केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या नव्या शिक्षण धोरणाचे देशभरातील शिक्षणतज्ज्ञ तसेच संस्था-संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे. तीन ते 18 वर्षे या वयोगटातील मुलांना शिक्षणहक्क कायद्याच्या कक्षेत आणणारे, बोर्डाच्या परीक्षांचा अवाजवी ताण हलका करणारे आणि कौशल्य विकासावर अधिक भर देणारे हे शैक्षणिक धोरण समाजाच्या विविध स्तरावरून करण्यात आलेल्या असंख्य मागण्यांची पूर्तता …
Read More »Monthly Archives: July 2020
रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत सुयश
आदिवासी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी पाली ः प्रतिनिधी कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळ पाली, संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा पडसरे शाळेचा दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. यातील एकूण चार विद्यार्थी विशेष श्रेणीत, तर 28 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक गुणावत्तेबरोबरच क्रीडा व विविधांगी क्षेत्रातही अग्रेसर …
Read More »जेएसएस रायगडच्या कार्याचे कौशल्य विकास मंत्रालयाकडून कौतुक
अलिबाग ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील लोकांना मोफत लिक्विड हॅण्डवॉश बनविण्याचे प्रशिक्षण व कापडी मास्कचे वाटप करण्याचे काम जन शिक्षण संस्थान (जे. एस. एस.) रायगड ग्रामस्थानने केले. त्याची दखल घेऊन कौशल्य विकास मंत्रालयाने जे. एस. एस.चा गौरव केला आहे. जन शिक्षण संस्थान रायगडच्या विद्यार्थी व प्रशिक्षिका यांच्या मदतीने सामाजिक …
Read More »चीननिर्मित वस्तूंवर बहिष्कार टाका; युथ फॉर्च्युनचे तहसीलदारांना निवेदन
मुरूड ः प्रतिनिधी चीन हा बाजारपेठा काबीज करण्यासाठी इतर देशांवर लष्करी दबाव आणून काही भाग आपल्या ताब्यात घेण्याचे षड्यंत्र रचत आहे. त्यामुळे भारतीयांनी चीनमध्ये उत्पादित वस्तू खरेदी करू नये, त्याचप्रमाणे स्वदेशी वस्तूंचा वापर करावा यासाठी युथ फॉर्च्युन स्वयंसेवी संघटनेकडून तहसीलदार गमन गावित यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी संघटनेचे …
Read More »प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक; प्रशासनास अल्टीमेटम; नुकसानभरपाई न मिळाल्यास साखळी उपोषण
कर्जत ः बातमीदार इथेन गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी जमीन देणार्या कोदिवले भागातील शेतकर्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे त्यांची एक प्रकारे फसवणूक झाली आहे. परिणामी कोदिवले भागातील शेतकर्यांनी प्रशासनाला 15 दिवसांनंतर शेतकरी आपल्या हक्कासाठी आक्रमक होतील, असा इशारा दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून रिलायन्स प्रशासन आणि सक्षम अधिकारी यांच्यासोबत कर्जत तालुक्यातील …
Read More »विद्यालयांचे दहावीच्या परीक्षेतील निकाल
एमएनएम विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालय, गव्हाण – 100 टक्के पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण विभागातील एमएनएम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे. सन 2019 -2020 इयत्ता दहावीच्या …
Read More »एक धागा कोविड रक्षणाचा
पनवेल : प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यावर सामान्य माणसाला त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस अहोरात्र पहारा देऊ लागले. दवाखान्यातील डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉयपासून महापालिकेच्या सफाई कामगारांपर्यंत अनेकजण कोरोना विरुद्धच्या लढ्यात सैनिक बनून आपले रक्षण करीत आहेत. त्यात काही धारातीर्थी ही पडले तर काहींच्या कुटुंबातील सदस्यांची ही आहुती गेली. या …
Read More »टपरीधारकांकडून अवैध वसुली थांबवा
नगरसेविका राणी कोठारी यांची मागणी कळंबोली : प्रतिनिधी कळंबोली शहरातील हाँकर्स झोनमध्ये मला बदनाम करण्याच्या उद्देशाने माझ्या नावाने अवैध वसुली केली जात आहे तेव्हा ती तत्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका राणी कमलेश कोठारी यांनी लेखी निवेदनाने कळंबोली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड यांच्याकडे केली आहे. पनवेल महानगरपालिका …
Read More »सीवूड्समध्ये कृत्रिम तलाव निर्माण करा; भाजपच्या दत्ता घंगाळे यांची मागणी
नवी मुंबई : बातमीदार भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन सीवूड्समधील प्रश्न मांडले. यात आगामी कोरोना कालावधीतील गणेशोत्सव लक्षात घेऊन सेक्टर 46 येथील मैदानात विसर्जनासाठी कुत्रिम तलावाची निर्मिती करण्याची मागणी केली. त्यासोबत प्रभाग क्रमांक 111 मधील सेक्टर 44 येथील सबवे …
Read More »बालवाडी मदतनीसांना भाजपचा दिलासा
नवी मुंबई पालिका देणार पुनर्नियुक्तीसहित थकित मानधन नवी मुंबई : बातमीदार बारा हजार रुपयांच्या मासिक अल्प वेतनावर काम करणार्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील बालवाडी मदतनिसांना मे 2020 पासूनचे थकित वेतन मिळावे त्याचप्रमाणे त्यांना पुनर्नियुक्तीचे आदेश द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने (शिक्षक नेते कै. शिवाजीराव पाटील अण्णा प्रणित) …
Read More »