Breaking News

Monthly Archives: July 2020

ग्रामपंचायतींवर खासगी प्रशासक नेमण्यास स्टे

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : प्रतिनिधीकोरोनाच्या साथीमुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याने त्यांना मुदतवाढ देण्याऐवजी राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतींवर खासगी प्रशासक नेमण्याचा घाट राज्य सरकारने घातला होता, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्याला स्टे दिला आहे. राज्यातील 14 हजार 314 ग्रामपंचायतींची मुदत 2020मध्ये संपत आहे, पण कोरोनाची परिस्थिती पाहता …

Read More »

पीपीई किटसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून 50 लाखांचा निधी

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या या काळात नागरिकांना सातत्याने मदतीचा हात देणारे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारार्थ पीपीई किटसाठी 50 लाख रुपयांचा आमदार निधी दिला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेळोवेळच्या आपत्कालीन परिस्थितीत गोरगरीब, गरजू तसेच सर्वसामान्य नागरिकांना मदत केली …

Read More »

चिंताजनक! रायगडात 15 रुग्णांचा मृत्यू; 439 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रायगड जिल्ह्यात 15 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची बुधवारी (दि. 22) नोंद झाली असून, 439 नव्या रुग्णांची भर पडली. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, खालापूर, पेण, अलिबाग प्रत्येकी दोन आणि माणगाव तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल तालुक्यात 199, खालापूर 53, पेण 42, महाड 33, अलिबाग 25, …

Read More »

श्रावणात गोंडा फुले महागली

उरण : वार्ताहर श्रावण महिना सुरु झाला अन पूजेला लागणारी गोेंडा (झेंडू) फुले महागली असल्याचे चित्र उरण बाजार पेठेत पहावयास मिळाले. लॉकडाऊनमुळे दादर, वाशी येथून येणारी फुले कमी प्रमाणत येऊ लागल्याने त्याच बाजारपेठेत हि फुलांचे भाव वाढल्याने 120 रुपये एक किलो दराने विकत मिळणारी गोेंडा (झेंडू) फुलांचा भाव वाढला असून …

Read More »

पनवेल तालुक्यात 199 नवीन रुग्ण; आठ जणांचा मृत्यू, दिवसभरात 242 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 22) कोरोनाचे 199 नवीन रुग्ण आढळले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 242 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 148 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 198 रूग्ण बरे झाले आहेत. ग्रामीणमध्ये 51 नवीन …

Read More »

उघड दार देवा आता…

भारतीय समाजाचे जगणे हे धार्मिक संकल्पनांभोवती बांधले गेलेले आहे. अनेक व्रतवैकल्ये व सण घेऊन येणार्‍या श्रावण महिन्यात याचा प्रत्यय प्रकर्षाने येतो. त्यामुळेच सोशल डिस्टन्सिंगचे कठोर पालन करीत मंदिरे लोकांसाठी पुन्हा खुली व्हावीत अशी मागणी होते आहे. यातून लोकांना निव्वळ मानसिक आधार मिळणार नाही तर अनेकांना त्यांची उपजीविकाही परत मिळेल. अर्थातच, …

Read More »

कर्नाळा (ता. पनवेल) : कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे परिसरात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी कोणीही फिरकत नाही. त्यामुळे जलाशये मोकळा श्वास घेत आहेत. (छाया : लक्ष्मण ठाकूर)

Read More »

‘त्या’ आरोपीचे वकीलपत्र कोणीही न घेण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील इंडिया बुल्स येथे विलगीकरण कक्षातील एका महिलेवर अत्याचार करणार्‍या आरोपीचे कोणीही वकीलपत्र घेऊ नये, अशी मागणी पनवेल तालुका बार कौन्सिल असोशिएशनकडे विविध राजकीय संघटना व संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या आरोपीचे कोणीही वकीलपत्र घेऊ नये त्याचप्रमाणे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणीसुद्धा …

Read More »

उरणमध्ये टाकळा संवर्धन स्पर्धा; दुर्मीळ होत चाललेल्या वनस्पतीसाठी अनोखा उपक्रम

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील रानमाळात पूर्वी ठिकठिकाणी पावसाळ्यात आढळणारी टाकळा ही वनस्पती औषधी गुणांनी परिपूर्ण अशी रानभाजी म्हणून ओळखली जाते. ही नैसर्गिक रित्या उगवलेली रानभाजी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे  उरण तालुक्यातील वशेणी  येथील इतिहास संपादकीय मंडळाच्या निरिक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे टाकळा या भाजीचे संवर्धन करण्यासाठी वशेणी इतिहास संपादकीय …

Read More »

कोरोना : गणेशोत्सव आणि लोकमान्य टिळक

स्वराज्याचे प्रणेते म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेल्या अनेक घोषणा भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रेरणा ठरल्या. टिळकांनी अहमदनगरमध्ये भर पावसात एका सभेत उच्चारलेल्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या वाक्याने देशवासीयांच्या मनात स्वातंत्र्याची मशाल पेटवली आणि ती मशाल पुढे सलग 31 वर्षे तशीच पेटत राहीली. भारतीयांना …

Read More »