कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्याला मागील आठवड्यात कोरोनाने विळखा घातला होता. त्यामुळे सतर्क झालेल्या प्रशासनाला सलग तीन दिवस मोठा दिलासा मिळाला असून यादरम्यान केवळ एक नवीन रुग्ण आढळून आला आहे, मात्र या वयस्कर महिला रुग्णाचा नुकताच मृत्यू झाला. तालुक्यातील तब्बल 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आजघडीला 13 …
Read More »Monthly Archives: June 2020
वादळी पावसामुळे नागरिक भयभीत; शेकडो रहिवासी स्थलांतरित मुरूड ः प्रतिनिधी मुरूडमध्ये बुधवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली व सकाळी 11 वाजेपासून जोरदार वारेही वाहू लागले. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे तहसीलदारांनी जनता कर्फ्यू जाहीर केला होता. त्यातच जोरदार पावसामुळे नागरिक रस्त्यावर बाहेर पडले नाहीत. रिमझिम बरसणारा पाऊस व त्यातच जोरदार वारे यामुळे नागरिक …
Read More »विध्वंसक वादळवाट
गेले दोन महिने सर्वतोपरि कोरोनाशी लढा देऊनही रुग्णसंख्या घटत नसल्याने काहिशा हतबल अवस्थेत असलेल्या महाराष्ट्रासमोर ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या रूपाने आणखी एक मोठे संकट उभे राहिले. या चक्रीवादळाने विशेषत: रायगड जिल्ह्याला मोठा तडाखा दिला असून सर्व वादळग्रस्तांच्या पाठिशी उभे राहणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. एका मागोमाग एक मोठी संकटे आली की एका …
Read More »निसर्ग चक्रीवादळ आज रायगड जिल्ह्यात धडकणार
किनारपट्टीवर विशेष दक्षता अलिबाग : प्रतिनिधीअरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ बुधवारी (दि. 3) रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागात धडकणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले असून, …
Read More »रायगडात पाच रुग्णांचा मृत्यू; 36 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे पाच रुग्णांच्या मृत्यूची मंगळवारी (दि. 2) नोंद झाली असून, 36 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे, खारघर, कळंबोली व नवीन पनवेल असे चार आणि कर्जतमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. पनवेल मनपा हद्दीत 23, माणगाव सहा, पनवेल ग्रामीण व रोहा प्रत्येकी दोन, उरण, सुधागड, …
Read More »कोरोना योद्ध्यांची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी
पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्या कर्मचार्यांची अर्थात कोरोना योद्ध्यांची कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात यावी यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. पनवेल तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी उपक्रमांना उत्तम प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व आणि सतत माणसांमध्ये रमणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर सध्याच्या कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. 2) सर्वत्र फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करून नागरिकांसाठी विविध आरोग्यदायी आणि सामाजिक उपक्रम झाले. वाढदिवसाचे औचित्य साधून तब्बल 1 …
Read More »गरज खबरदारीची, धैर्याची
महाराष्ट्रासमोर एक नव्हे तर दोन संकटे आताच्या घडीला आ वासून उभी आहेत. कोरोनाच्या संकटाशी महाराष्ट्र लढा देतोच आहे. त्यातच आता निसर्ग चक्रीवादळ पुढ्यात येऊन ठाकले आहे. अलिबाग परिसरात हे वादळ धडकण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात विशेष खबरदारीची गरज आहे. साधारण मंगळवार दुपारपासूनच हवेचा रंग पालटला. ढगाळलेल्या हवेपाठोपाठ तासाभरातच पाऊसही सुरू झाला …
Read More »माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि माजी सरपंच नरेश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जीवनावश्यक
अन्नधान्याचे वाटप वाकडी (ता. पनवेल) : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी सरपंच नरेश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाजप नेते राजेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, पं. स. सदस्य राज पाटील, तसेच सरपंच संदीप …
Read More »नाभिक बांधवांना मदतीचा हात
नगरसेवक संजय भोपी यांनी जपली सामाजिक बांधिलकी पनवेल ः प्रतिनिधी कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. पनवेल मनपा क्षेत्रातील इतर दुकानांना दोन दिवस उघडण्यास मुभा देण्यात आली असली तरी केस कर्तनालय अद्यापही बंदच आहेत. परिणामी या ठिकाणी काम करणार्या नाभिक बांधवांवर उपासमारीची वेळ आली …
Read More »