बीएसएनएलची सेवा वारंवार ठप्प; ग्राहकांना मनस्ताप मुरूड ः प्रतिनिधी मुरूड शहरात नवाबकाळापासून अस्तित्वात असलेल्या एकमेव पोस्ट ऑफिसमधे बीएसएनएलच्या ठप्प सेवेमुळे सर्व कामकाज बंद पडल्याने असंख्य ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील दीड महिन्यापासून सेवा खंडित असल्याने मुरूड पोस्ट ऑफिसमधील कोणतेच काम सुरळीत पार पाडत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा …
Read More »Monthly Archives: July 2020
…तर जशास तसे उत्तर देऊ : राजनाथ सिंह
लडाख : वृत्तसंस्थाभारताच्या एक इंचही जमिनीला जगातील कोणतीही ताकद हात लावू शकणार नाही किंवा त्यावर कब्जा करूही शकणार नाही. आम्हाला शांतता हवी आहे. भारताने कोणत्याही देशाच्या स्वाभिमानावर कधी हल्ला केला नाही, मात्र भारताच्या स्वाभिमानावर हल्ला करण्याचा प्रयत्न जर झाला, तर ते सहन केले जाणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर देण्यात …
Read More »आठवीच्या पुस्तकात घोडचूक
सुखदेव यांच्याऐवजी कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख मुंबई : प्रतिनिधीभारतीय स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी हौतात्म्य पत्करले हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे, मात्र बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात एक घोडचूक करण्यात आली असून, सुखदेव यांच्याऐवजी कुर्बान हुसेन फासावर गेले, असा उल्लेख केला गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले …
Read More »माय रायगड मोबाइल अॅप्लिकेशन
किराणा साहित्य मिळणार घरपोच; तरुणाची संकल्पना अलिबाग : प्रतिनिधीसध्या कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. रोजच्या वापरातील किराणा साहित्य घेण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही, शिवाय वेळेचा अपव्यय होतो. अशा वेळी अलिबागमधील एका तरुणाने माय रायगड नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन तयार केले आहे. …
Read More »आपापसात मारामार्या करा, पण लोकांचा विचार करा!
देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीला टोला नवी दिल्ली : वृत्तसंस्थामहा जॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसने शिवसेना-राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली होती. हा धागा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, आपापसात मारामार्या करा, पण लोकांचा विचार करा, असा टोला महाविकास आघाडीला लगावला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर …
Read More »पनवेलमधील लॉकडाऊन हटवा
आमदार प्रशांत ठाकूर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रात जाहीर केलेला लॉकडाऊन तातडीने हटवून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले आहेे.आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना भेडसावणार्या समस्यांचा निवेदनात उहापोह …
Read More »रायगडात 352 नवे कोरोनाबाधित; सात रुग्णांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या 352 कोरोना रुग्णांची नोंद शुक्रवारी (दि. 15) झाली असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 179 (महापालिका 145 व ग्रामीण 34), अलिबाग 57, पेण 39, उरण 31, खालापूर 23, मुरूड 14, कर्जत चार, रोहा दोन, श्रीवर्धन, महाड व पोलादपूर तालुक्यातील …
Read More »लशीभोवती राजकारण?
माहितीच्या महास्फोटाच्या या युगातच कोरोना महामारीचे अभूतपूर्व संकट जगभरातील सर्वसामान्य अनुभवत आहेत. हे सारे काय घडते आहे, हे कधी संपणार हे प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्याच डोक्यात गेले काही महिने सतत घोंघावत आहेत. यातून दिसणार्या अनिश्चिततेतून निर्माण होते ती फक्त ताणयुक्त हतबलतेची स्थिती. या सार्यात आता लशीच्या संशोधनावर अवघ्या आशा एकवटलेल्या असताना …
Read More »स्व. मोरू नारायण म्हात्रे यांची पुण्यतिथी साजरी
गव्हाण-कोपर (ता. पनवेल) : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या एमएनएम विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात स्व. मोरू नारायण म्हात्रे यांची पुण्यतिथी शुक्रवारी साजरी करण्यात आली. या वेळी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्युटन आदींनी स्व. मोरू नारायण म्हात्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
Read More »बळीराजाकडून भातलावणीची कामे पूर्ण
मोहोपाडा : प्रतिनिधी अत्यंत बिकट परिस्थितीत या परिसरातील शेतकर्यांनी भातलावणीचे काम पूर्ण केल्याने त्याच्या चेहर्यावर समाधान आहे. कोरोनाने जगभरात थैमान घातले आहेच, आणि त्यात भर म्हणून कोकणात निसर्गचक्री वादळाने गावोगावी थैमान घातले, पणशांत बसेल तो कोकणातील शेतकरी कसा? निसर्गचक्री वादळाचा कोप झाला, पण दमदार पावसाने शेतकर्याला दिलासा दिला. त्याने शेतीची …
Read More »