पनवेल : प्रतिनिधी कोरोनामुळे देशात लॉकडाऊन झाल्याने गरीब, गरजू लोकांना अन्न देण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या, पण ही मदत करताना काहींनी आपण सोशल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडवत असल्याची जाणीव ठेवली नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी नियमांचे उल्लंघन करणार्यांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. पनवेल रेल्वेस्थानक व इतर ठिकाणी रोज गरजूंना …
Read More »Monthly Archives: April 2020
लायन हार्ट ग्रुपकडून भुकेलेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी उपक्रम
पनवेल : वार्ताहर लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व विरेद्र यशवंत म्हात्रे यांच्या माध्यमातून भुकेलेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाण्याचे वाटप नेरुळ रेल्वेस्थानक व नेरुळ जिमखानाजवळ सेक्टर-28 येथे करण्यात आले. जागतिक आणीबाणीच्या काळात कोरोनासारख्या महामारीला सामोरे जाताना आपण सगळे आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतच आहोत. परंतु या समाजात कित्येक कुटुंबे …
Read More »अंकिता वारंग यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक धान्यसाठा वाटप
खारघर : भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा शहरच्या माजी उपाध्यक्षा अंकिता वारंग यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता 12 गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक धान्यसाठा दिला.
Read More »सदानंद गायकवाड यांच्याकडून कामगारांना जीवनावश्यक वस्तू
उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये. त्या कारणाने सर्वत्र लॉकडाऊन केल्याने उरण परिसरात रोजंदारीवर काम करणार्यांना काम मिळणे बंद झाले आहे, त्यांची उपासमार होत आहे. अशा गरिबांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. सदानंद इंजिनिअरिंग वर्क्स उरण यांच्या वतीने कंपनीचे प्रोप्रायटर सदानंद सखाराम गायकवाड यांनी शुक्रवारी (दि. 3) …
Read More »पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्याकडून गोरगरिबांना अन्नदान
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या माध्यमातून अनेक गोरगरीब जनतेच्या कुटुंबियांना अन्नदान केले जात आहे. सध्या भारत देशात कोरोना या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले आहे. या आजाराचा प्रसार होऊ नये व महामारीला सामोरे जावे लागू नये याकरिता केंद्र व राज्य शासनाने 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन …
Read More »नगरसेविका दर्शना भोईर यांच्याकडून पीएम निधीत मानधन
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन परिस्थिती पाहता भाजपच्या नगरसेविका दर्शना भोईर यांनी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नगरसेवकपदाच्या एक महिन्याचे मानधन पंतप्रधान सहाय्यता निधीत आर्थिक मदत म्हणून देण्याचे जाहीर केले …
Read More »‘त्या’ दुचाकीस्वारांना पोलिसांचा दणका
विनाकारण फिरल्याने पनवेल, उरणमध्ये कारवाई पनवेल, उरण : वार्ताहर जागतिक आणीबाणीच्या काळात कोरोनासारख्या महामारीला सामोरे जाताना आपण सगळे आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहेत. परंतु त्यातही काहीजण प्रामुख्याने तरूण वर्ग कोणतेही गांभीर्य नसल्यासारखे फक्त मौजमजा व फेरफटका मारण्यासाठी मोटरसायकल घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. अशांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ …
Read More »पोलीस कर्मचार्यांसाठी नाश्त्याची सोय
मुरूड ः प्रतिनिधी – संपूर्ण देशातील लॉकडाऊनमुळे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचार्यांना उपाशी राहून ड्युटी करावी लागत आहे. अशा काळात मुरूड शहरातील स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. मंगेश पाटील यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन शुक्रवारी सकाळी मुरूड बाजारपेठेतील पोलिसांना नाश्त्याचे वाटप केले. या वेळी स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. मंगेश पाटील, सहाय्यक …
Read More »औषध कंपनी कर्मचार्यांनी स्वेच्छेने कामावर हजर व्हावे
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन अलिबाग ः जिमाका – जिल्ह्यातील सर्व औषध निर्माण करणार्या कंपनीच्या कर्मचार्यांनी स्वेच्छेने कंपनीमध्ये कर्तव्यावर हजर व्हावे. सर्व घरमालक व नागरिकांनी औषध निर्माण करणार्या कंपनीच्या कर्मचार्यांना कामावर जाण्यापासून अडवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. औषध निर्माण करणार्या कंपन्या अत्यावश्यक …
Read More »भाजप जिल्हा चिटणीस रमेश मुंढे यांचा मदतीचा हात
गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कडाव ः वार्ताहर – लॉकडाऊनच्या संकटात कर्जत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा रायगड जिल्हा भाजप चिटणीस रमेश मुंढे यांनी मदतीचा हात पुढे केला असून त्यांनी आपल्या स्थानिक वेणगाव ग्रामपंचायत हद्दीतील 50 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच श्रद्धा पुनर्वसन केंद्रातील 200 मनोरुग्ण व कर्मचार्यांना 400 पुरणपोळ्यांचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper