मुरूड : प्रतिनिधी – कोरोनाचा सामना करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग तसेच प्रशासनातील विविध घटक अहोरात्र मेहनत घेत आहेत, मात्र यातील काही योद्द्यांना कोरोनाने आपल्या विळख्यात ओढले आहे. अशाच प्रकारे मुरूड पोलीस ठाण्यातील शिपाई परेश म्हात्रे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना पनवेलमधील कोविड केअर सेंटर तसेच मरोळ (मुंबई) येथील सेवन …
Read More »Monthly Archives: July 2020
रायगडात रुग्ण संख्या 12 हजार पार
पाली : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना वेगाने फोफावत असून, बघता बघता जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्येने 12 हजारांचा टप्पा पार केला आहे. याबरोबरच जिल्ह्यातील मृत्यूदरदेखील वाढत असून गुरुवार (दि. 23)अखेर कोरोनाने 323 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता दिवसागणिक वाढत आहे. अशात जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे सात हजार 960 …
Read More »उमटे धरणातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मृतदेह
अलिबाग : प्रतिनिधीअलिबाग तालुक्यातील उमटे धरणातून 60 ते 70 गावांना पाणी पुरवठा केला जातो. बुधवारी पाण्याच्या टाकीत मृतदेह असल्याचे कर्मचार्यांच्या लक्षात आले. यामुळे तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ऐन कोरोना संकटाच्या काळात ही घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. ऐन पावसाळ्यात या परिसरातील गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त …
Read More »रायगडातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 2पर्यंत सुरु राहणार : जिल्हाधिकारी
अलिबाग : प्रतिनिधीजिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लॉकडाऊनच्या काळात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे विक्री दुकाने/आस्थापना सकाळी 6 ते सकाळी 11 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र आता मूळ लॉकडाऊन आदेशात सुधारणा करुन रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात …
Read More »उलवे नोडमध्ये तातडीने कोविड रुग्णालय सुरु करा
दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमध्ये कोविड रुग्णालय तातडीने सुरु करण्यात यावे, अशी मागणी माजी खासदार लोकनेते रामशेठ यांच्या नेतृत्वाखाली दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.समितीतर्फे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात …
Read More »छत्रपती शिवरायांचा अपमान केलेला नाही
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे स्पष्टीकरण नवी दिल्ली : वृत्तसंथानवनिर्वाचीत राज्यसभा सदस्यांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. या वेळी खा. उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना ’जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. यामुळे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना सभागृहात अशा घोषणा देऊ नये, अशी समज दिली. छत्रपती …
Read More »मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर स्पीड लिमिट
1 ऑगस्टपासून कार्यवाही; नियम मोडल्यास होणार दंड नवी मुंबई : रामप्रहर वृत्तसंक्रमण कालावधीत देशातील पहिल्या एक्स्प्रेस वे म्हणजेच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील प्रवासी नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. एक्सप्रेस वेवर आता गती मर्यादा लागू करण्यात आली आहे. जर कोणी नियम तोडला तर त्याला एक हजार रुपये दंड ठोठावला जाईल.रायगड जिल्ह्यातील खालापूर …
Read More »काँग्रेसला धक्का, तर पायलट यांना दिलासा
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाराजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर आज गुरुवारी (दि. 23) सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष जोशी यांनी केलेली मागणी फेटाळून लावली. त्यामुळे उच्च न्यायालयातील सुनावणीचा आणि निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे.विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी …
Read More »रायगडात सलग दुसर्या दिवशी 15 बळी; 422 नवे रुग्ण
पनवेल : रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि.23) 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर 422 नवे पॉझिटीव्ह आढळले आहेत. दिवसभरात 266जण उपचारानंतर पूर्ण बरे झाले. आज पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात 171, पनवेल ग्रामीण 49, उरण 27, खालापूर 38, कर्जत 24, पेण 29, अलिबाग 49, मुरुड 11, माणगाव 9, रोहा 5, …
Read More »वाहनचालकास लुटणारे गजाआड; पनवेल शहर पोलिसांची कारवाई
पनवेल : वार्ताहर – पनवेल शहरालगतच असणार्या उड्डाणपुलावर एका रुग्णवाहिका चालकाला लुटणार्या अज्ञात आरोपींना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखे पथकाने गजाआड केले असून त्यांच्याकडून दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर या टोळीतील आरोपी हे उरण येथील असून तेथील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. यातील एका आरोपीवर …
Read More »