उरण : प्रतिनिधी नवी मुंबई पोलीस दलातील न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे सेवा निवृत्त झाले आहेत.त्यांना उरण पोलिसांच्या वतीने काल भावपुर्ण निरोप देण्यात आला. याआधी विठ्ठल दामगुडे यांनी पनवेल शहर, उरण पोलीस ठाणे या ठिकाणी पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक म्हणून सुद्धा या …
Read More »Monthly Archives: June 2020
पनवेल तालुक्यात कोरोनाचे 21 नवीन रुग्ण
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 1) कोरोनाचे 21 नवीन रुग्ण आढळले असून 12 जणांनी कोरोनावर मात केली आहे आज महापालिका क्षेत्रात 16 नवीन रुग्ण सापडले आहेत. यामध्ये कामोठे मध्ये 200 रुग्णांचा टप्पा पार तर खारघरमध्ये 117 रुग्ण, नवीन पनवेल 81 आणि कळंबोलीमध्ये 93 रुग्ण झाले आहेत. पनवेल …
Read More »कर्जतमध्ये नऊ रुग्णांची कोरोनावर मात
कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्याला मागील आठवड्यात कोरोनाने विळखा घातला होता. त्यामुळे सतर्क झालेल्या प्रशासनाला सलग तीन दिवस मोठा दिलासा मिळाला असून या दरम्यान केवळ एक नवीन रुग्ण आढळून आला आहे. तर तालुक्यातील तब्बल नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोना वर मात केली असून आजच्या तारखेला 17 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात …
Read More »होमिओपॅथिक गोळ्यांचे आज घरपोच वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपचे पनवेल शहर मंडल सरचिटणीस व ज्येष्ठ नगरसेवक नितीन पाटील यांच्या वतीने आज मंगळवारी (दि. 2) प्रभाग 18 मधील नागरिकांना मोफत अर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम …
Read More »वाढदिवसाच्या खर्चात रुग्णवाहिका लोकार्पणाचा संकल्प; भाजप नेते संजय भोपी यांचा आदर्श उपक्रम; खांदा वसाहतीत लवकरच होणार सेवा उपलब्ध
पनवेल : रामप्रहर वृत्त कोविड 19 या महामारी रोगा विरोधात संपूर्ण जग लढा देत असल्याने पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ’ब’ चे अध्यक्ष संजय भोपी यांनी या वर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. या खर्चातून खांदा वसाहतीतील रहिवाशांसाठी एक रुग्णवाहिका खरेदी करण्याचा संकल्प त्यांनी जन्मदिनी केला. लवकरच ही सेवा सुरू …
Read More »बालई हद्दीत अन्नधान्याचे वाटप
उरण : वार्ताहर ग्रुप ग्रामपंचायत चाणजे मधील काळा धोंडा-बालई व बालई भाट या विभागातील भारतीय जनता पक्षाचे कणखर कार्यकर्ते, तसेच माघी गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक हेमंत भोंबले व त्यांचे सहकारी व राजेश म्हात्रे यांनी स्व खर्चाने आपल्या विभागातील प्रत्येक घरात अन्नधान्याचे वाटप केले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे उरण तालुका अध्यक्ष …
Read More »खारघर शहरातील सफाई कर्मचार्यांना होमिओपॅथिक गोळ्या व मास्कचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल महानगर पालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर व प्रभाग ’अ’ समितीचे सभापती शत्रुघ्न काकडे यांच्या तर्फे पनवेल महानगर पालिकेच्या खारघर शहरातील सफाई कामगारांना भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने केलेल्या सूचनेप्रमाणे रोग प्रतिकार शक्तीवर्धक अर्सेनिक अलबम 30 गोळ्या व …
Read More »एपीएमसी मार्केटमधील कामगारांसाठी डोंबिवली-वाशी एनएमएमटी बससेवा सुरू ; आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश
नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये काम करणार्या परंतु कल्याण डोंबिवली येथे वास्तव्यास असणार्या सुमारे 400 कामगारांसाठी सोमवारपासून एनएमएमटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. या कामगारांना पुन्हा कामावर रुजू होता यावे यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी कल्याण-डोंबिवली ते वाशी अशी नवी मुंबई महानगरपालिकेची एनएमएमटी बस सेवा सुरू …
Read More »