रेवदंडा ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागाव ग्रामपंचायत सरपंच निखिल मयेकर मित्र मंडळाच्या सहकार्याने सोशल डिस्टन्सिंगसाठी आग्रही असून ग्रामस्थांना रेशनिंग धान्याचे वॉर्डमधील चौकाचौकात वाटप करण्यात आले. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा आग्रह धरण्यात आला. तीन किलो तांदूळ व दोन किलो गव्हाचे वाटप रेशनिंगमार्फत करण्यात आले.
Read More »Monthly Archives: April 2020
गरीब, गरजूंना 15 दिवस पुरेल एवढ्या धान्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त – आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोलीतील डी. एन. मिश्रा रायगड जिल्हा अध्यक्ष भारतीय मोर्चा व यांचे मित्र सुरेंद्र शुक्ला समाराम चौधरी रामदेव पांडे यांनी मिळून गरजू गरीब कुटुंबातील लोकांना 15 दिवस पुरेल अशा रेशनचे वाटप केले. यामध्ये कळंबोलीतील 150 कुटुंब, पेंदर गावातील 35 कुटुंब, तोंडरा …
Read More »अनेकांनी पायपीट करीत गाठले मुरूड; स्वतःहून आरोग्य तपासणीस सहकार्य
मुरूड ः प्रतिनिधी मुरूडमधील असंख्य नागरिक नोकरीसाठी मुंबई व पनवेल येथे कार्यरत आहेत. मुंबईपासून मुरूडचे अंतर 160 किलोमीटर आहे, परंतु लॉकडाऊन जाहीर होण्याआधी काही विशेष कामासाठी गेलेले नागरिक व नोकरीसाठी असलेल्या नागरिकांची कोंडी झाली आहे. फक्त घरात बसून या सर्वांनी काही दिवस घालवले, परंतु नंतर अस्वस्थ होऊन तालुक्यातील अनेकांनी पायी …
Read More »नवी मुंबईत विनाकारण फिरणार्या 332 जणांवर कारवाई
आठवडाभरात 200 गुन्हे दाखल; 250 वाहने जप्त पनवेल : बातमीदार – कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना बाहेर पडण्यास व प्रवास करण्यास सक्त मनाई करण्यात आली असूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडून स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्याकडून कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाची पाहणी
पेण ः प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेण न. प.च्या वतीने न. प.समोरील रस्त्यावर निर्जंतुकीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी केले आहे. न. प.च्या वतीने उभारण्यात आलेल्या निर्जंतुकीकरण कक्षामधून स्वतः चालत जाऊन याचा लाभ घेत आमदार रविशेठ पाटील यांनी या कक्षाची …
Read More »सोल्वे ग्रुपकडून 1800 लिटर हॅण्डवॉश
अलिबाग ः जिमाका सोल्वे ग्रुप रोहा यांच्याकडून नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासनास सहकार्य म्हणून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे पाच लिटरच्या 360 बॉटल्स याप्रमाणे एकूण 1800 लिटर हॅण्डवॉश सुपूर्द करण्यात आले. या वेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई, सोल्वे कंपनीचे …
Read More »कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज
महाड ः प्रतिनिधी कोरोनाशी सामना करण्यासाठी महाड आरोग्य विभाग सज्ज झाला असून याकरिता महाड औद्योगिक वसाहतीमधील महाड उत्पादक संघटना आणि प्रीव्ही कंपनीकडून औषधे आणि मास्क देण्यात आले आहेत. महाड ट्रॉमा सेंटरमध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच भविष्यात रुग्णांवर उपचार करताना औषध …
Read More »कोरोनाविरुद्धचा लढा
जगभरात विशेषत: युरोपात तसेच महासत्ता अमेरिकेत कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाग्रस्त दिवसेंदिवस वाढत आहेत. असे असले तरी इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे रुग्ण व मृतांचा आकडा मोठा नाही. सरकारने वेळीच उचललेल्या ठोस पावलांमुळे आपण 130 कोटी नागरिक सुरक्षित आहोत, मात्र धोका अजूनही टळलेला नाही. सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे ती …
Read More »कोरोनाविरोधात प्रकाशपर्व ; दिव्यांनी देश उजळला; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी रात्री 9 वाजता नऊ मिनिटे घरातील लाइट्स बंद करून दिवे लावावे किंवा मोबाइल फ्लॅशलाइट्स सुरू करावे, या आवाहनाला देशवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. घराघरात दिवे पेटले होते. अनेकांनी मोबाइलचे फ्लॅशलाइट्सही सुरू करून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत सारा देश एकत्र असल्याचे दाखवून दिले. …
Read More »खंडाळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 190 वर्षे जुना ब्रिटिशकालीन अमृतांजल पूल रस्ते विकास महामंडळाच्या वतीने नियंत्रित स्फोट करून रविवारी पाडण्यात आला. लॉकडाऊनमुळे वाहतूक कमी असल्याने ही कार्यवाही करता आली. (छाया : विनायक माडपे)
Read More »