Breaking News

Monthly Archives: July 2020

लोकनेते दि. बा. पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि सिडको यांच्यात बैठक; विविध विषयांवर सकारात्मक चर्चा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि सिडको व्यवस्थापन यांच्यात शुक्रवारी (दि. 31) सिडको भवनात बैठक झाली. या वेळी सिडको संपादित जी प्रकल्पग्रस्त गावे आहेत त्यांना रस्ते, गटारे, समाजमंदिर, मैदान, जलकुंभ, जिम, हॉस्पिटल, शाळा यांसारख्या नागरी सोयीसुविधा तातडीने पुरवाव्यात, असे संघर्ष समितीकडून सिडको …

Read More »

कोरोना बळींच्या संख्येत भारत जगात पाचव्या स्थानी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात कोरोनाचे थैमान कायम आहे. मागील काही दिवसांपासून दररोज 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या दिवसाला आढळून येत आहे, तर दुसरीकडे कोरोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता इटलीला मागे टाकत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी (दि. 31) …

Read More »

महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे एक कुटुंबाप्रमाणे असल्याचे दाखवले जाते, पण एकमेकांशी सुसंवाद नसलेले हे सरकार म्हणजे कुटुंब नसून लिव्ह इन रिलेशनशिप आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, मी इतिहासाचा अभ्यासक आहे. अशा प्रकारचे …

Read More »

महिलांसाठी विशेष बस-रेल्वेची सुविधा द्यावी

आमदार मंदा म्हात्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी नवी मुंबई ः बातमीदार कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असताना याचा सर्वाधिक फटका नोकरदार महिलावर्गाला बसला आहे. यातच लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गेली चार महिने कार्यालये बंद असल्याने सक्तीच्या रजेवर असलेल्या नोकरदार महिलांना नवी मुंबई ते मुंबई अशा प्रवासाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. …

Read More »

कोविड रुग्णांच्या सेवेसाठी सरसावले आयुर्वेद तज्ज्ञ

पनवेल ः प्रतिनिधी कोरोना पॉझिटिव्ह अल्प व मध्यम स्वरूपाच्या लक्षणांचा प्रादुर्भाव असणार्‍या रुग्णांना उपचार देण्यासाठी पनवेलमधील नामवंत आयुर्वेद तज्ज्ञ पुढे सरसावले असून, आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे औषध, आहार-विहार या त्रिसूत्रीचा वापर करून आयुर्वेदिक उपचाराने अनेक कोविड रुग्णांना फायदा होईल, असा विश्वास आयुर्वेद तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शासनाने कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आयुष …

Read More »

चांभार्लीतील शिवस्मारकाचे सुशोभीकरण

मोहोपाडा ः प्रतिनिधी चक्रीवादळामुळे रसायनीतील चांभार्ली बसथांब्याजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरील निवारा शेड उडून गेले होेते. मुसळधार पावसात चांभार्ली शिवस्मारकाला निवारा शेड नसल्याने या स्मारकाची बिकट अवस्था झाली होती, मात्र दोन महिने होऊनही शिवस्मारकाकडे कोणीही लक्ष न दिल्याने एक सामाजिक संदेश म्हणून एक हात समाजसेवेसाठी या सामाजिक उपक्रमासाठी रसायनीतील युवकांनी …

Read More »

‘बकरी ईदला वैयक्तिक कुर्बानीची परवानगी द्यावी’

कळंबोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शनिवारी (दि. 1 ऑगस्ट) बकरी ईद साजरी करावी. नमाज घरीच अदा करावी आणि प्रतीकात्मक कुर्बानी करावी, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे, तर शासन ऑनलाइन व दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करण्याचे आदेश देत आहे. त्यामुळे मुस्लिम बांधव संभ्रमात पडले …

Read More »

मुख्याधिकारी संतोष माळी यांनी स्वीकारला पदभार

उरण ः वार्ताहर उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची 10 जुलै रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे प्रशासन अधिकारी पदावर बदली झाली. उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी ही जागा रिक्त असल्याने त्या जागेवर मुख्याधिकारी संतोष माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष माळी यांनी गुरुवारी (दि. 30) पदभार स्वीकारला. त्या अनुषंगाने उरणचे …

Read More »

कोविड केअर सेंटर्समध्ये कर्मचार्यांची कमतरता

रुग्णांच्या उपचारावर मर्यादा उरण : प्रतिनिधी जेएनपीटी आरोग्य विभाग आणि उरण तहसीलदारांनी वारंवार आवाहन करूनही कोविड सेंटरमध्ये रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी एकाही एमबीबीएस डॉक्टराने येण्याची तयारी दाखवली नाही. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार नर्स, वार्डबॉय, अन्य कर्मचारीही येण्यास राजी नाहीत. त्यामुळे उरण, जेएनपीटीमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेली तिन्ही कोविड सेंटर्स उपचारासाठी कुचकामी ठरू …

Read More »

प्रधानमंत्री पीक विमा योजना मोबाइल व्हॅनचा शुभारंभ

अलिबाग : प्रतिनिधी – प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत रायगड जिल्ह्यात गावोगावी शेतकर्‍यांना पीक विमा माहिती देण्यासाठी मोबाइल व्हॅन फिरणार आहे. त्याचा शुभारंभ भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आला. भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड महेश मोहिते आणि अलिबाग ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. भाजप अलिबाग शहर चिटणीस …

Read More »