मुरुड : प्रतिनिधी मुरुड शहरातील समुद्रकिनारी 44 टपरीधारक व छोटे दुकानचालक असून निसर्ग चक्रीवादळात वार्याच्या प्रचंड वेगाने वारे वाहिल्यामुळे सर्व दुकाने आडवी होऊन प्रचंड नुकसान झाले होते. भरपाईसाठी पाच लाख मुरुड तहसील कार्यालयास प्राप्त झाले आहेत. कागदपत्रांची पडताळणी केल्यावर हे वाटप करण्यात येणार होते. परंतु महसूल विभागाने सीआरझेड कायद्याच्या अडचणीमुळे …
Read More »Monthly Archives: July 2020
व्यापार्यांची कोरोना तपासणी होणे आवश्यक : संजयआप्पा ढवळे
माणगाव : प्रतिनिधी कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी माणगाव तालुक्यातील सर्व व्यापारी वर्गाची कोविड चाचणी करून घेणे आवश्यक असल्याची मागणी माणगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी केली आहे. संजयआप्पा ढवळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सांगितले की, जनतेचा संपर्क हा व्यापारी वर्गाशी अधिक प्रमाणात येत असतो. कोरोना हा संसर्गजन्य विषाणू …
Read More »खोपोलीच्या प्रभारी मुख्याधिकारी पहिल्याच दिवशी ’अॅक्शन’मध्ये; बेशिस्त दुकानदारांवर कारवाई
खोपोली: बातमीदार खोपोली नगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा फैलाव जोरात सुरू आहे. यात मुख्याधिकारी गणेश शेट्येही सुटलेले नाहीत. त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आत्ता त्यांच्या जागी प्रभारी मुख्याधिकारी म्हणून खालापूरच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्याकडे बुधवारी खोपोलीचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी यांनी सुपूर्द केला आहे. गुरुवारी मुख्याधिकारी भणगे यांनी पहिल्याच दिवशी सकाळी खोपोली बाजारपेठ …
Read More »निजामपूर रस्त्यावर दुर्गंधीचे साम्राज्य
माणगाव: प्रतिनिधी माणगांव हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरातून दिघी- पुणे महामार्ग व मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने शहराच्या सौंदर्यात व व्यावसायिक उत्पन्नात भर पडत आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून माणगांव शहरात दिघी-पुणे महामार्गावर रेल्वे क्राँसिंग ब्रीज आहे. या ब्रीज खालूनच पुणे-दिघी महामार्ग म्हणजेच माणगांवकरांचा निजामपूर रोड आहे. …
Read More »शासकीय कर्मचार्यांना पिटाळले; बोडणी ग्रामस्थांवर गुन्हा दाखल
अलिबाग : प्रतिनिधी गावात रुग्ण तपासणीसाठी गेलेल्या शासकीय कर्मचार्यांना गावातून हुसकावून लावणार्या अलिबाग तालुक्यातील बोडणी ग्रामस्थांविरुद्ध मांडावा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा, साथरोग अधिनियन, आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाद्वारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोडणी येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून कंटेन्मेंट झोनचे नियम अधिक …
Read More »माथेरानमध्ये दिवसाढवळ्या प्राण्यांची शिकार
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगर रांगेत आणि आसपासच्या जंगलात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात प्राण्यांच्या शिकारी होत आहे. तेथे दिवसा आणि रात्रीदेखील प्राणी जाळ्यात अडकवून मारण्यासाठी जाळी घेऊन फिरताना दिसत आहेत. दरम्यान, माथेरान आणि परिसरातील जंगल हे संरक्षित वन असून या जंगलात कोणत्याही प्राण्यांना मारण्यास बंदी आहे, असे …
Read More »शरद पवारांविरोधात भाजप युवा मोर्चा मैदानात
जय श्रीराम लिहिलेली 10 लाख पत्रे पाठवणार पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहरअयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, या निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार का, असे वक्तव्य …
Read More »देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीत रक्तदान शिबिर
खोपोली : प्रतिनिधीमाजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस बुधवारी (दि. 22) सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त खोपोली भाजप युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभास माजी …
Read More »संतप्त प्रवाशांचा नालासोपार्यात उद्रेक
नालासोपारा : प्रतिनिधीलॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आल्याने अनेक कार्यालये सुरू झाली आहेत. लोकलने प्रवास करण्याची मुभा नसल्याने अनेक कर्मचारी, लोक एसटीने मुंबईपर्यंत प्रवास करीत आहेत, पण एसटी सेवाही बंद असल्याने प्रवासी बुधवारी (दि. 22) संतापले. या वेळी प्रवाशांनी थेट नालासोपारा रेल्वेस्थानक गाठले आणि ते ट्रॅकवर उतरले. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील …
Read More »अलिबागमधील बोडणी ग्रामस्थांचा कोरोना तपासणीस विरोध
अलिबाग : प्रतिनिधीअलिबाग तालुक्यातील बोडणी गावात कोरोनाचा समूह संसर्ग झाला आहे. त्यामुळे तेथील रुग्णांची तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, तहसीलदार, पोलीस बुधवारी (दि. 22) बोडणीमध्ये गेले असता, गावातील पॉझिटिव्ह असलेले रुग्ण तसेच इतर गावकर्यांनी या सर्वांना हाकलून लावले. ग्रामस्थ तपासणी करून घेत नसल्याने बोडणीमध्ये कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती निर्माण झाली आहे.अलिबाग …
Read More »