Breaking News

Monthly Archives: April 2020

देशात 24 तासांमध्ये 32 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नवी दिल्ली, मुंबई : कोरोनामुळे 24 तासांत देशभरात 1 हजार 76 नवे रुग्ण आढळले असून 32 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. याबरोबरच देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 13 हजार 835वर गेली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजारने वाढली असली तरी 15 ते 31 मार्चमधील रुग्णसंख्येची तुलना करता 1 एप्रिलपासून शुक्रवार (दि. 17)पर्यंत …

Read More »

मॉर्निंग वॉक करणार्‍या 66 जणांची खोपोली पोलिसांकडून धरपकड

खोपोली, खालापूर : प्रतिनिधीकोरोनामुळे संचारबंदी असूनही मॉर्निंग वॉक करणार्‍या 66 जणांना खोपोली पोलिसांनी शुक्रवारी (दि. 17) ताब्यात घेतले. यामध्ये 63 पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे.खोपोली शहरातील विविध रस्ते, मोकळे प्लॉट व मॉर्निंग वॉकसाठी प्रसिद्ध ठिकाणी पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोलीचे निरीक्षक धनाजी क्षीरसागर व उपनिरीक्षक श्रीरंग …

Read More »

कोरोनाला रोखण्यासाठी उरणमध्ये दैनंदिन सर्व्हे

उरण : वार्ताहर उरण शहरात कोरोना (कोविड-19) या विषाणूच्या आजाराने  उरण कोटगाव व जेएनपीटी टाऊनशिप येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या ठिकाणाचा सभोवतालच्या परिसराचा दैनंदिन सर्व्हे दररोज 14 दिवस सुरु राहणार आहे. या सर्व्हेकरीता एकूण 10 पथके तयार करण्यात आली आहेत.  हा सर्व्हे सर्व नगरपरिषद, पंचायत समिती आणि आरोग्य विभाग यांच्यामार्फत …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेतकर्‍यांनी घ्यावयाची खबरदारी…

काजू फळधारणा अवस्था : काजू बिया पूर्ण तयार झाल्यावरच बियांची काढणी करावी. काढणी केलेल्या बिया उन्हामध्ये 7 ते 8 दिवस वाळवून साठवणूक करावी. * नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना दर आठ दिवसांनी प्रती कलम 15 लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसेच कलमांच्या आळयातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यासाठी आळयामध्ये वाळलेले गवत, …

Read More »

‘नैना’च्या जमीन मालकांची डिजिटल सभा

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा कोरोना अर्थात कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सुरू असलेल्या देशव्यापी टाळे बंदीच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) प्रकल्पातील नगर रचना परियोजना-6 (टीपीएस-6) करीता एप्रिल, 2020 मध्ये नियोजित असलेली जमीन मालकांची सभा ही डिजिटल माध्यमातून पार पाडण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. या …

Read More »

परजिल्ह्यातील मजुरांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य; पशुसंवर्धन विभागाचा मदतीचा हात

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडी व पाचाड येथे रायगड किल्ल्याच्या कामासाठी परजिल्ह्यातून आलेले कामगार अडकून पडले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे पशुधनही (90 गाढवे) अडकून पडले होते. पशुसंवर्धन विभागाने या मजुरांसाठी अन्नधान्य व त्यांच्या पशुधनासाठी चारा उपलब्ध करून दिला. त्यामुळे या चिंतेत असलेल्या मजुरांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले आहे.  पाचाड येथे …

Read More »

गुरे चोरणारी टोळी गजाआड; नेरळ पोलिसांची कामगिरी

कर्जत : बातमीदार बदलापूर येथे कात्रप नाका येथे असलेली पोलीस संचारबंदीचे बॅरिकेट तोडून निघालेली तवेरा गाडी पुढे शेलू आणि नेरळ येथील बॅरिकेट्स उडवून सुसाट वेगाने कर्जतकडे जात होती. त्या वेगाने जाणार्‍या गाडीचा पाठलाग नेरळ पोलिसांच्या दोन वाहने तसेच बदलापूर येथील स्थानिक तरुण यांनी केलेला पाठलाग कामी आला आणि त्या गाडीला …

Read More »

कडाव हद्दीत गायींचा विषबाधेने मृत्यू; खुराकात फॉरेट टाकल्याचा संशय; 10 पेक्षा अधिक जनावरे मृत्युमुखी

कडाव : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कडावमध्ये कुणीतरी व्यक्तीने खुराकात फॉरेट हे जालिम विष घालून अमानुषपणे कडाव, गणेगाव आणि सालवडमधील दहा पेक्षा अधिक गायींचा दुर्दैवी मृत्यू घडवून आणल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर, या मृत पावलेल्या काही गायी जमिनीत पुरल्या तर, दुर्गंधीयुक्त वातावरणाने परीसरात रोगराई पसरली जाऊन आरोग्य विषयक …

Read More »

आशेचा किरण

लॉकडाऊन पुकारल्यानंतर देशातील कोरोना केसेसच्या वाढीचा दर 40 टक्क्यांनी कमी झाला, तर केसेस दुप्पट होण्यास आधीच्या तीन दिवसांऐवजी आता 6.2 दिवस लागत आहेत. केंद्राच्या आरोग्य विभागाने ही विश्लेषणात्मक आकडेवारी शुक्रवारी जाहीर केली. यापाठोपाठच रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दरात कपात केल्याची बातमी आल्याने देशभरातील लोकांसाठी शुक्रवारचा दिवस काहिसा दिलासादायक ठरला असावा. …

Read More »

ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टची सामाजिक बांधिलकी

पनवेल महापालिकेला 51 हजारांचा धनादेश पनवेल : वार्ताहर पनवेलकरांचे आराध्य दैवत असलेल्या कापड बाजारातील पुरातन ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने कोरोना विरोधात लढणार्‍या पनवेल महापालिका प्रशासनाकडे  51 हजारांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिरास पनवेलकरांनी भरभरुन दान दिले आहे. त्याअनुषंगाने पनवेल महापालिकेलाच संकटकाळी हे दान देण्यात आले. या …

Read More »