Breaking News

Monthly Archives: July 2020

पनवेल तालुक्यात 220 नवे कोरोनाग्रस्त

12 जणांचा मृत्यू; 186 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि.23) कोरोनाचे 220 नवीन रुग्ण आढळले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर 186  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 171 नवीन रुग्णांची नोंद झाली असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 151 रुग्ण बरे …

Read More »

सोने दरवाढ दिलासादायक

कोरोनाच्या या भीषण संकटकाळात सतत कानावर आर्थिक मंदीचीच चर्चा येत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या सातत्याने वाढत चाललेल्या किंमतींनी भारतीयांचे चेहरे उजळले आहेत. गंमत म्हणजे कोरोनामुळे निर्माण झालेली पराकोटीची अनिश्चितता हेच सोन्याच्या या किंमत वाढीचे प्रमुख कारण आहे. जोवर कोरोनाला अटकाव करणारी लस बाजारात येत नाही तोवर अवघी अनिश्चितता …

Read More »

केंद्र शासनाच्या पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पनवेल : प्रतिनिधी कोविड-19 सर्वत्र पसरलेला असल्यामुळे आणि परिणामी लॉकडाऊन मध्ये पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरित परिणाम केला आहे. पथ विक्रेते कमी भांडवलावर धंदा करतात. या लॉकडाऊनमध्ये भांडवल त्यांच्याकडे शिल्लक असलेले भांडवल संपले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र शासनाच्या पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ …

Read More »

अर्चना ट्रस्टतर्फे आदिवासी विधवांना वस्तूंचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात डोंगरदर्‍यात वसलेल्या आदिवासींवर मात्र मोलमजुरी नसल्यामुळे उपासमारीची वेळ येत आहे. अशातच ज्या कुटुंबांमध्ये कर्ता पुरुष नाही अशा विधवा महिलांवर भीषण परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे या महिलांना मदत म्हणून अर्चना ट्रस्टकडून शुक्रवारी (दि. 22) जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत …

Read More »

दिवसाला एक हजारपर्यंत चाचण्या

आयुक्त अभिजीत बांगर यांची माहिती पनवेल : बातमीदार नवी मुंबईत शहरातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने येत्या काळात शहरातील कृत्रिम श्वसन यंत्रणा (व्हेंटिलेटर) आणि अतिदक्षता खाटांची संख्या  वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अतिदक्षता विभागातील 400 अतिरीक्त खाटा, 160 कृत्रिम श्वसन यंत्रणा आणि दिवसाला एक हजारपर्यंत चाचण्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती …

Read More »

भाजप खारघर आणि तळोजा मंडल अध्यक्षपदी विनोद घरत

पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चा, खारघर आणि तळोजा मंडल कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून विनोद घरत यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे या कार्यकारणीमध्ये सरचिटणीस …

Read More »

मुरूड ः शहराला सुंदर असा समुद्रकिनारा लाभला आहे. पावसाळी वातावरणात ढगांच्या विविध छटांचे मोहून टाकणारे नयनरम्य दृष्य टिपले आहे छायाचित्रकार सौरभ नाझरे यांनी.

Read More »

व्हेंटिलेटर्सची कमतरता गंभीर बाब -आमदार गणेश नाईक

नवी मुंबई ः बातमीदार  नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांचा आकडा 11 हजार पार गेला आहे. अशा वेळी नवी मुंबई मनपा रुग्णालयासह नवी मुंबईतील खासगी रुग्णालयांत एकही व्हेंटिलेटर शिल्लक नाही ही नवी मुंबईकरांसाठी धक्कादायक बाब असल्याची प्रतिक्रिया आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केली. कोविड संसर्गजन्य आजाराबाबत आमदार गणेश नाईक यांनी आयुक्त …

Read More »

माणगाव : दक्षिण रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या हेमा मानकर यांचे अभिनंदन करताना माणगाव तालुका भाजप महिला मोर्चा अध्यक्षा शर्मिला सत्वे, शहर महिला मोर्चा अध्यक्षा दिपाली जाधव व अन्य.

Read More »

सलग दुसर्या महिन्यात हजारोंची वीज बिले

महावितरणवर अंकुश ठेवण्याची नागरिकांची मागणी पनवेल : बातमीदार जून महिन्यात नागरिकांना हजारोंच्या पटीत वीजबिले धाडणार्‍या महावितरणकडून या महिन्यातही पुन्हा हजारो रुपयांची बिले धाडण्यात आली आहेत. दरम्यान, महावितरणच्या या मनमानीवर अंकुश घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन काळात कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्यभरात मीटरचे रीडिंग न घेताच नागरिकांना सरसकट …

Read More »