Breaking News

Monthly Archives: April 2020

पनवेल, उरण भाजपतर्फे गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : रामप्रहर वत्तकोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनची परिस्थिती पाहता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल भाजपतर्फे महापालिका हद्दीत गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. त्या अनुषंगाने मालधक्का झोपडपट्टी, गणेशवाडी लोकमान्य नगरमधील झोपडपट्टी, कुष्ठरुग्ण …

Read More »

कळंबोलीत आणखी सहा जवानांना लागण

पनवेल तालुक्यातील रुणांची संख्या 15वर पनवेल : प्रतिनिधीकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ)च्या कळंबोली येथील कॅम्पमध्ये वास्तव्यास असलेल्या आणखी सहा जवानांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून, पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 15 झाली आहे. सीआयएसएफच्या खारघर येथील 139 अधिकारी आणि सेवेसाठी नियुक्त असणार्‍या 12 कर्मचार्‍यांपैकी …

Read More »

रेवदंड्यात गतिमंद मुलगी गर्भवती ; सात नराधमांना अटक

रेवदंडा, अलिबाग : प्रतिनिधीअलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील एक गतिमंद मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या सात नराधमांना पोलिसांनी अटक केली. सातही जणांना अलिबाग न्यायालयात हजर केले असता त्यांना 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले.अलिबाग तालुक्यातील रेवदंडा गावात पीडित गतिमंद मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत …

Read More »

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून  कोरोनाग्रस्तांसाठी 37 लाखांचा मदतनिधी

अलिबाग : प्रतिनिधीप्रबोधनातून जनसेवा करणार्‍या डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 37 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हा निधी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान सहाय्यता निधीकरिता 16 लाख रुपये, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19करिता 16 …

Read More »

रविवारी रात्री 9 वाजता घरात दिवे उजळून सामुदायिक शक्ती दाखवा!

पंतप्रधान मोदींचे देशवासीयांना आवाहन नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना या जागतिक साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शक्ती दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी मला आपल्या सर्वांची नऊ मिनिटे हवी आहेत, असे सांगत येत्या रविवारी म्हणजेच 5 एप्रिलला रात्री 9 वाजता केवळ नऊ मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करा आणि आपल्या गॅलरीत …

Read More »

दुरितांचे तिमिर जाओ…

दिल्लीतील 141 नव्या रुग्णांपैकी 129 जण हे तबलिगी जमातच्या कार्यक्रमााला उपस्थित होते. गर्दीतून किती मोठ्या संख्येने कोरोनाचा फैलाव होऊ शकतो हेच या उदाहरणातून ठळकपणे अधोरेखित होते. तबलिगी जमातचा हा कार्यक्रम तसेच स्थलांतरित मजुरांनी दिल्लीत केलेली गर्दी यामुळे सरकारच्या कोरोनाला अटकाव करण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण झाल्याची खंत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही …

Read More »

आसूडगाव (ता. पनवेल) : सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गिडडे यांच्या मार्गदर्शनाखाली गरीब गरजू व लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना धान्य, तुरडाळ व तेलाचे वाटप करण्यात आले. या वेळी त्यांच्या समवेत नगरसेवक एकनाथ गायकवाड, सचिन गायकवाड, विजय भोपी, मारूती कांबळे व पोलीस अधिकारी उपस्थित होते

Read More »

भिंगारी (ता. पनवेल) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने मदत म्हणून महापालिकेच्या कामोठे येथील भाजप नगरसेविका अरुणा भगत आणि त्यांचे पती व प्रभाग समिती 11चे अध्यक्ष प्रदिप भगत यांच्याकडून आदिवासी वाडीत 500 किलो गहू, 500 किलो तांदूळ वाटप करण्यात आले.

Read More »

पनवेल : शहरातील एचओसी सोसायटीच्या परिसराला लागून असलेल्या आदिवासी वाडीला श्री रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या वतीने गुरुवारी जीवनावश्यक सामानाचे वाटप नगरसेवक मनोहर म्हात्रे व नगरसेविका हेमलता म्हात्रे यांनी केले.

Read More »

खालापूर सीमेवर नाकाबंदी

खोपोली ः पाली-खोपोली रस्ता कोकणाचे प्रवेशद्वार आहे. मुंबई उपनगरातून अनेक प्रवासी येथून वाहतूक करीत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता दुचाकी, चारचाकी वाहनांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी देताच खालापूर तालुक्याची शेवटची हद्द असलेल्या गोंदाव फाटा येथे पोलिसांनी नाकाबंदी केली. सखोल चौकशी करूनच अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या वाहनांना परवानगी मिळत असून …

Read More »