कर्जत : बातमीदारदेशाचे कार्यक्षम पंतप्रधान, विकासपुरुष नरेंद्र मोदी यांनी सलग दुसर्यांदा केंद्रात बहुमताने सत्ता स्थापन केली. त्यांनी केलेल्या कार्याची माहिती भाजप कार्यकर्ते 30 मे ते 30 जून काळात घरोघरी पोहोचविणार आहेत. देशाचे कर्तबगार पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी 2014 ते 2019 असा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला. त्यामुळे देशातील जनतेने त्यांना …
Read More »Monthly Archives: June 2020
बागायतदारांना भरीव मदत द्या
माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची राज्य शासनाकडे मागणी मुरूड : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने नारळ, सुपारी बगायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचा बागायतदार 15 वर्षे मागे गेला आहे. ते लक्षात घेऊन राज्य शासनाने बागायतदारांना भरीव मदत दिली पाहिजे ही भाजपची आग्रही भूमिका आहे, अशी मागणी रायगड जिल्ह्याचे माजी …
Read More »भाजपचे अविनाश कोळी यांना मातृशोक
पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी यांच्या मातोश्री शालिनी महादेव कोळी यांचे सोमवारी (दि. 8) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 73 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती महादेव कोळी, तीन विवाहित मुले सुभाष, अविनाश, नंदू, विवाहित मुलगी सुषमा, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शालिनी कोळी …
Read More »चक्रीवादळामुळे रायगडातील तब्बल 1905 गावे बाधित
अलिबाग : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील 1905 गावे बाधित झाली असून, एक लाख 75 हजार घरांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 41 जनावरेही बळी पडली. त्याचप्रमाणे विजेचे हजारो खांब कोलमडून पडले. पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न रायगडकर करीत आहेत.निसर्ग चक्रीवादळाचा …
Read More »साळसूदांचे राजकारण
स्थलांतरित मजुरांच्या दृष्टीने तर सोनू सूद याने केलेली मदत ही औपचारिक आभाराच्या पलीकडची आहे. सत्ताधारी शिवसेनेला मात्र त्याच्या कामामुळे झणझणीत मिरच्या झोंबल्या. जे काम आपल्याला अजिबात जमले नाही, ते एका फिल्मी अभिनेत्याने सहजी करून दाखवले याचा प्रचंड जळफळाट सत्ताधार्यांमध्ये झाला. तसा तो होणे हे देखील स्वाभाविकच म्हटले पाहिजे. एकीकडे कोरोनाच्या …
Read More »आता संयम सुटू लागला!
सहा दिवस अंधार, पाणी प्रश्न गंभीर अलिबाग : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळ निघून गेले पण आता मागे बर्याच समस्यांना तोंड दयावे लागत आहे. गेली सहा दिवस अंधारात काढणार्या अलिबाग तालुक्यातील बाधीत ग्रामस्थांनी आजवर दाखविलेला संयम सुटण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान तालुक्यातील सारळ पुलावर त्याची थोडी झलक सोमवारी सकाळी पहायला …
Read More »उरण नगरपरिषदेच्या कर्मचारी व वीज वितरण मंडळाचे कौतुक
उरण : वार्ताहर – निसर्ग चक्रीवादळाने उरण तालुक्यात पत्रे, मोठे वृक्ष पडलेले होते. त्यातच बर्याच ठिकाणी विजेचे खांब वाकले काही ठिकाणी विजेच्या तुटल्या अशा अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. उरण शहरातील नगरपरिषद हददीतील अनेक ठिकाणी वीज खंडित झाली होती. त्यामध्ये उरण नगरपरिषदेचे कर्मचारी व वीज वितरण कंपनीचे कर्मचारी यांनी पाणी …
Read More »कामोठे येथे सफाई कामगारांना फेसशिल्ड आणि मास्कचे वाटप
कामोठे : रामप्रहर वृत्त – कामोठे मधील सेक्टर20 मधील नक्षत्र हौसिंग सोसायटीच्या वतीने स्व खर्चाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून प्रभाग 11, 12 व 13 मध्ये 105 सफाई कामगारांना सोमवारी (दि. 8) फेसशिल्ड आणि मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळेस भारतीय जनता युवा मोर्चाचे …
Read More »चौक नागरिकांच्या गैरसोयी दुर न झाल्यास ठिय्या -विजय ठोसर
विद्युत महामंडळाला भाजपचे निवेदन खालापूर : प्रतिनिधी – चौक विद्युत महामंडळाकडून नागरिकांना होणार्या गैरसोयीबद्दल तत्काळ उपायोजना करण्यात येईल, असे आश्वासन पनवेल येथील कार्यकारी अभियंता श्री जगताप यांनी दिले असल्याचे भाजप खालापूर तालुका युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विजय ठोसर यांनी सांगितले. परंतु या सर्व त्रुटी दूर करुन उपाययोजना झाल्या नाही तर श्री …
Read More »पनवेल तालुक्यात 39 नवीन रुग्ण
एकाचा मृत्यू; 41 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात कोरोनाचे 39 नवीन रुग्ण आढळले असून 41 जणांची कोरोनावर मात केली आहे तर यात पालिका हद्दीत एकाचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (दि. 8) पनवेल पालिकेच्या रूग्णांमध्ये कळंबोली 14, नवीन पनवेल सात, कामोठे सहा, खारघरसहा आणि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper