Breaking News

Monthly Archives: April 2020

विमानतळाच्या कामाला सोमवारपासून सुरुवात

पनवेल : बातमीदार प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर आणि बांधकाम कंपनीला न मिळालेला वित्तपुरवठा यामुळे गेले सहा महिने रखडलेला देशाचा महत्त्वाकांक्षी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पूर्णपणे ठप्प झाला होता. टाळेबंदीच्या दुसर्‍या टप्प्यात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काही महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सुरू होणार असून यात सिडकोने सोमवारपासून विमानतळाच्या कामाला …

Read More »

उरण ओएनजीसीकडून जीवनावश्यक वस्तू

उरण : वार्ताहर वेश्वी ग्रामपंचायत माजी सरपंच तथा आजी सदस्य अजित पाटील, सदस्य विलास पाटील, विंधणे गावचे उद्योजक तथा भाजप उरण तालुका सरचिटणीस प्रसाद पाटील (गंपूशेठ) हे उरणचे आमदार महेश बालदी यांचे समर्थक असून यांच्या प्रयत्नाने उरण ओएनजीसी प्लान्टच्या वतीने उरण तालुक्यातील वेश्वी कातकरीवाडी येथील सुमारे 80 व विंधणे कातकरीवाडी …

Read More »

सलून, पार्लरमधील कारागीर संकटात

उरण : रामप्रहर वृत्त कोरोनामुळे लागू टाळेबंदीत डोक्याचे, दाढीचे केस वाढल्यावरून सुरू झालेले विनोद करमणुकीचा विषय ठरत असले, तरी केशकर्तनाचे काम करणारे सलून, पार्लर, केशकर्तनालये येथे काम करणार्‍या कारागिरांच्या वेदनेची किनार हा विषय गंभीर बनू लागला आहे. गेल्या महिनाभरापासून ही सर्व दुकाने बंद असल्याने तेथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे उदरनिर्वाहाचे साधनच …

Read More »

उरणमध्ये शेकडो वाहनांवर दंडात्मक कारवाई

उरण : प्रतिनिधी उरण शहरात कोटनाका येथील आनंदी हॉटेल, काळा धोंडा, राघोबा मंदिर, लिखिते बिल्डिंग व बुरुड आळीपर्यंतचा परिसरातील कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर सील केल्याने कोटनाकामार्गावरून वाहनांना बंदी केल्याने सर्वच चारचाकी व दुचाकी वाहने उरण चारफाटा येथून शहरात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे उरण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व उरण …

Read More »

नगरसेवक राजेंद्र शर्मा यांच्याकडून निवारा केंद्रात भोजनाची व्यवस्था

वस्तू वाटपासाठी पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांचे सहकार्य कळंबोली : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेने उभारलेल्या काळभैरव कळंबोली निवारा केंद्रात असलेल्या नागरिकांना नगरसेवक राजेंद्र शर्मा स्वखर्चातून लॉकडाऊनच्या कालात अखंडीतपणे जेवण देत आहेत. त्याचबरोबर या नागरिकांना कपडे, साबण, सॅनिटायझर, मास्कचेही वाटप करण्यात आले. तळोजा औद्योगिक विभागातील झोपडपट्टीतील नागरिक, कळंबोली लोखंड पोलाद बाजारात अडकून …

Read More »

अवैध वाहतुकीवर वॉच टॉवरवरून नजर

नियमांची पायमल्ली करणार्‍यांवर होणार पोलीस कारवाई पनवेल : वार्ताहर लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर, मुंबई, नवी मुंबई परिसरातून आपल्या गावी जाण्यासाठी रहिवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासाठी रहिवासी अवैध प्रवास करण्याच्या मागे लागले आहे. अशा अवैध प्रवासावर वॉच ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी कळंबोली येथील मॅकडोनाल्डसमोरील मुंबई-पुणे महामार्गावर वॉच टॉवर उभे केले …

Read More »

खरसई ग्रामपंचायतीने पाळला जनता कर्फ्यू

म्हसळा ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरसई ग्रामपंचायतीने गुरुवारी खरसई ग्रामपंचायत हद्दीत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला व संपूर्ण तालुक्याला आदर्श घालून दिला. त्यामुळे खरसई ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश मांदाडकर, आगरी समाज अध्यक्ष पांडुरंग खोत, मुस्लिम समाज अध्यक्ष इमरान आकलेकर, कोळी समाज अध्यक्ष रामजी भूनेसर, बौध्द समाज अध्यक्ष अनिल कासारे व या …

Read More »

कर्जतमधील व्यापार्यांकडून आदिवासी कुटुंबांना धान्यवाटप

कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत आदिवासीबहुल ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतमधील आदिवासी लोकांच्या घरची चूल गेली 21 दिवस सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे पेटू शकली नाही. ही बाब ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कर्जत शहरातील व्यापार्‍यांच्या कानावर घालण्यात आली. त्या अनुषंगाने कर्जत शहरातील सहा व्यापार्‍यांनी एकत्र येत मोग्रज ग्रामपंचायतमधील 300 गरजू कुटुंबांना धान्याचे …

Read More »

रेशन दुकानदार सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत

माणगाव ः प्रतिनिधी – जिल्ह्यातील रेशन दुकानदार कोरोनाच्या अतिप्रसंगातही जीवाची पर्वा न करता धोका पत्करून शासनाकडून येणारे व रेशनकार्डवरील धान्य कार्डधारकांना सोशल डिस्टन्सिंग पाळत वाटप करतात, परंतु चुकीची व अर्धवट माहिती घेऊन अनेक लोक, समाजातील जबाबदार घटक हे रेशन दुकानदारांना छळतात. रेशन दुकानदार गावोगावी धान्य वाटप करतात ही जमेची बाजू …

Read More »

व्हॉट्सअॅप स्टेटसवरून तलवारीने वार

खोपोली ः प्रतिनिधी – लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक करमणुकीचे साधन असलेले व्हॉट्सअ‍ॅप वादाचे कारण ठरले असून व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवण्यावरून तरुणावर तलवारीने वार केल्याची घटना खालापूर तालुक्यातील मोहपाडा येथे घडली आहे. मोहपाडा येथे राहणारा सुरज पाटील (28) याचा कॉलेज कट्टा असा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असून सुरजने ताकद दाखवायची गोष्ट नसते, वेळ आल्यावर समोरच्याला आपोआप …

Read More »