भाजपचाही आंदोलनाचा इशारा कर्जत ः प्रतिनिधी कर्जत शहरातील हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर संस्थेच्या शासनाने दिलेल्या मैदानावर बांधकाम आराखडा मंजूर करू नये आणि जर तो मंजूर केल्यास मैदान बचाव समिती आणि भाजपचे नगरसेवक बळवंत घुमरे यांनी याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा कर्जत नगर परिषद प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. कर्जत नगर परीषद हद्दीतील …
Read More »Monthly Archives: June 2020
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास कर्जतमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
कर्जत ः प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या कर्जत युवा मोर्चा मंडळाकडून मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 34 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फू.र्त प्रतिसाद दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत-खालापूर तालुक्यातील 405वे रक्तदान शिबिर सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन रेडक्रॉस सोसायटी …
Read More »खांदा कॉलनी येथे औषधी गोळ्या, मास्कचे वाटप
कळंबोली ः प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला असून दिवसेंदिवस नवीन रुग्णांची मोठ्या संख्येने भर पडत आहे. अर्सेनिक अल्बम-30 औषधामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील कुटुंबांना मोफत अर्सेनिक अल्बम -30 गोळ्या व मास्कचे वाटप माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका कुसुम गणेश पाटील व माजी उपनगराध्यक्ष गणेश …
Read More »पनवेल तालुक्यात 25 नवीन रुग्ण
महापालिका क्षेत्रात चौघांचा मृत्यू पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 2) कोरोनाचे 25 नवीन रुग्ण आढळले असून 20 जणांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका क्षेत्रात 23 नवीन रुग्ण आढळले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कामोठेमध्ये 214, खारघरमध्ये 127 रुग्ण, नवीन पनवेल 81, पनवेल 37 आणि कळंबोलीमध्ये 98 रुग्ण …
Read More »कळंबोली ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बस डेपोच्या बाजूला भाजपचे स्थानिक नेते राजेंद्र बनकर यांनी होमिओपॅथिक औषधे व मास्कचे मोफत वाटप केले. या वेळी भाजप कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील, सिद्धेश बनकर, नितीन काळे, ज्येष्ठ कार्यकर्ते शेलार आदी उपस्थित होते.
Read More »पनवेल ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक व भाजप शहर मंडल सरचिटणीस नितीन पाटील यांच्यामार्फत अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या वेळी भाजप पनवेल शहर मंडल सोशल मीडिया सेल संयोजक प्रसाद हनुमंते, प्रसाद कंधारे उपस्थित होते.
Read More »खारघर : कोरोनाच्या महामारीत निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाने रक्त संकलनाचा निर्धार केला आहे. यात योगदान म्हणून खारघर व तळोजा युवा मोर्चाचे अध्यक्ष विनोद घरत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले. या वेळी मोना अडवाणी, विनय पाटील, अंकिता वारंग, प्रमोद पाटील, रितेश रघुराज आदी उपस्थित होते.
Read More »उरण ः उरण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी यांचा वाढदिवस सोमवारी आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत तालुका भाजप कार्यालय येथे साधेपणाने साजरा करण्यात आला. या वेळी सोशल डिस्टन्स पाळून भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर, नगरसेवक कौशिक शाह, युवक तालुका अध्यक्ष शेखर पाटील, भाजप तालुका सरचिटणीस सुनील पाटील, दीपक भोईर, शहर युवक …
Read More »खारघर : लॉकडाऊन काळात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोदी भोजन कम्युनिटी किचनमधून नागरिकांची भूक भागविण्यात आली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खास जेवणाचे आयोजन करण्यात आले होते.
Read More »पनवेल ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा कामगार आघाडी तसेच जय भारतीय जनरल कामगार संघटना अध्यक्ष जितेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत शिरढोण येथे मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले. या वेळी समीरा चव्हाण, शिरढोण सरपंच साधना कातकरी, रामदास कातकरी, केतन कुंभार आदी उपस्थित होते.
Read More »