News

Monthly Archives: April 2020

वीजग्राहकांसाठी चेक ड्रॉप बॉक्स

पनवेल : वार्ताहर – पनवेल शहरातील वीजग्राहकांसाठी वीज वितरण कंपनीचे पनवेल शहर कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे यांनी विशेष उपाय योजना केली आहे. वीजग्राहकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले होते. यासाठी नवीन यंत्रणा सुद्धा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार कमी …

Read More »

नागोठण्यात वादळी पावसाचे थैमान

नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाच्या भीतीच्या छायेत वावरत असतानाच बुधवारी (दि. 29) सायंकाळी सोसाट्याच्या वादळी वार्‍यासह पावसाने शहरात प्रवेश केल्याने सर्व नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या वादळी पावसाने शहरातील सर्वच भागांत नुकसान केले असून यादरम्यान खंडित झालेला विद्युत पुरवठा गुरुवारी दुपारनंतर शहरातील काही भागात पूर्ववत करण्यात विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांना यश …

Read More »

जिल्हाधिकार्यांकडून उरणची पाहणी

उरण : वार्ताहर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उरण तालुक्याचा बुधवारी (दि. 29) धावता दौरा केला. कोरोनाबाबत या वेळी उरण येथील परिस्थिती जाणून घेतली. संपूर्ण कार्याचा आढावा घेतला. संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांनी या संदर्भात काही सूचना आणि मोलाचे मार्गदर्शन केले. कोरोनापासून दक्षता घ्या, खबरदारी घ्या, नागरिकांचे …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून निराधार महिला, आदिवासी बांधवांना मदत

कळंबोली : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. हातावर पोट असणार्‍या गरीब, गरजू, निराधार महिला व आदिवासींची उपासमार होत आहे. अशा पडघे, तळोजा औद्योगिक विभागातील 200 महिला व आदिवासींना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप भाजपचे …

Read More »

कर्जत पंचायत समितीकडून पाणीटंचाईग्रस्त भागांची पाहणी

टँकर व्यवस्थेची कार्यवाही सुरू कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. तालुक्यात 57 आदिवासी वाड्या आणि 24 गावे पाणीटंचाईग्रस्त असून सर्व टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमधील ग्रामस्थांकडून टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. मे महिना सुरू होत असताना पाण्याची स्थिती जाणून घेण्यासाठी कर्जत …

Read More »

हृदयरोगातील पथ्ये

आरोग्य प्रहर आयुर्वेदीय ग्रंथकारांनी पोटाच्या वाताच्या विविध त्रासानंतर ‘हृदयरोग’ व्याधीचा क्रम लावलेला दिसून येतो. गुल्मानंतर हृदयरोगाबद्दल विस्तृतीकरण करण्यामागे पोटाचा आणि हृदयाचा संबंध स्पष्ट होतो. प्रत्यक्षात असंख्य वेळेस हृदयाची आशुकारी अवस्था पोटाच्या विकारांची लक्षणे निर्माण होऊन आलेली दिसते. पोटफुगी, ढेकर, छातीत जळजळ, छातीत आग होणे, मूलप्रवृत्ती न होणे, त्याबरोबरच हृदयाच्या ठिकाणी …

Read More »

रायगड जिल्ह्याला मोफत खतपुरवठा करावा

आमदार रविशेठ पाटील यांची मागणी पेण ः प्रतिनिधी    कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्येही वाढ करण्यात आली आहे. त्याचा परिणाम विविध स्तरावर होत असून यामुळे बळीराजाही हतबल झाला आहे. रब्बी हंगामातील भाजीपाला आणि इतर पिकांची संचारबंदीमुळे पुरती वाताहत झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला असून बळीराजाला बळ देण्यासाठी खरीप हंगामातील …

Read More »

मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना घरी जाण्यास परवानगी

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमध्ये गेले 36 दिवस अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आणि धार्मिक यात्रेकरूंना आपापल्या घरी जाण्याची मुभा देणारा मोठा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयानुसार आता या अडकलेल्या नागरिकांना आंतरराज्यीय प्रवास करता येणार आहे. त्यांची ने-आण करण्याची व्यवस्था राज्य सरकारला करावी लागणार आहे. …

Read More »

नाविद अंतुले यांचे अकाली निधन

माणगाव : प्रतिनिधीराज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नाविद अंतुले यांचे मंगळवारी (दि. 28) रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाविद अंतुले यांचे मूळ गाव म्हसळा तालुक्यातील आंबेत असले तरी ते व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झाले …

Read More »

खालापुरात अपघातामध्ये तिघांचा मृत्यू

खालापूर : प्रतिनिधीखोपोली ढेकू औद्योगिक वसाहतीतील कमानी आईल कंपनीमधून खाद्यतेल घेऊन जाणार्‍या टँकरने झोराबियन कंपनीच्या चिकनवाहक टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि. 29) सायंकाळी 5च्या सुमारास खोपोली-पेण मार्गावरील साजगाव फाटा येथे झाला. या अपघातात टेम्पोचालक सागर कांबळे, अनसर पठाण आणि जांबरुंग …

Read More »